ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत शिपाई आणि अन्य 288 पदांची नवीन भरती!! ऑनलाईन अर्ज करा!! | Thane District Bank Bharti 2022
Thane District Bank Bharti 2022
Thane District Bank Bharti 2022
Thane District Bank Bharti 2022: Thane District Bank (The Thane District Central Co-Op Bank Ltd) is going to recruit for various vacant posts. Eligible candidates can submit their applications to the given link before the last date. Further details are as follows:-
ठाणे DCC बँक क्लर्क, शिपाई पदभरती परीक्षेचे प्रश्नपत्रिका व उत्ततालिका जाहीर
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
ठाणे DCC बँक शिपाई पदभरती परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर; येथे करा डाउनलोड
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि अंतर्गत “कनिष्ठ बँकिंग सहाय्यक, शिपाई” पदांच्या एकूण 288 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 सप्टेंबर 2022 आहे. निवड प्रक्रिया लेखी परीक्षेच्या आधारे होणार आहे. या लेखी परीक्षेचे सिल्याबस आणि एक्साम पॅटर्नसाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – कनिष्ठ बँकिंग सहाय्यक, शिपाई
- पद संख्या – 288 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मुल जाहिरात बघावी.)
- वयोमर्यादा –
- कनिष्ठ बँकिंग सहाय्यक – 21 ते 38 वर्षे
- शिपाई – 18 ते 38 वर्षे
- परीक्षा शुल्क –सदर परीक्षा शुल्क है नापरतावा (Non Refundable) राहील. एकदा भरलेले परिक्षा शुल्क कोणत्याही सबबीवर परत केले जाणार नाही. परीक्षा शुल्क दि. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कोणत्याही शाखेत / विस्तारकक्षामध्ये चलनाद्वारे भरावयाची आहे. शुल्क भरण्याची अंतिम तारीख ०५/०९/२०२२ रोजी पर्यंत साय, ४.०० वाजेपर्यंत राहील याची नोंद घ्यावी.
- कनिष्ठ बँकिंग सहाय्यक – रु. 800/- + रु. 144/- (GST 18%)
- शिपाई – रु. 500/- + रु. 90/- (GST 18%)
- नोकरी ठिकाण – ठाणे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – २६ ऑगस्ट 2022
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 सप्टेंबर 2022
- अधिकृत वेबसाईट – thanedistrictbank.com
Vacancy Details For Thane District Central Co-Op Bank Recruitment 2022
पदाचे नाव | पद संख्या |
कनिष्ठ बँकिंग सहाय्यक | 233 पदे |
शिपाई | 55 पदे |
Educational Qualification For Thane District Bank Application 2022
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कनिष्ठ बँकिंग सहाय्यक | उमेदवार शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा उमेदवारास संगणकीय ज्ञान असणे आवश्यक राहील. यासह उमेदवाराने शासन मान्य संस्थेतुन MSCIT हा संगणक कोर्स उत्तीर्ण केला असला पाहीजे. अथवा महाराष्ट्र शासन निर्णय मातस २०१२/प्र.क्र.२७७/३९ दि.०४ फेब्रुवारी, २०१३ नूसार माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रामधील पदविका / पदवी धारक. |
शिपाई | उमेदवाराचे 8 वी उत्तीर्ण वा 10 वी उत्तीर्ण पर्यतचेच शिक्षण ग्राह्य धारणेत येईल. |
Salary Details For Thane District Bank Jobs 2022
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
कनिष्ठ बँकिंग सहाय्यक | रु. 15,000/- |
शिपाई | रु. 10,000/- |
How To Apply For Thane District Central Co-Op Bank Bharti 2022
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 सप्टेंबर 2022 आहे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Dates For Jilha Bank Bharti 2022
Thane DCC Bank Recruitment Important Dates: वरीं सर्व माहिती आणि प्रकाशित जाहिरातीनुसार, Junior Clerk च्या 233 आणि Peon ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 26 ऑगस्ट 20222 पासून सुरु झाले आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 सप्टेंबर 2022 आहे. या भरती संबधी सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आले आहेत. ऑनलाईन परीक्षेची आणि मुलाखतीच्या तारखा अद्याप बँकेने जाहीर केले नाही आहेत.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Thane District Bank Recruitment 2022
|
|
✅एक्साम पॅटर्न आणि सिल्याबससाठी येथे क्लिक करा |
|
???? PDF जाहिरात |
https://bit.ly/3pJteWn |
???? ऑनलाईन अर्ज करा |
thanedccbank.in |
✅ अधिकृत वेबसाईट |
thanedistrictbank.com |
Table of Contents