10 वी, 12 वी उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा 6 ते 29 ऑक्टोबरदरम्यान होईल
The decision of State Board of Education Regarding Students Who Could Not Pass 10th ad 12th
The decision of State Board of Education Regarding Students Who Could Not Pass 10th ad 12th : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये झालेल्या दहावी बारावी परीक्षेत उत्तीर्ण न होऊ शकलेल्या तसेच एटीकेटीसाठी पात्र विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा ऑक्टोबरमध्ये घेण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला आहे. या दहावी व बारावी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक मंडळाकडून जाहीर करण्यात आले असून, संभाव्य वेळापत्रकानुसार ही परीक्षा 6 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
दहावीची परीक्षा 6 ते 23 ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. बारावीची परीक्षा 6 ते 29 ऑक्टोबरदरम्यान होईल. तर व्यवसाय अभ्यासक्रम असलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा 6 ते 24 ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्याक्षिक, श्रेणी व तोंडी परीक्षा 1 ते 23 ऑक्टोबर तर दिव्यांग विद्यार्थ्यांची कार्य शिक्षण विषयाची लेखी व प्रात्याक्षिक परीक्षा 24 ते 31 ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. बारावीची प्रात्याक्षिक, लेखी व श्रेणी परीक्षा 1 ते 29 ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. संभाव्य वेळापत्रकाबाबत अभिप्राय, सूचना व दुरुस्त्या ई-मेलद्वारे 17 ऑगस्टपर्यंत [email protected] या मेलवर पाठवण्याच्या सूचना मंडळाकडून करण्यात आल्या आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
सोर्स : सकाळ
what is date in last exam form filded