शिक्षकांचे पगार होणार दोन टप्प्यांत
Teachers Salary Will be in Two Phases
अर्धवेळ शिक्षक आणि शिक्षकेतरांना एकरकमी वेतन
राज्यातील सर्व शिक्षकांचे मार्चचे वेतन दोन टप्प्यांत देण्याचा निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ५० टक्के वेतन दिले जाणार आहे. अर्धवेळ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन मात्र एकरकमी आणि विहित वेळेत होणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अर्धवेळ आणि अंशतः अनुदानित शाळेतील कर्मचारी, शिक्षक, शिक्षणसेवक यांचे वेतन एक रक्कमी होईल. नवीन परिभाषित अंशदायी वेतन परियोजनेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे तेवढ्याच दिवसांचे वेतन कापत करावी तसेच अंशदानाची १०० कपात टक्के कपात करण्यात यावे. असे शासन निर्णयात सांगितले आहे.