तेजस अर्बन को ऑप सोसायटी बीड भरती 2021
Tejas Urban co Op Society Beed Bharti 2021
Tejas Urban co Op Society Beed Bharti 2021 : तेजस अर्बन को ऑप सोसायटी, बीड येथे शाखा व्यवस्थापाक मॅनेजर, बचत गट समन्वयक, पिग्मी एजंन्ट पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- पदाचे नाव – शाखा व्यवस्थापाक मॅनेजर, बचत गट समन्वयक, पिग्मी एजंन्ट
- पद संख्या – 13 जागा
- नोकरी ठिकाण – बीड
- अर्ज पद्धती –ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल)
- अर्ज सादर करण्याचा पत्ता – प्रणव इस्टेट , प्रगती शाळे समोर, ग्रामसेवक कॉलोनी, नगर रोड बीड तालुका
जिल्हा बीड – 431122 - अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected], [email protected]
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 83 रिक्त पदांची भरती; थेट ई-मेल द्वारे करा अर्ज!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App