संचालकांच्या सहमतीने जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीची नोकरभरतीची प्रक्रिया सुरू || Thane Palghar ZPSSPL Bharti 2024
Thane Palghar ZPSSPL Bharti 2024
Thane Palghar ZPSSPL Bharti 2024
ठाणे व पालघर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीचे कामकाज सहकार कायदा व संस्था उपविधी नुसार सुरू आहे. संस्थेमधील सरळसेवा नोकर भरती प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी संचालक मंडळाने संस्था आस्थापनातील पद निश्चितीस संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांची मंजुरी घेऊन सहकार खात्याची मान्यताही घेतली आहे. या नोकरभरतीची प्रक्रिया संचालक मंडळाने सर्वानुमते सुरू केली आहे. त्यामुळे भरतीला संचालकांचा विरोध आहे, असे म्हणणे योग्य नाही, असे स्पष्टीकरण ठाणे व पालघर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीचे अध्यक्ष भरत मडके यांच्याकडून पत्राद्वारे करण्यात आले आहे. सद्यस्थितीत संस्था आस्थापनामध्ये मंजूर पद निश्चितीपेक्षा कार्यरत पदे कमी असल्याने संस्थेतील रिक्त व आवश्यक पदांची नोकर भरतीची प्रक्रिया संस्थेच्या संचालक मंडळाने सर्वानुमते सुरू केल्याचे मडके यांनी सांगितले. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Thane Palghar ZPSSPL Bharti 2024: Thane and Palghar District Primary Teachers Cooperative Credit Union has declared a new recruitment notification for interested and eligible candidates to fill various vacant posts of “Clerk, constable”. There is a 14 vacant post available. Eligible candidates apply online through the given mentioned link below before the last date. Opening date for On-line Registration of Applications is 20th of March 2024. The last date for submission of application is 02nd of April 2024. For more details about Thane Palghar ZPSSPL Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
ठाणे व पालघर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी अंतर्गत “लिपिक, हवालदार” पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 20 मार्च 2024 पासून सुरु होतील.अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 एप्रिल 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – लिपिक, हवालदार
- पदसंख्या – 14 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – ठाणे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 20 मार्च 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 एप्रिल 2024
- अधिकृत वेबसाईट – https://kalyanapmc.com/
Thane Palghar ZPSSPL Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
लिपिक | 04 |
हवालदार | 10 |
How To Apply For Thane Palghar ZPSSPL Jobs 2024
- वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जाचा इतर कोणताही प्रकार (ऑनलाइन व्यतिरिक्त) स्वीकारला जाणार नाही.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे.
- उमेदवारांनी फी भरण्यापूर्वी/ ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी त्यांची पात्रता सुनिश्चित करावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 एप्रिल 2024 आहे.
- उशिरा आलेल्या अर्जावर विचार केला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For kalyanapmc.com Bharti 2024
|
|
???? PDF जाहिरात | https://shorturl.at/mFMX0 |
???? ऑनलाईन अर्ज करा |
https://shorturl.at/bqEQ1 |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://kalyanapmc.com/ |
Table of Contents
Comments are closed.