ठाणे महानगरपालिका अंतर्गत फायरमन भरतीचा प्रस्ताव धूळखात, नवीन भरती कधी…!! | Thane Mahanagarpalika Bharti 2025

Thane Mahanagarpalika Online Application 2025

Thane Mahanagarpalika Bharti 2025

शहरातील अग्निसुरक्षेची जबाबदारी खांद्यावर असलेल्या अग्निशमन दलालाच बळ देण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्याच्या घडीला अग्निशमन विभागात मोठ्या प्रमाणात फायरमन आणि वाहनचालकांची पोकळी निर्माण झाली आहे. अशातच भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कंत्राटी पद्धतीने १५० फायरमन आणि ९० वाहनचालक घेण्याचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वीच तयार केला आहे; मात्र या प्रस्तावावर अधिकाऱ्यांचे एकमत होत नसल्याने प्रस्ताव मुख्यालयात धूळ खात पडून असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे शहराच्या सुरक्षेबाबत पालिका प्रशासन गंभीर नाही का, असा सवालदेखील उपस्थित होत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

ठाणे शहराचा मागील काही दिवसांपासून झपाट्याने विस्तार होत आहे. अशातच घोडबंदर परिसरासह शहराच्या मध्यवर्ती भागात टोलेजंग इमारती व मोठी गृहसंकुले उभे राहत आहेत. या संकुलांत उभ्या राहणाऱ्या टोलेजंग इमारतींना फायरचे ना-हरकत प्रमाणपत्र अग्निशमन विभागाकडून घ्यावे लागत असते. असे असताना दुसरीकडे सध्याच्या घडीला अग्निशमन विभागालाच बळ देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. ठाणे पालिकेच्या अग्निशमन विभागात कार्यरत असलेला १५०च्या आसपास कर्मचारीवर्ग मागील दोन वर्षांत सेवानिवृत्त झाला आहे. तर दुसरीकडे त्या तुलनेत भरती प्रक्रिया राबविण्यात न आल्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची पोकळी निर्माण झाली आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

अग्निशमन विभागात ३१ सप्टेंबर २०२२ मध्ये आकृतीबंध मंजूर करताना ८३५ पदांना मंजुरी दिली आहे; मात्र प्रत्यक्षात अग्निशमन विभागात सध्या २०९ पदे भरली गेली आहेत, तर ६२६ पदे आजही रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. या रिक्त पदांमध्ये मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांसह विभागीय अग्निशमन विभागीय अधिकाऱ्यांची १२ पदे मंजूर आहेत. त्यातील एकच पद भरले गेले असून, ११ पदे आजही रिक्त आहेत. सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकाऱ्यांची ५६ पदे मंजूर आहेत. यातील केवळ सहा पदे भरली गेली आहेत. तब्बल ५० पदे आजही रिक्त आहेत. फायरमनची आग नियंत्रणात आणण्यात महत्त्वाची भूमिका असते; मात्र ४५० पदे मंजूर असताना केवळ ९० पदे भरली गेली असून, ३६० पदे रिक्त आहेत. तसेच वाहनचालकांची २२५ पदे मंजूर आहेत. प्रत्यक्षात २१ वाहनचालक आहेत. त्यामुळे चालकांची उणीव भरून काढण्यासाठी सध्या अग्निशमन विभागाकडे टीएमटीचे ३३ चालक काम करीत आहेत.

असा होता प्रस्ताव
कायमस्वरूपी पदे भरणे शक्य नसल्याने आणि आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने दोन वर्षांपूर्वी कंत्राटी स्वरूपात अनुभवी फायरमन आणि वाहनचालक घेण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. त्यात १५० फायरमन आणि ९० वाहनचालक घेण्याचे निश्चित केले होते. परंतु दोन वर्षांनंतर आजही या प्रस्तावावर एकमत होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे शहरातील अग्निसुरक्षेबाबत पालिका प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.

 


Thane Mahanagarpalika Bharti 2025: Thane Municipal Corporation has invited applications for the various vacant posts of “Executive Assistant”. There are total of 01 vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Thane. Interested applicants can apply before the last date. The last date of online (E-mail) application is the 09th January 2025. For more details about Thane Mahanagarpalika Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

ठाणे महानगरपालिका अंतर्गत “कार्यकारी सहाय्यक” पदांच्या एकूण 01 रिक्त  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2025 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Thane Mahanagarpalika Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
कार्यकारी सहाय्यक 01

How To Apply For Thane Mahanagarpalika Application 2025

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
  • अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
  • सदर पदांकरिता सविस्तर सूचना diat.ac.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख  09 जानेवारी 2025 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For thanecity.gov.in Job 2025

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/ymzfj
✅ अधिकृत वेबसाईट
https://thanecity.gov.in/

 


Thane Mahanagarpalika Bharti 2024: Thane Municipal Corporation has invited applications for the vacant posts of “Medical Officer, Laboratory Technician, Public Health Manager, Program Assistant”. There are a total of 42 vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Thane. Interested and eligible candidates can send their applications to the given mentioned address before last Date. The last date for application is 17th of December 2024. For more details about Thane Mahanagarpalika Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

ठाणे महानगरपालिका अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, कार्यक्रम सहाय्यक” पदाच्या एकूण 42 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव –  वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, कार्यक्रम सहाय्यक
  • पदसंख्या42 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणठाणे
  • अर्ज शुल्क –
    • खुल्या प्रवर्गातील – रू. १५०/-
    • राखीव प्रवर्गातील – रू. १००/-.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –   ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपाखाडी, ठाणे (प)-४००६०२.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 डिसेंबर 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://thanecity.gov.in/

Thane Mahanagarpalika Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
वैद्यकीय अधिकारी 20
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 19
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक 02
कार्यक्रम सहाय्यक 01

Educational Qualification For Thane Mahanagarpalika Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी MBBS, Clinical experience + MMC registration
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 12th + Diploma with Maharashtra Paramedical Council Registration
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक MBBS OR Graduate in Health (B.D.S./Β.Α.M.S./B.H.M.S/B.U.M.S./B.P.T h) + MPH/MHA/MBA in Health care admin.
कार्यक्रम सहाय्यक Graduate + typing Speed of 40 w.p.m in English and 30 w.p.m in Marathi.

Salary Details For Thane Mahanagarpalika Job 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारी Rs. 60,000/-
प्रयोगशाळा तंत्रज्ञ Rs. 17,000/-
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक  Rs. 32,000/-
कार्यक्रम सहाय्यक  Rs. 18,000/-

How To Apply For Thane Mahanagarpalika Application 2024

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For thanecity.gov.in Job 2024

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/UIpH0
✅ अधिकृत वेबसाईट
https://thanecity.gov.in/

The recruitment notification has been declared from the Thane Municipal Corporation for interested and eligible candidates. Offline applications are invited for the Medical Officer, Laboratory Technician, Public Health Manager, Program Assistant. posts. There are 42 Vacancies available to fill. Applicants need to apply  offline mode for  Thane Mahanagarpalika Recruitment 2024. Interested and eligible candidates can submit their applications through given address. For more details about Thane Municipal Corporation Bharti 2024 Details,  Thane Mahanagarpalika Bharti 2024,  Thane Mahanagarpalika Vacancy 2024 visit our website www.MahaBharti.in.

Thane Mahanagarpalika Offline Bharti 2024 Details

👉Name of Department Thane Mahanagarpalika
💎 Recruitment Details Thane Mahanagarpalika Bharti 2024
📑 Name of Posts Medical Officer, Laboratory Technician, Public Health Manager, Program Assistant.
📍 Job Location Thane
✍Application Mode Offline
Official WebSite https://thanecity.gov.in/

Educational Qualification For Thane Mahanagarpalika Arj 2024

Medical Officer  MBBS, Clinical experience + MMC registration
Laboratory Technician  12th + Diploma with Maharashtra Paramedical Council Registration
Public Health Manager MBBS OR Graduate in Health (B.D.S./Β.Α.M.S./B.H.M.S/B.U.M.S./B.P.T h) + MPH/MHA/MBA in Health care admin.
Program Assistant. Graduate + typing Speed of 40 w.p.m in English and 30 w.p.m in Marathi.

Selection Process For Thane Mahanagarpalika Offline Recruitment 2024

Selection Process 1. The selection process will be carried out on the basis of merit/marking system of the applications received in accordance with the said recruitment. All rights in this regard are reserved with the Hon. Chairman, Selection Committee.

2. If a candidate is to be selected, with the approval of the committee constituted as per the guidelines of the Government, the selection of 1:3 and 1:5 candidates will be made on the basis of marking system by setting the criteria as per the letter dated 17/03/2022 of Hon. Additional Mission Director, National Urban Health Mission, Mumbai. While selecting the candidates, the marking of the candidate will be done as per the table below, taking into account the marks of the final year in the degree/diploma examination and additional qualifications.

Important Documents For Thane Mahanagarpalika Offline Arj 2024

Important Documents 1) Printout of the form filled with complete information

2) Age proof

3) Degree/Diploma certificate (All year certificate)

4) Mark sheet

5) Council Registration Certificate (As Applicable).

6) Experience certificate documents of work done in Government/Semi-Government/Private organization

7) Caste/Validity Certificate

8) Non-Creamy Layer as required

9) Domicile Certificate

10) Aadhar Card

11) PAN Card

12) Current photograph

13) Marriage registration certificate if the applicant is married and Gazette if there is a change of name

14) Driving license

Thane Municipal Corporation Vacancy Details

Medical Officer  20
Laboratory Technician  19
Public Health Manager 02
Program Assistant. 01

All Important Dates Thane Municipal Corporation Application 2024

⏰Last Date  17th of December 2024.

www.thanecity.gov.in Bharti 2024 Important Links

📑Advertisement  READ PDF
✅ Official Website Official Website

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

59 Comments
  1. MahaBharti says

    Thane Mahanagarpalika Bharti 2023 New Update

  2. Sikandar says

    Apply karaych aahe mahanagar paliket

  3. MahaBharti says

    Thane Mahanagarpalika Bharti 2023 Large Number of vacancies for large number of Posts. Online Application & details are given at the thanecity.gov.in & Thane Nagarpalika

  4. Sevak batra says

    .mla nokri betal ka

  5. Nitin Chhadidar says

    Security मध्ये काम असते तर सांगा

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड