TCS मध्ये हजारो पदांची भरती; IT फेशर्ससाठी मोठी संधी- TCS Recruitment 2024
TCS 2024
TCS Job Openings 2024
तुम्ही स्वतः किंवा तुमच्या कुटुंबातील कुणी कॉम्प्युटर इंजिनीअरिंगमध्ये पदवीधर असेल आणि फ्रेशर म्हणून नोकरीच्या शोधात असेल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. देशातील आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी Infosys फ्रेशर्सना 9 लाख रुपये, तर TCS 11 लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज ऑफर करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इन्फोसिसने कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हअंतर्गत एक नवीन ‘पॉवर प्रोग्राम’ सुरू केला आहे. यामध्ये फ्रेशर्सना वार्षिक 9 लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज दिले जाईल. हे कंपनीच्या साधारणत: 3 ते 3.5 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या पॅकेजपेक्षा तीन पट जास्त आहे. विशेष उमेदवार निवडले जाणार… कंपनी ‘पॉवर प्रोग्राम’ अंतर्गत विशेष उमेदवारांची निवड करणार आहे. त्यांचे स्पेशलायझेशन कोडिंग, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि प्रोग्रामिंग इत्यादीमध्ये होईल. या अंतर्गत इन्फोसिस 4 ते 9 लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज ऑफर करेल. उमेदवाराला काय काम दिले जाईल, हे त्याच्या स्पेशलायझेशनवर अवलंबून असेल. विशेष म्हणजे, टीसीएसच्या ‘प्राइम’ प्रोग्रामला टक्कर देण्यासाठी इन्फोसिसने हा नवीन प्रोग्राम लॉन्च केला आहे. तसेच, या Job Openings संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा
TCS तीन प्रकारचे फ्रेशर्स निवड करते टाटा समूहाची आयटी कंपनी TCS मध्येही एखा विशेष प्रोग्राम अंतर्गत उमेदवारांची निवड केली जाते. कंपनी त्यांच्या ‘प्राइम’ प्रोग्राम अंतर्गत सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी फ्रेशर्सना 9 ते 11 लाख रुपयांचे पॅकेज देते. या ‘प्राइम’ प्रोग्राममध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), जनरेटिव्ह AI (GenAI) आणि मशीन लर्निंग (ML) सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा समावेश आहे. TCS आता तीन प्रकारचे फ्रेशर्स निवडत आहे. यामध्ये पहिला ‘निंजा’ आहे, ज्याचे पॅकेज सुमारे 3.6 लाख रुपये आहे, दुसरा ‘डिजिटल’ आहे, ज्याचे पॅकेज 7.5 लाख रुपये आहे, तर तिसरा ‘प्राइम’ आहे, ज्याचे पॅकेज 9-11 लाख रुपये आहे. विशेष उमेदवारांना घेण्यावर भर Infosys आणि TCS या दोन्ही कंपन्या अधिकाधिक विशेष लोकांना कामावर घेऊ इच्छिते, कारण क्लाउड कंप्युटिंग, AI/ML आणि सायबर सुरक्षा, यांसारख्या कामासाठी लोकांची गरज आधीच वाढली आहे. हे सर्व डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनमुळे होत आहे. बाजारातील बदलत्या परिस्थितीत इन्फोसिसने यावर्षी 15,000 ते 20,000 फ्रेशर्सची नियुक्ती करण्याची योजना आखली आहे. तर, टीसीएसने गेल्या वर्षीप्रमाणे या वेळीही 40,000 फ्रेशर्सची भरती करण्याची योजना आखली आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
गेल्या वर्षी 70 हजार लोकांना नोकरीवरून काढले देशातील टॉप 5 आयटी कंपन्यांनी गेल्या वर्षी 70,000 हून अधिक लोकांना कामावरून काढून टाकले होते. पण आता इन्फोसिस आणि टीसीएसने पुन्हा लोकांना कामावर घेण्यास सुरुवात केली आहे. TCS ने जून तिमाहीत 5,452 नवीन लोकांना नियुक्त केले आहे. गेल्या वर्षीच्या सुरुवातीला कंपनीने 13249 लोकांची कपात केली होती. दुसरीकडे, इन्फोसिसने या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुमारे 2000 कर्मचारी कमी केले आहेत. कंपनीत सध्या 315,332 कर्मचारी आहेत. आता इन्फोसिसने पुन्हा ऑन-कॅम्पस आणि ऑफ-कॅम्पस अशा दोन्ही फ्रेशर्सची नियुक्ती सुरू केली आहे. एचसीएल टेक्नॉलॉजी आणि विप्रो सारख्या इतर मोठ्या आयटी कंपन्या देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवत आहेत.
देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) बद्दल मोठी बातमी समोर आली आहे. मनी कंट्रोलच्या अहवालानुसार, TCS ने 10,000 पेक्षा जास्त फ्रेशर्सना कामावर घेतले आहे. या आर्थिक वर्षात मागणीत सुधारणा होण्याची अपेक्षा असल्याने आयटी कंपनीने नोकरीत वाढ केली आहे. TCS ने गेल्या महिन्यात जाहीर केले होते की त्यांनी नॅशनल क्वालिफायर टेस्ट (NQT) द्वारे नवीन भरती सुरू केली आहे, ज्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 एप्रिल होती.
तसेच, या Job Openings संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा
IT क्षेत्रातील आघाडीची कंपनी TCS ने यंदा मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबवली असून हजारो ऑफर लेटर जारी केले आहेत. विविध आयटी महाविद्यालयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी सुमारे १० हजार नवपदवीधरांना कंपनी संधी देत आहे. नव्या वित्त वर्षात मागणी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे कंपनी जोरात भरती प्रक्रिया राबवित आहे, असे सूत्रांनी सांगितले. सूत्रांनी सांगितले की, वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या सुमारे १ हजार विद्यार्थ्यांना ऑफर लेटर मिळाले आहेत. त्यातील १० टक्के लेटर प्राइम श्रेणीतील आहेत. सस्त्रा विद्यापीठाला २ हजार ऑफर लेटर मिळाले आहेत.
कितीचे पॅकेज मिळणार?
TCS ने गेल्या महिन्यात ‘नॅशनल क्वालिफायर टेस्ट’ घेण्याची घोषणा केली होती. या टेस्टद्वारे कंपनी नवपदवीधरांची भरती करते. २६ एप्रिल रोजी ही टेस्ट होणार आहे. टेस्टद्वारे ३ श्रेणीत भरती होईल. निंजा श्रेणीत सहायक भूमिका दिली जाईल व ३.५ लाखांचे पॅकेज असेल. डिजिटल व प्राइम श्रेणीत विकास काम दिले जाईल. त्यांचे पॅकेज ७ ते ११.५ लाख रुपये असेल.
अनेक उच्च अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून 10 हजार फ्रेशर्सना नोकऱ्या दिल्या आहेत. ही नियुक्ती निन्जा, डिजिटल आणि प्राइमसाठी आहे. निन्जा श्रेणीमध्ये 3.36 लाख रुपये, डिजिटलमध्ये 7 लाख रुपये आणि प्राइमसाठी 9-11.5 लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज देण्यात आले होते. प्लेसमेंट अधिकाऱ्यांच्या मते ज्यांना जास्त प्रशिक्षणाची गरज नाही अशा विद्यार्थ्यांच्या शोधात कंपनी असल्याचेही त्यांनी सांगितले. या संदर्भात वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या करिअर डेव्हलपमेंट सेंटरचे संचालक व्ही सॅम्युअल राजकुमार म्हणाले की, सध्याची परिस्थिती लक्षात घेता हे एक चांगले पाऊल आहे.
SASTRA युनिव्हर्सिटीचे कुलगुरू एस वैद्यसुब्रमण्यम म्हणतात की आमच्या कॉलेजच्या 1,300 विद्यार्थ्यांना 2,000 हून अधिक ऑफर लेटर मिळाली आहेत. याचा अर्थ प्रत्येक विद्यार्थ्याला सरासरी एकापेक्षा जास्त ऑफर मिळाल्या आहेत. टीसीएसचे सीईओ आणि एमडी क्रितिवासन यांनी सांगितले की टीसीएसने यापूर्वी असेही म्हटले होते की 2024 या आर्थिक वर्षात 40,000 फ्रेशर्सना नोकऱ्या देण्याची योजना आहे. अर्थात यावेळी प्लेसमेंटला उशीर झाला असला तरी त्यांना चांगले उमेदवार मिळतील अशी आशा आहे.
TCS Bharti 2024: Good news for job seekers!! there are a total of 10 thousand freshers will be recruit soon by Tata Consultancy Services (TCS). TCS said that along with 40000 employees, 1 lakh freshers will also be recruited from the campus. Recruitment will be soon. Further details are as follows:-
देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेली टीसीएस वरिष्ठ कर्मचाऱ्यांची भरती लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी एजंट कंपन्यांना (vendors) विशेष फायदे देत आहे. १५.२ ट्रिलियन बाजारमूल्य असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने आणलेल्या ‘क्विक जॉइनर इन्सेंटिव्ह प्लॅन’ योजनेंतर्गत ३० दिवसांपेक्षा कमी कालावधीत कंपनीत रुजू होणाऱ्यांना प्रति कर्मचारी ४० हजार रुपये ऑफर करीत आहे. अनुभवी कर्मचारी मिळविण्यासाठी कंपन्यांची ही धडपड सुरू असल्याचं आयटी क्षेत्रातील तज्ज्ञांचं मत आहे. मिंटने दिलेल्या वृत्तानुसार, कंपनी १० ते १५ वर्षांचा अनुभव असलेल्या लोकांना त्यांच्या कौशल्यानुसार प्रोत्साहन देत आहे. मात्र, नोकरीत रुजू झाल्यापासून १८० दिवसांच्या आत कर्मचारी निघून गेल्यास ते वसूल केले जाणार आहे. टीसीएसने एजंट कंपन्यांद्वारे (vendors) त्वरित कर्मचारी नियुक्त करण्यासाठी विशेष लाभ देणे हे आयटी क्षेत्रात तेजीचे संकेत आहे.
टीसीएस चांगले कौशल्य असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी हा प्रोत्साहन भत्ता देत आहे. तसेच या नोकरीसाठी १० ते १५ वर्षांच्या अनुभवाची अटही ठेवण्यात आली आहे. परंतु कर्मचाऱ्यांनी रुजू होऊन १८० दिवसांच्या आत कंपनी सोडली तर ते कंपनी कर्मचाऱ्यांकडून पैसे वसूल करणार आहे, असंही टीसीएसने एजंट कंपन्यांना पाठवलेल्या मेलमध्ये म्हटलं आहे. गेल्या काही वर्षांत जागतिक चलनवाढ आणि व्याजदरात वाढ झाल्यामुळे मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यां (MNC)नी आयटीवरील खर्च कमी केला होता, त्यामुळे आयटी कंपन्यांना करार करण्यात अडचणी येत होत्या, मात्र महागाई कमी झाल्यामुळे परिस्थिती सुधारली असून, चित्र बदलत असल्याचं सांगितलं जात आहे.
कोणती कौशल्ये आवश्यक आहेत?
TCS पाठवलेल्या मेलनुसार, वेबसाइटवर मजकूर प्रकाशित आणि व्यवस्थापित करण्यासाठी कर्मचाऱ्याला Microsoft Teams, Microsoft 365, One Drive, Outlook आणि Endpoint आणि Sharepoint सारखे सॉफ्टवेअरचे ज्ञान असले पाहिजे. तसेच TCS देखील Endpoint आणि SharePoint मधील कौशल्यांच्या शोधात आहे, जे वापरकर्त्यांना वेबसाइटवर मजकूर तयार करण्यास आणि प्रकाशित करण्यास परवानगी देणार आहे.
पॅकेज किती असेल?
मिळालेल्या माहितीनुसार, TCS सारख्या कंपनीत १० ते १५ वर्षांचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी सरासरी पॅकेज ३० लाख रुपये प्रतिवर्ष आहे. साधारणपणे कर्मचाऱ्यांसाठी कंपनीकडून ८ ते १२ टक्के पॅकेज एजंट कंपन्यांना (vendors) दिले जाते. TCS चा अलीकडेच ब्रिटिश विमा कंपनी Aviva बरोबर १५ वर्षांचा करार झाला आहे. अविवा ही एक विमा कंपनी असून, ती ४५ वर्षांहून अधिक काळ विमा क्षेत्रात कार्यरत आहे. कंपनी ५५ लाखांहून अधिक विमा पॉलिसी चालवते.
२०२२ मध्ये नोकरभरतीमध्येही अशाच पद्धतीच्या ऑफर देण्यात आल्या होत्या. परंतु ते वर्ष आर्थिक गुंतागुंतीचं राहिल्यानं अनेक कंपन्यांनी कपातीचं धोरण अवलंबलं होतं. परंतु आताची परिस्थिती वेगळी आहे. आयटी कंपन्यांना चांगले कौशल्य असणारे कर्मचारी हवे आहेत, जेणेकरून नवे प्रकल्प राबवण्यासाठी अनुभवी कर्मचारी उपलब्ध असतील, असंही वेंडर्स सांगतात. परंतु या सर्व प्रकरणावर टीसीएसने टिप्पणी करण्यास नकार दिला आहे.
खरं तर कायमस्वरूपी भरतीसाठी उमेदवाराला मिळणाऱ्या वार्षिक भरपाईच्या ८ ते १२ टक्के पैसे हे एजंट कंपनीला मिळतात. कर्मचारी किंवा करारावर असलेल्यांसाठी एजंट कंपन्यांना स्थिर दराने पैसे दिले जातात. एजंट कंपन्यांच्या मते, १०-१५ वर्षांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना वार्षिक पगार ३० लाख रुपयांपेक्षा जास्त असतो. आयटी क्षेत्रातील तज्ज्ञसुद्धा नव्या नियुक्तीपेक्षा अनुभवी कर्मचाऱ्यांना प्राधान्य देतात. टीसीएसकडे एक मजबूत कर्मचाऱ्यांची फळी असून, आता ते १० वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर घेत आहेत. कारण दिवसेंदिवस स्पर्धाही वाढत चालली आहे, असंही एक्सिस सिक्युरिटीजचे संशोधन विश्लेषक ओंकार टांकसाळे म्हणालेत. टीसीएसला अनुभवी कर्मचाऱ्यांची नितांत आवश्यकता आहे. ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी सॉफ्टवेअर तज्ज्ञ आणि उत्तम विश्लेषक हवे आहेत.
फ्रेशर्स कंपनीला मोठा करार लवकरात लवकर पूर्ण करण्यास फायदेशीर ठरणार नाहीत. त्यामुळेच टीसीएसला अनुभवी कर्मचारी हवे असल्याचं टांकसाळे सांगतात. २०२४ मध्येसुद्धा आयटी कंपन्या कमी प्रमाणात कॅम्पस भरती करीत आहेत. अशातच काही आयटी कंपन्यांना अनुभवी कर्मचारी हवे आहेत. कॉग्निझंट, HCL टेक्नॉलॉजीज, अगदी TCS कॅम्पस भरती फार कमी प्रमाणात करीत असून, फ्रेशर्सना घेण्यासाठी तर टाळाटाळ केली जात आहे. इन्फोसिसनेही काही ठराविक फ्रेशर्सना घेतले असून, त्यांना सायबर सुरक्षा आणि डेटा मॉनिटरिंगसारख्या विभागात नियुक्त केले आहे. टीसीएसनं देऊ केलेला अतिरिक्त प्रोत्साहन भत्तादेखील आयटी सेवा कंपन्यांच्या गरजा अधोरेखित करतात. आयटी क्षेत्रातील भाषेत सांगायचे झाल्यास कर्मचाऱ्यांचा वापर हा सक्रिय प्रकल्पांसाठी केला जात असून, प्रकल्पांमध्ये गुंतलेल्या कर्मचाऱ्यांची टक्केवारी दाखवतो. डिसेंबर २०२३ मध्ये संपलेल्या तीन महिन्यांसाठी आयटीतील प्रमुख कंपन्यांचा वापर दर ८५ ते ८९ टक्क्यांच्या आसपास राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सध्याच्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनुभवी कर्मचाऱ्यांचा वापर करणे आवश्यक आहे. २०२२ मधील कोविड काळापासून वापर दर कमी झाला आहे. जगभरातील महत्त्वाच्या IT प्रदात्यांसाठी वापर दर ९४ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता,” असेही ISG समूहाचे प्रमुख विश्लेषक आणि सहाय्यक संचालक मृणाल राय यांनी सांगितले. फ्लटर, विंडचिल, वर्कडे, एसएपी यांसारख्या कार्यक्रमांमध्ये अनुभवी कर्मचाऱ्यांची मागणी वाढत आहे.
Flutter हे Google चे ओपन सोर्स UI सॉफ्टवेअर आहे, जे मोबाईल, डेस्कटॉप आणि वेब आधारित ऍप्लिकेशन्स तयार करण्यासाठी वापरले जाते. विंडचिल हे उत्पादन लाइफसायकल मॅनेजमेंट (PLM) सॉफ्टवेअर आहे, जे उत्पादन विकास आणि त्याची निर्मिती प्रक्रिया व्यवस्थापित करताना बौद्धिक संपदा (IP) सुरक्षा आणि शोधण्यायोग्यता प्रदान करते. वर्कडे हा क्लाऊड आधारित सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे, जो मानव संसाधन (HR) विभाग हाताळण्यासाठी वापरला जातो. त्यात ई पेरोलिंग, ऑनबोर्डिंग कर्मचारी आणि कार्यप्रदर्शन मूल्यमापनाचा समावेश असतो.
देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस फ्रेशर्ससाठी आनंदाची बातमी घेऊन आली आहे. जागतिक मंदीमुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. आर्थिक मंदीच्या भीतीचा परिणाम विविध कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर दिसून येत आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे.
अलीकडेच अनेक आयटी कंपन्यांनी जगभरातून लाखो कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले आहे. यातच आता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने नोकर भरती जाहीर केली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने 40,000 नोकर भरती जाहीर केली आहे. TCS कंपनीचे सीईओ एन गणपती सुब्रमण्यम यांनी सांगितले आहे की कंपनी चालू आर्थिक वर्षात 40,000 कॅम्पस प्लेसमेंट नियुक्ती करण्याची योजना आखत आहे देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं (TCS) संधीच्या शोधात असलेल्या फ्रेशर्ससाठी मोठी घोषणा केली आहे. चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, कंपनीचे चीफ एचआर ऑफिसर मिलिंद लक्कड यांनी कंपनी २०२३-२४ या आर्थिक वर्षात ४० हजार फ्रेशर्सना नियुक्त करण्याची योजना आखत असल्याची माहिती दिली. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
२०२२-२३ या आर्थिक वर्षात कंपनीनं ४४ हजार फ्रेशर्सची नियुक्ती केली आहे. याशिवाय अनुभवी व्यावसायिकांची विक्रमी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती लक्कड यांनी दिली. ऑफर केलेल्या सर्व फ्रेशर्सना कंपनीकडून नक्कीच नोकरी मिळेल. ऑन बोर्डिंग प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचंही कंपनीनं म्हटलंय.
टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन गणपती सुब्रमण्यम म्हणाले की, “आम्ही साधारणपणे 35,000 ते 40,000 लोकांना कामावर घेण्याची योजना आहे. इन्फोसिसचे सीएफओ निलांजन रॉय यांनी अलीकडे सांगितले होते की गेल्या वर्षी 50,000 कर्मचाऱ्यांची भरती केली होती. एन गणपती सुब्रमण्यम म्हणाले , ” गेल्या 12 ते 14 महिन्यांत कंपनीने मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. हे किती काळ चालू राहील हे आम्हाला माहित नाही.”
एकूण कर्मचाऱ्यांची संख्या ६ लाखांवर
आर्थिक वर्ष २०२३ मध्ये निव्वळ आधारावर २२६०० कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे. आता एकूण हेड काऊंट ६ लाख १४ हजार ७९५ झाली आहे. कंपनीनं ५३ हजारांहून अधिक क्लाउड सर्टिफिकेशनचा आकडा ओलांडल्याचे लक्कड म्हणाले. यासह आता एकूण ऑर्गेनिक डेव्हलपमेंट १ लाख १० हजारांच्या पुढे गेली आहे.
फ्रेशर्सना मागणी
कर्मचारी भरतीची प्रक्रिया संथ जरूर झाली आहे. सध्या, बहुतेक ०-३ वर्षांचा अनुभव असलेल्या कर्मचार्यांची भरती केली जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. चौथ्या तिमाहीत करानंतरचा नफा म्हणजेच PAT १४.८ टक्क्यांच्या वाढीसह ११३९२ कोटी रुपये झाला आहे. वार्षिक आधारावर महसूल १६.९ टक्क्यांच्या वाढीसह ५९१६२ कोटी रुपये राहिला.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) द्वारे 40 हजार फ्रेशर्सची नियुक्ती केली जाणार आहे. यामुळे लवकरच अनेक बेरोजगारांना नोकरीची संधी मिळणार आहे. (Recruitment) देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) गतवर्षीप्रमाणे 40 हजारांची भरती करण्याची तयारी करत आहे. TCS ने सांगितले की 40000 कर्मचार्यांसह, कॅम्पसमधून 1 लाख फ्रेशर्सची देखील भरती केली जाईल. सध्या टीसीएसमध्ये 5,92,125 कर्मचारी कार्यरत आहेत.
TCS Jobs Educational Qualification
- या नोकरीसाठी BE, B Tech, ME, MTech पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. तर याच बरोबर 2019, 2020 किंवा 2021 मध्ये अभियांत्रिकी पदवी पूर्ण केलेले उमेदवार या नोकऱ्यांसाठी अर्ज करू शकतात.
- याचबरोबर जर त्यांच्याकडे दहावी, बारावी, डिप्लोमा मधील प्रत्येकी “किमान एकूण (सर्व सेमिस्टरमधील सर्व विषय) 60% किंवा 6 CGPA असेल.
- मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा महाविद्यालयाने ऑफर केलेल्या कोणत्याही स्पेशलायझेशनमध्ये B.E./B.Tech/M.E./M.Tech/MCA/M.Sc असलेले उमेदवार पात्र आहेत.
How to Apply nextstep.tcs.com/campus
- उमेदवारांना प्रथम https://nextstep.tcs.com/campus/ येथे TCS नेक्स्ट स्टेप पोर्टलला भेट द्यावी लागेल.
- मुख्यपृष्ठावर, उमेदवारांनी TCS ऑफ कॅम्पस भर्ती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी त्यांचा आयडी तयार करणे आवश्यक आहे.
- नवीन वापरकर्त्यांनी ‘ड्राइव्हसाठी अर्ज करा’ पर्यायावर क्लिक करणे आवश्यक आहे.
- ‘आता नोंदणी करा’ पर्यायावर क्लिक करा.
- आता तुम्हाला ‘IT’ श्रेणी निवडावी लागेल.
- तुमचा तपशील प्रविष्ट करा आणि अर्ज सबमिट करा आणि “ड्राइव्हसाठी अर्ज करा” वर क्लिक करा.
उमेदवारांनी सर्वप्रथम TCS NextStep पोर्टलवर जाऊन नोंदणी करून अर्ज भरावा. अर्जाची स्थिती ‘Application Received’ and above अशी असावी. अर्ज भरताना उमेदवाराने सीटी/डीटी आयडी (CT/DT ID) सोबत ठेवावं. उमेदवारांकडे आधीच CT/DT आयडी असेल तर त्यांनी TCS नेक्स्ट स्टेप पोर्टलवर लॉग इन करावं आणि अर्ज भरावा.उमेदवार नवीन यूजर असल्यास TCS नेक्स्ट स्टेप पोर्टलवर लॉग इन करावं आणि ‘Register Now’ या पर्यावर क्लिक करावं.
त्यानंतर ‘IT’ ही श्रेणी निवडावी आणि पुढे जाऊन उमेदवाराचा सर्व तपशील भरावा. सर्व तपशील व्यवस्थित भरल्यानंतर अर्ज सबमिट करावा. एकाच उमेदवाराच्या अनेक नोंदी आढळल्यास ते अपात्र ठरतील.
TCS Jobs 2022
TCS Bharti 2022: After Corona, most companies are now offering jobs to people. TCS also worked to provide jobs to freshers during Covid’s time. Tata group IT company TCS has once again introduced bumper recruitment for graduates. Further details are as follows:-
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने आर्थिक वर्ष २०२३ च्या पहिल्या सहामाहीत ३५ हजार फ्रेशर्सची नियुक्ती केली आहे. त्यापैकी २० हजार फ्रेशर्सना या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत नियुक्त करण्यात आले होते. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी प्रमाणात भरती करण्यात आली आहे. FY२२ मध्ये, टीसीएस ने ४३ हजार फ्रेशर्सची नियुक्ती केली होती आणि संपूर्ण वर्षभरात एकूण नोकरदारांची संख्या १ लाखाच्या जवळपास होती. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने FY23 साठी FY22 अखेरीस 4४० हजार फ्रेशर्सची नियुक्ती करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
या तिमाहीत कंपनीने ९ हजार ८४० कर्मचाऱ्यांची वाढ झाली. परिणामी TCS चे कर्मचाऱ्यांची संख्या ६ लाख १६ हजार १७१ इतकी झाली. मागील तिमाहीत कंपनीची निव्वळ वाढ १४ हजार १३६ होती जी त्यापूर्वी ही संख्या १९ हजार ६९० इतकी होती.
