TCS कडून 15 दिवसांचा डिजिटल सर्टिफिकेट कोर्स; जाणून घ्या
TCS iON Certificate Course
TCS iON Certificate Course
TCS iON Certificate Course : A 15-day digital certificate course is being conducted by TCS. It will teach courses that are relevant to current jobs. Which will guarantee students a job. Further detals are as follows:-
सध्याच्या स्पर्धात्मक युगात नोकरी मिळविणे हे आव्हान बनले आहे. या पार्श्वभूमीवर तरुणांसाठी TCS कडून १५ दिवसांचा डिजिटल सर्टिफिकेट कोर्स घेतला जात आहे. यामध्ये वर्तमान काळातील नोकऱ्यांशी सुसंगत असा अभ्यासक्रम शिकविला जाईल. ज्यामुळे विद्यार्थ्यांना नोकरीची हमी मिळेल.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आयटी कंपन्या अनुभवी तरुणांना आकर्षित करण्याच्या प्रयत्नात आहेत. जर तुम्ही TCS iON करिअर एजमधून डिजिटल प्रमाणपत्र अभ्यासक्रम केलात तुम्हाला नोकरीची हमी मिळू शकते. कारण यामध्ये सध्याच्या युगात आवश्यक अभ्यासक्रमाची तयारी करुन घेतली जाईल. विशेष म्हणजे हा विनामूल्य कोर्स आहे. त्यामुळे तुमची यामधील आर्थिक गुंतवणूक शून्य रुपये असेल. आणि त्यातून बरंच काही शिकायला मिळेल. टीसीएसचा हा १५ दिवसांचा डिजिटल कोर्स आहे. हा अभ्यासक्रम आजच्या तरुणांना भविष्यात घेण्याच्या मुख्य रोजगार कौशल्यांनी सुसज्ज करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे.
TCS Certificate Course
Major Business, Communications and Basic Skills in Accountancy, IT and Artificial Intelligence will be studied by TCS Ion. Also, work is being done on 14 modules for young professionals. Each module will be one or two hours long. These include videos, presentations, reading materials, webinars recorded by TCS experts, and modules of off-end, self-assessment. This training will connect the young class with the current job opportunities.
Self-assessment is an important part of TCS ION’s Career Age course. It involves assessing students’ perceptions of their own concepts. If the student completes the course properly, he gets an individual certificate.
पदवीधर विद्यार्थी करू शकतात अर्ज
TCS ION चा हा कोर्स करण्यासाठी पदवीधर किंवा पदवीचे शिक्षण घेत असलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात. यासाठी विद्यार्थ्यांना प्रथम नोंदणी करावी लागेल. नोंदणी प्रक्रिया TCS च्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना विविध स्पर्धात्मक प्रवेश परीक्षांना तोंड देणे सोपे होईल.
Table of Contents
Website pz
Webcite pz registion