टाटा मेमोरिअल हॉस्पिटल मुंबई भरती २०१९
TMC Recruitment 2019
टाटा मेमोरिअल हॉस्पिटल मुंबई येथे बायोमेडिकल अभियंता पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २६ ऑगस्ट २०१९ आहे.
- पदाचे नाव – बायोमेडिकल अभियंता
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार वैद्यकीय इलेक्ट्रॉनिक्स / बायोमेडिकल अभियांत्रिकी डिप्लोमा, अभियांत्रिकी पदवीधर असावा.
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० वर्षे पेक्षा जास्त नसावे.
- वेतन श्रेणी – रु. ३०,००० /- ते रु. ३५,००० /-
- नोकरी ठिकाण – मुंबई
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीची तारीख : २६ ऑगस्ट २०१९
- मुलाखतीचा पत्ता – एचआरडी विभाग, टाटा मेमोरियल हॉस्पिटल आउटसोर्सिंग सेल, सर्व्हिस ब्लॉक, चौथा मजला, डॉ. ई. बोर्जेस मार्ग, परळ, मुंबई – ४०००१२
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App