ठाणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था भरती २०१९
Thane District Nagari Sahakari Patsantha Bharti 2019
ठाणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था येथे वसुली व विक्री अधिकारी पदाच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी सकाळी ११ ते ५ या वेळेत आवश्यक कागदपत्रासह अर्जासह मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
- पदाचे नाव – वसुली व विक्री अधिकारी
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा आणि वरील पदाचा कमीतकमी ३ ते ५ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
- नोकरी ठिकाण – ठाणे
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – ठाणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेड, प्लॉट नं. २, आधार बिल्डिंग, तळ मजला, ठामपा शाळा क्र. १९, समोर, विष्णू नगर संभाजी पथ, नौपाडा, ठाणे.
- मुलाखत – सकाळी ११.०० ते ५.०० पर्यंत
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App