ठाणे महानगरपालिका क्रीडा विभागात नोकरीची उत्तम संधी; नवीन भरती जाहिरात प्रकाशित | Thane Mahanagarpalika Bharti 2022

Thane Mahanagarpalika Bharti 2022

Thane Mahanagarpalika Bharti 2022

Thane Mahanagarpalika Bharti 2022 – Thane Municipal Corporation Published a recruitment notification for Eligible and Interested candidates. There are various vacancies under Thane Municipal Corporation Recruitment 2022. For more details about go through the given details.

ठाणे महानगरपालिका, ठाणे अंतर्गत क्रीडा विभागाप्रशिक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – प्रशिक्षक
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात वाचावी)
 • नोकरी ठिकाणठाणे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – क्रिडा अधिकारी तथा प्र.उप-आयूक्त (क्रिडा विभाग), दादोजी कोंडदेव क्रिडाप्रेक्षागृह, जवाहर बाग फायर ब्रिगेड रोड, महागिरी, ठाणे (प.)
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 सप्टेंबर 2022 
 • अधिकृत वेबसाईट – thanecity.gov.in

Educational Qualification For Thane Municipal Corporation Jobs 2022

पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता
खेळाडू Read Complete Dteails

Salary Details For Thane Mahanagarpalika Recruitment 2022

पदाचे नाव वेतनश्रेणी
खेळाडू Rs. 15,000/-

How To Apply For Thane Municipal Corporation Bharti 2022

 • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
 • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
 • रिक्त पदाची सूचना thanecity.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2022 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Thane Municipal Corporation Recruitment 2022

📑 PDF जाहिरात
https://bit.ly/3QYbaD3
✅ अधिकृत वेबसाईट
thanecity.gov.in

 


The offline applications are invited for the Medical Specialist posts under Thane Municipal Corporation, Public Health Department. There are a total of 45 vacancies available to fill. The job location for this recruitment is Thane. Applicants apply offline mode for Thane Mahanagarpalika Recruitment 2022. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the last date. The last date of submission of the applications is the 30th of June 2022 8th Of July 2022 (Date Extend). For more details about Thane Municipal Corporation Bharti 2022, visit our website www.MahaBharti.in.

स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी मार्गदर्शन वर्ग-2022 (Foundation Course)

Thane Mahanagarpalika  Bharti 2022 Details

? Name of Department Thane Municipal Corporation
? Recruitment Details Thane Mahanagarpalika Recruitment 2022
? Name of Posts Medical Specialist
? No of Posts 45 Vacancies
? Job Location Thane
✍? Application Mode Offline
✉️ Address  Public Health Department, 4th Floor, Mahapalika Bhavan, Sarsenani General Arun Kumar Vaidyamarg, Pachpakhadi, Thane-400602
✅ Official WebSite thanecity.gov.in

Educational Qualification For Thane Mahanagarpalika Recruitment 2022

Medical Specialist MBBS/MS/MD (Read Complete Details)

Age Criteria For Thane Mahanagarpalika Jobs 2022

Open Categories   38 Years
Reserved Categories  43 Years

Thane Mahanagarpalika Recruitment Vacancy Details

Medical Specialist 45 Vacancies

All Important Dates | thanecity.gov.in Recruitment 2022

⏰ Last Date  30th of June 2022 8th Of July 2022 (Date Extend)

 


Thane Mahanagarpalika Bharti 2022

Thane Mahanagarpalika Bharti 2022: The urban development department has approved the incremental diagram prepared by the municipal administration. This has paved the way for the recruitment of 880 new posts in NMC. Further details are as follows:-

महापालिका क्षेत्राच्या लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढत असतानाच, दुसरीकडे नागरिकांना पायाभुत सुविधा पुरविण्यासाठी महापालिकेचे मनुष्यबळ अपुरे पडू लागले होते. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या वाढीव आकृतीबंध आराखड्यास नगरविकास विभागाने मंजुरी दिली आहे. यामुळे महापालिकेत नव्याने ८८० पदे भरती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Thane Mahanagarpalika Bharti 2022

 • ठाणे महापालिका क्षेत्रात २०१२ च्या जनणगणेनुसार १८ लाख ४१ हजार इतकी लोकसंख्या आहे.
 • करोना संकटामुळे २०२१ मध्ये जणगणना करण्यात आलेली नाही.
 • असे असले तरी गेल्या दहा वर्षात महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २४ लाखांच्या घरात गेल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
 • लोकसंख्या वाढत असतानाच पालिका अधिकारी आणि कर्मचारी संख्येत मात्र वाढ झालेली नव्हती.
 • यामुळे शहरात नागरी सुविधा पुरविताना पालिकेला अडचणींचा सामना करावा लागत होता.
 • तसेच सद्यस्थिती असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत होता.
 • या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी वाढीव आकृतीबंध तयार करून तो राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे मंजुरीसाठी पाठविला होता.
 • या आराखड्यास राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे.

Thane Mahanagarpalika Vacancy 2022

ठाणे शहराची वाढती लोकसंख्या आणि महापालिकेचा वाढता पसारा लक्षात घेऊन ही मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेला आता नव्याने ८८० पदांची भरती करणे शक्य होणार आहे. महापालिकेचा आस्थापना खर्च विहित मर्यादेपेक्षा अधिक आहे. त्यातच गेली दोन वर्षे कोरोनामुळे आर्थिक उत्पन्न घटल्यामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती खालावली आहे. परंतु, ठाणेकरांना सक्षम सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी विशेष बाब म्हणून या वाढीव आकृतिबंधाला मान्यता देण्यात आली आहे. यानुसार, ८८० वाढीव पदांची निर्मिती करण्यात आल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.

 • ठाणे महापालिकेत शिक्षण मंडळासह ९०८८ तर परिवहन सेवेत दोन हजार सहाशे कर्मचारी आहेत.
 • तसेच सुमारे अडीच हजार कंत्राटी कामगार आहेत.
 • गेले दोन वर्षे करोना काळात उत्पन्न घटल्याने महापालिकेकडे अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पगार देण्याइतपत पैसे नव्हते.
 • राज्य सरकारकडून जीएसटी करापोटी दरमहा ७४ कोटी रुपये दिले जात होते.
 • त्यातून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पगार देण्यात येत होते.
 • आता नव्या ८८० पदाच्या खर्चाचा भार वाढणार आहे.

Thane Mahanagarpalika Recruitment 2022

Thane Mahanagarpalika Bharti 2022 : Various works are underway in Thane Municipal Corporation through Metro, Railways, Roads, etc. through SRDC, MMSDA and CIDCO. But, in some places, there are many problems. Some projects require permission from the state government. The corporation will now appoint retired officers for such work. Further details are as follows:-

ठाणे महानगरपालिका हद्दीत मेट्रो, रेल्वे, रस्ते, आदींसह एसआरडीसी, एमएमसरडीए आणि सिडकोच्या माध्यमातून विविध कामे सुरु आहेत. परंतु, काही ठिकाणी अनेक अडचणी येत असतात. काही प्रकल्पांसाठी राज्य शासनाकडून परवानग्या आणाव्या लागतात. अशा कामांसाठी आता महापालिका सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची नेमणूक करणार आहे. या संदर्भात निवड प्रक्रिया सुरु केली आहे. हा सेवानिवृत्त अधिकारी विविध माध्यमांच्या प्रकल्पांवर वॉच तर ठेवणार आहे, शिवाय राज्य शासन आणि पालिका यांच्यामधील दुवा म्हणून तो काम करणार आहे.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

52 Comments
 1. Sevak batra says

  .mla nokri betal ka

 2. Nitin Chhadidar says

  Security मध्ये काम असते तर सांगा

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड