दहावी, बारावीचे निकाल लांबण्याची चिन्हे

Tenth, Twelfth Result to Prolong Symptoms

सद्य परिस्थितीत संचारबंदीमुळे दहावी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी विविध शिक्षकांपर्यंत पोहचवणे, तसेच तपासलेल्या उत्तरपत्रिका सरपरीक्षक (मॉडरेटर) आणि विभागीय मंडळापर्यंत पोहोचवण्यात अडचणी येत आहेत.या सर्व लोकडाऊनच्या परिस्थिती मुले  यंदा दहावी-बारावीचे निकाल लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आपणास माहितीच आहे १८ मार्चला बारावीची परीक्षा संपली,तसेच भूगोलाची परीक्षा वगळता दहावीची परीक्षाही झाली होती. शिक्षकांनी उत्तरपत्रिका शाळेतच तपासणे बंधनकारक असल्याचा राज्य मंडळाचा नियम आहे. मात्र, संचारबंदी लागू झाल्यानंतर हा नियम शिथिल करून खास बाब म्हणून यंदा उत्तरपत्रिका घरी नेऊन तपासण्यासाठी परवानगी देण्यात आली.

10th, 12th Result

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ज्या विषयांच्या उत्तरपत्रिका तपासून झाल्या आहेत त्या सरपरीक्षांकडे पोहोचवणे, सरपरीक्षकांनी त्या उत्तरपत्रिका मुख्य सरपरीक्षकांकडे देणे ही प्रक्रिया संचारबंदीमुळे थांबली आहे. उत्तरपत्रिका शिक्षकांपर्यंत पोहोचवणे आणि त्या तपासून पुन्हा विभागीय मंडळाकडे देण्याचे आव्हान आहे. या संदर्भातील वृत्त वर दिलेले आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड