पदवीधर उमेदवारांना संधी!! पंढरपूर अर्बन को-ऑप बँक अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती!! | The Pandharpur Bank Bharti 2025
The Pandharpur Bank Recruitment 2025
The Pandharpur Urban Co-op Bank Solapur Bharti 2025
The Pandharpur Bank Bharti 2025: The application invited from The Pandharpur Urban Co-op Bank Solapur to fill various vacant posts. The name of this recruitment is “General Manager, Deputy General Manager, IT Manager and Assistant, Recovery Manager, Branch Officer”. There are total of 16 vacancies available to fill posts. Interested and eligible candidates can send their application to the given mentioned address or apply through e-mail before the last date. The last date for submission of application is 10 days (07th of July 2025). For more details about The Pandharpur Urban Co-op Bank Solapur Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
पंढरपूर अर्बन को-ऑप बँक लि. पंढरपूर सोलापूर अंतर्गत “सरव्यवस्थापक, उपसरव्यवस्थापक, आयटी व्यवस्थापक व सहाय्यक, वसुली व्यवस्थापक, शाखाधिकारी” पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० दिवस (०७ जुलै २०२५) आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – सरव्यवस्थापक, उपसरव्यवस्थापक, आयटी व्यवस्थापक व सहाय्यक, वसुली व्यवस्थापक, शाखाधिकारी
- पदसंख्या – 16 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – पंढरपूर जि. सोलापूर
- वयोमर्यादा –
- सरव्यवस्थापक, उपसरव्यवस्थापक, वसुली व्यवस्थापक – 40 वर्षे
- आयटी व्यवस्थापक व सहाय्यक, शाखाधिकारी – 35 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – ४१६३ ब, प्रशासकीय भवन, नवीपेठ, पंढरपूर, जि. सोलापूर-४१३३०४
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० दिवस (०७ जुलै २०२५)
- अधिकृत वेबसाईट – https://www.pandharpurbank.com/
The Pandharpur Bank Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
सरव्यवस्थापक | 01 |
उपसरव्यवस्थापक | 01 |
आयटी व्यवस्थापक व सहाय्यक | 02 |
वसुली व्यवस्थापक | 02 |
शाखाधिकारी | 10 |
Educational Qualification For The Pandharpur Bank Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सरव्यवस्थापक | पदवीधर, MBA/JAIIB/CAIIB किया Chartered/Cost Accountant किया कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी. बँकींग सेक्टरमधील वरिष्ठ श्रेणी अधिकारी |
उपसरव्यवस्थापक | पदवीधर, MBA/JAIIB/CAIIB किया Chartered/Cost Accountant किया कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी. बँकींग सेक्टरमधील वरिष्ठ श्रेणी अधिकारी |
आयटी व्यवस्थापक व सहाय्यक | बीई (कॉम्प्युटर/आपटी / इलेक्ट्रॉनिक्स), एमसीए, सीबीएस, डिजीटल चॅनल, बँकींग घ डेटाबेस ज्ञान आवश्यक |
वसुली व्यवस्थापक | पदवीधर, एलएलबी व बँकेतील वसुली विभाग कामकाजाचा किमान १० वर्षाचा अनुभव |
शाखाधिकारी | पदवीधर व बँकेतील अधिकारी / शाखाधिकारी पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव, कर्ज मार्केटींग ज्ञान आवश्यक MBA, JAIIB/CAIIB असल्यास प्राधान्य |
How To Apply For The Pandharpur Urban Co-op Bank Solapur Application 2025
- वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख १० दिवस (०७ जुलै २०२५) पर्यंत आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.pandharpurbank.com Bharti 2025
|
|
📆PDF जाहिरात | https://shorturl.at/rAJTX |
✅ अधिकृत वेबसाईट | https://www.pandharpurbank.com/ |
Table of Contents