Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

आज आणि उद्या ४० हजार पदांच्या ठाणे नमो महारोजगार मेळाव्यासाठी आयोजन!! । Thane Job Fair 2024

Thane Job Fair 2024

Thane Namo Rojgar Melava, Job Fair 2024

Thane Job Fair 2024: Thane Namo Rojgar Melava is going to be conducted on 6th and 7th March 2024 for various vacancies. Under this Thane Namo Job Fair, candidates need to register themselves first and then can appear for the Offline Thane Namo Job Fair 2024 at a given location. Know More details about Thane Namo Job Fair 2024 at below:

ठाणे नमो रोजगार मेळावा 6 आणि 7 मार्च 2024 रोजी विविध रिक्त पदांसाठी आयोजित केला जाणार आहे. या ठाणे नमो जॉब फेअर अंतर्गत, उमेदवारांनी प्रथम स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे आणि नंतर दिलेल्या ठिकाणी ठाणे नमो जॉब फेअर 2024 साठी उपस्थित राहू शकतात. ठाणे नमो जॉब फेअर 2024 बद्दल अधिक तपशील खाली जाणून घ्या.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

How To Register For Thane Namo Job Fair 2024

How To Register For Thane Namo Job Fair 2024

  • Mobile Verification
  • Personal Information
  • Address
  • Qualification
  • Apply

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांमार्फत राज्यस्तरीय  कोकण  नमो महारोजगार विभागस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा आधी दि. 24 आणि 25 फेब्रुवारी 2024 रोजी होणार होता. त्यानंतर ठाणे येथे होणारा मेळावा 29 फेब्रुवारी ते 1 मार्च रोजी होईल असे जाहीर केले होते. मात्र काही अपरिहार्य कारणास्तव या होणाऱ्या मेळाव्याच्या तारखांमध्ये बदल झाला आहे. हा मेळावा दि. 6 व 7 मार्च रोजी मॉडेला मिल कपाऊंड, वागळे इस्टेट ,चेक नाका ,ठाणे – ४००६०४ येथे होणार आहे, अशी माहिती कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे.

मंत्री श्री.लोढा म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनातून कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागांमार्फत नोकरी इच्छुक युवक-युवती, तसेच नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी  कोकण विभागांतर्गत ठाणे, पालघर, रत्नागिरी,रायगड,सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर, मुंबई शहर जिल्ह्यातील नोकरी इच्छुक युवक व युवतींकरिता  ‘नमो महारोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात स्टार्टअप एक्सपोचे देखील  आयोजन करण्यात आले असून ६ व ७ मार्च रोजी हा मेळावा सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होईल. या मेळाव्यात नोकरी इच्छुक युवक-युवती यांनी मुलाखतीसाठी आणि महाएक्सपो मध्ये स्टार्टअप्स,इनवेस्टर्स व इनकुबेटर्स  या सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन, कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत करण्यात आले आहे.

या मेळाव्यात दहावी, बारावी,आय.टी.आय., पदविका,पदवीधर,पदव्युत्तर पदवी प्राप्त उमेदवारांच्या तेथेच मुलाखती घेवून  रोजगाराच्या संधी दिल्या जाणार आहेत.या मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. https://qr-codes.io/gdhSNd   किंवा www.rojgar.mahaswayam.gov.in  या लिंक वर उमेदवार नोंदणी व नोकरीकरिता अर्ज करून प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. एकापेक्षा अधिक नोकरीसाठी देखील एकाच उमेदवाराला अर्ज करता येवून मुलाखती देत येतील.रोजगार मेळाव्यात सहभागी होणा-या उमेदवारांनी मेळाव्याच्या अगोदर ही नोंदणी करणे आवश्यक आहे.जे उमेदवार मेळाव्याच्या अगोदर नाव नोंदणी करतील त्याच उमेदवारांच्या मेळाव्याच्या दिवशी मुलाखती होणार आहेत. या माध्यमातून  दोन लाख युवक आणि युवतींना रोजगार देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यामुळे सर्व विभागांनी मिळून हा रोजगार मेळावा सर्वार्थाने यशस्वी करण्यासाठी कसून प्रयत्न करणे आवश्यक आहे.

कोकण विभागांतर्गत ठाणे, पालघर,रत्नागिरी,रायगड,सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर, मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर उद्योजक नोंदणी करून रिक्त पदे अधिसूचित/जाहीर करणे आवश्यक आहे. याबाबत काही अडचण असल्यास संबंधित जिल्ह्यातील नोडल अधिकारी यांच्याशी किंवा 1800 -120 -8040 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

विभागीय नमो महारोजगार मेळावा, ठाणे
DIVISION
Private Employer
General
06-03-2024
07-03-2024
India
Maharashtra
ThaneMumbai Sub UrbanMumbai CityRaigarhRatnagiriSindhudurgPalghar
मॉडेला मिल कंपाउंड, वागळे इस्टेट चेक नाका, ठाणे (प)

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Thane Namo Rojgar Melava 2024 Details

Rojgar Malava Details
Pandit Deendayal Upadhyay Employment Fair
Recruitment Bharti Details
Thane Namo Rojgar Melava 2024
Total Vacancies 40,000+ vacancies
Official Website rojgar.mahaswayam.gov.in
How To Apply Online Application Forms
Recruitment For Private Employer

All Important Dates For Thane District Namo Rojgar Online Job Fair 2024

Job Fair Date 6th and 7th March 2024

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Thane Namo Job Fair 2024

???? PDF जाहिरात
https://cutt.ly/R1ISt0Z
✅ नोंदणी करा https://t.co/dDeecrFkHI

Thane Namo Rojgar Melava Application 

भिवंडी – २४ व २५ फेब्रुवारी रोजी राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत जिल्ह्यामध्ये नमो महारोजगार कोकण विभागीयस्तरीय मेळाव्याचे आयोजन हायलँड ग्राऊंड, ढोकाळी, माजीवाडा, ठाणे येथे करण्यात येणार असल्याची माहिती भिवंडी मनपा आयुक्त अजय वैद्य यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. हा रोजगार मेळावा महाराष्ट्रातील तरुणांना रोजगाराची संधी निर्माण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला असून जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर उद्योजक नोंदणी प्रथम उद्योजकांनी आपली नोदंणी सोमवार दिनांक १२ फेब्रुवारी पर्यंत करणे आवश्यक आहे.भिवंडी महापालिकेत यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात येणार असून शनिवार व रविवार अशा सुट्टीच्या दोन दिवसात देखील या विशेष कक्षात नमो महा रोजगार मेळाव्यासाठी तरुणांची नोंदणी होणार आहे.तरी जास्तीत जास्त तरुणांनी हा महा रोजगार मिळावा दे म्हणजे देशभक्तीचे काम आहे अशा उद्देशाने या मेळाव्यात सहभागी व्हावे व आपला रोजगार निश्चित करून घ्यावा असे आवाहन मनपा आयुक्त अजय वैद्य यांनी भिवंडीतील तरुणांना केले आहे.

नमो महारोजगार मेळाव्याकरिता ३ फेब्रुवारी २०२४ पर्यंत १३ आस्थापनेतर्फे २ हजार ६०३ रिक्त पदे अधिसूचित करण्यात आली असून रोजगार मेळाव्याच्या आयोजनाच्या दृष्टीकोनातून कौशल्य विकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी,महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय तसेच उद्योग व कामगार विभाग यांना विविध कंपन्याशी संपर्क साधून रिक्त पदे अधिसूचित जाहीर करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत.यामध्ये व्यापारी,उद्योजक,यांनी कुशल उमेदवार मिळण्यासाठी वर नमूद पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक असून त्यांना मदत करण्यासाठी पालिकेत शनिवार, रविवार रोजी पोर्टल भरणेकामी तांत्रिक मदत पथक तयार करण्यात येणार असून, सकाळी १० ते ५ या दरम्यान महानगर पालिका तळ मजला येथे संपर्क साधावा, असे आवाहन पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी केले आहे.

 

Thane Namo Rojgar Melava 2024 – नमो रोजगार अभियानांतर्गत होणारा नमो महारोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्वच विभागांनी मेहनत घ्यावी. हा मेळावा ५८८३ पदांसाठी महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री सचिवालयातूनच संनियंत्रण केले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ‘शासन आपल्या दारी’ प्रमाणेच नमो महारोजगार मेळावे यशस्वी करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. नमो महारोजगार अभियानांतर्गत ठाणे जिल्ह्यात २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महारोजगार मेळाव्याच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात सोमवारी बैठक झाली. कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार मनोज सौनिक, कौशल्य विकास व उद्योजकता विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, कौशल्य विकास आयुक्त निधी चौधरी आदी यावेळी उपस्थित होते. एमआयडीसीचे सीईओ विपीन शर्मा, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आदी दृक्श्राव्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले.

 

 

Namo Maharojgar Melava 2024

नमो महारोजगार अभियानांतर्गत नागपूर येथील महारोजगार मेळावा यशस्वी झाला. त्याचप्रमाणे आता यापुढे होणारे महारोजगार मेळावे शासनाच्या सर्व विभागांनी एकत्र येऊन, मेहनत घेऊन यशस्वी करणे आवश्यक आहे. या महारोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त कंपन्यांनी यावे यासाठी प्रयत्न व्हावेत. या मेळाव्यात सहभागी तरुणांचीही कुशल, निमकुशल अशी वर्गवारीची माहितीही उपलब्ध करून देण्यात यावी. मोठ्या कंपन्यांसोबत, बांधकाम क्षेत्रातील कंपन्या, त्यांच्या संघटना, तसेच मोठे उद्योग नोकऱ्यांचे ऑनलाईन प्लॅटफार्म्स, रिक्रुटमेंट कंपन्यांही याव्यात, असे नियोजन करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले. लोढा यांनीही महारोजगार मेळावा, यशस्वी व्हावा, असे नियोजन करण्याचे निर्देश दिले.

महारोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी ऑनलाईन अर्ज लिंक 

 

 


Thane Job Fair 2024: The job Fair is organized in the Thane District for the various vacant posts of “Private Employer”. The job fair is scheduled for the 13th of January 2024. Further details are as follows:- 

ThaneRojgar Melava 2024 – ठाणे येथे खाजगी नियोक्ताकरीता पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. मेळाव्याची तारीख 13 जानेवारी 2024 आहे.

Pandit Dindayal Offline Job Fair has been organized for private employers in Thane. The name of the post is “Private Employer”. There are a total of various vacancies are available to fill with the “BDE, CUSTMER RELATIONSHIP OFFICER & FILED SALES EXECUTIVE, STORE GREETERS, RELATIONSHIP, ACCOUNTS EXECUTIVE, TELECALLER, BACK OFFICE EXE (FOR KYC AUDIT GST -TDS DEPT/ OPERATION DEPT, EQUITY DEALER SHARE MARKET & SHARE MARKET, LIC AGENT” posts. The place of employment for this job fair is Thane.  Interested and eligible candidates can apply online. Eligible candidates register to the given link before the last. The job fair is scheduled for the 13th of January 2024. For more details visit our website www.MahaBharti.in.
  • मेळव्याचे नाव – पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
  • शैक्षणिक पात्रता –  (Refer PDF)
  • भरती – खाजगी नियोक्ता
  • राज्य – महाराष्ट्र
  • विभाग – मुंबई
  • जिल्हा – ठाणे
  • नोकरी ठिकाण – ठाणे
  • मेळाव्याची तारीख – 13 जानेवारी 2024
  • मेळाव्याचा पत्ता – विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी, नवी मुंबई

Pandit Deendayal Upadhyay Thane Job Fair details

Thane Rojgar Melava 2024 Details

Rojgar Malava Details
Pandit Deendayal Upadhyay Employment Fair
Recruitment Bharti Details
Thane Rojgar Melava 2024
Name of Posts BDE, CUSTMER RELATIONSHIP OFFICER & FILED SALES EXECUTIVE, STORE GREETERS, RELATIONSHIP, ACCOUNTS EXECUTIVE, TELECALLER, BACK OFFICE EXE (FOR KYC AUDIT GST -TDS DEPT/ OPERATION DEPT, EQUITY DEALER SHARE MARKET & SHARE MARKET, LIC AGENT
Total Vacancies 625+ vacancies
Official Website rojgar.mahaswayam.gov.in
How To Apply Online Application Forms
Recruitment For Private Employer

All Important Dates For Thane District Online Job Fair 2024

Job Fair Date 13th of January 2024

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Thane Job Fair 2024

???? PDF जाहिरात
https://cutt.ly/R1ISt0Z
✅ नोंदणी करा https://t.co/dDeecrFkHI


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

19 Comments
  1. Sadaf says

    KD campun gande nagar new like Road kandevali waste Mumbai Maharashtra India 400067

  2. Ravi says

    Credit line made ahe ja job?

  3. Mangesh gangurde says

    Mi ma zalo ahe Mla job bhetal ka

  4. Hemant sopan Suryawanshi says

    काम कायम स्वरुपी रा हील का

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड