महाराष्ट्रात TCS मध्ये सरळ वॉक-इन ड्राईव्ह द्वारे नोकरीची संधी, त्वरित करा अर्ज! – TCS Walk-In Drive !
TCS Walk-In Drive at Maharashtra
मित्रांनो, TCS मध्ये नोकरी मिल्ने हे अनेकांचे स्वप्न असत. हि येथे नोकरी म्हणजे लाईफ तो सेट है! यातच आपल्या महाराष्ट्रात TCS तर्फे नोकरीच्या सरळ संधी मिळणार आहे. चला तर माहिती घेऊया या बद्दल!TCS (Tata Consultancy Services) तर्फे फ्रेशर्ससाठी वॉक-इन ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. १५ मार्च २०२५ (शनिवार) रोजी हा ड्राईव्ह लातूर येथील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (COCSIT) येथे होणार आहे. वेळ सकाळी ८:३० ते ११:०० पर्यंत असणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांसाठी कामाचे ठिकाण पुणे, महाराष्ट्र असेल.
ही संधी B.Com, BAF, BBI, BBA, BCA, BBM, BMS, BA आणि B.Sc (कृषी आणि बागायतीशास्त्र वगळता) या शाखांमधून २०२३, २०२४ आणि २०२५ मध्ये पदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. इच्छुक उमेदवारांनी TCS NextStep पोर्टलवर (BPS श्रेणीत) नोंदणी करणे आवश्यक आहे. या भरतीसाठी केवळ पदवीधर उमेदवार पात्र असतील, पदव्युत्तर विद्यार्थी किंवा मागील ९० दिवसांत परीक्षा दिलेल्या उमेदवारांना संधी दिली जाणार नाही.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
निवड प्रक्रियेमध्ये अॅप्टिट्यूड टेस्ट आणि मुलाखत यांचा समावेश आहे. उमेदवारांनी रेझ्युमे, आधारकार्डसह ओळखपत्र आणि शैक्षणिक कागदपत्रे (मूळ व स्कॅन प्रतीसह) बरोबर आणणे आवश्यक आहे. अर्ज करताना TCS अर्ज फॉर्ममधील नाव, DOB आणि पत्ता आधारकार्डप्रमाणेच असावा.
ही सुवर्णसंधी गमावू नका! TCS मध्ये करिअर करण्यासाठी आजच नोंदणी करा! नोंदणीसाठी लिंक: TCS NextStep Portal Application Form Maharashtra