TCS ने सप्टेंबरच्या तिमाहीत १० हजार ४३१ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा नोंदवला. हा नफा वर्षभराच्या आधारावर ८.४ टक्क्यांनी वाढला आहे. एप्रिल-जून २०२२ मध्ये कंपनीचा महसूल १८ टक्क्यांनी वाढून ५५ हजार ३०९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो मागील वर्षीच्या याच कालावधीत ४६ हजार ८६७ कोटी रुपये होता. मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा ९ हजार ६२४ कोटी रुपये होता.
आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात पगाराची अपेक्षा सामान्य होईल आणि संपूर्ण उद्योगातील प्रतिभांचा पुरवठा सुलभ होईल अशी अपेक्षा कंपनीने व्यक्त केली आहे. तिमाहीसाठी, ICICI सिक्युरिटीजने तिमाही-दर-तिमाही आधारावर या क्षेत्रासाठी जास्त नोकऱ्या कमी होण्याचा अंदाज वर्तवला होता, आणि ऑनसाइट एट्रिशन जास्त अपेक्षित होते. मागणीत तीव्र घट झाल्यामुळे पुढील तिमाहीपासून नोकऱ्या कमी होण्याची शक्यता असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
Previous Updates – कोरोनानंतर आता बहुतांश कंपन्या लोकांना नोकऱ्या ऑफर करीत आहेत. TCS ने कोविडच्या काळातही फ्रेशर्सना नोकऱ्या देण्याचे काम केले होते. टाटा समूहाची आयटी कंपनी TCS ने पदवीधर तरुणांसाठी पुन्हा एकदा बंपर भरती आणली आहे.
- देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) गतवर्षीप्रमाणे 40 हजारांची भरती करण्याची तयारी करत आहे.
- TCS ने सांगितले की 40000 कर्मचार्यांसह, कॅम्पसमधून 1 लाख फ्रेशर्सची देखील भरती केली जाईल.
- सध्या टीसीएसमध्ये 5,92,125 कर्मचारी कार्यरत आहेत.
- BE, B Tech, ME, MTech पदवीधर उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करू शकतात.
TCS Jobs Eligibility Criteria
- 2019, 2020 किंवा 2021 मध्ये अभियांत्रिकी पदवी पूर्ण केलेले उमेदवार या नोकऱ्यांसाठी अर्ज करू शकतात.
- जर त्यांच्याकडे दहावी, बारावी, डिप्लोमा मधील प्रत्येकी “किमान एकूण (सर्व सेमिस्टरमधील सर्व विषय) 60% किंवा 6 CGPA असेल.
- मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा महाविद्यालयाने ऑफर केलेल्या कोणत्याही स्पेशलायझेशनमध्ये B.E./B.Tech/M.E./M.Tech/MCA/M.Sc असलेले उमेदवार पात्र आहेत.
How to Apply For TCS Application 2022
- उमेदवारांना प्रथम https://nextstep.tcs.com/campus/ येथे TCS नेक्स्ट स्टेप पोर्टलला भेट द्यावी लागेल. पायरी 2: मुख्यपृष्ठावर, उमेदवारांनी TCS ऑफ कॅम्पस भर्ती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी त्यांचा आयडी तयार करणे आवश्यक आहे.
- नवीन वापरकर्त्यांनी ‘ड्राइव्हसाठी अर्ज करा’ पर्यायावर क्लिक करणे आवश्यक आहे.
- ‘आता नोंदणी करा’ पर्यायावर क्लिक करा.
- आता तुम्हाला ‘IT’ श्रेणी निवडावी लागेल.
- तुमचा तपशील प्रविष्ट करा आणि अर्ज सबमिट करा आणि “ड्राइव्हसाठी अर्ज करा” वर क्लिक करा.
TCS Atlas Hiring Program 2022
TCS Bharti 2022: For those who want to work in Tata Consultancy Services, there is a golden opportunity. An off-campus hiring program will be implemented through TCS Atlas Hiring. Further details are as follows:-
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये काम करू इच्छिणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. टीसीएस अॅटलास हायरिंगच्या माध्यमातून (TCS Atlas Hiring) एक ऑफ-कॅम्पस हायरिंग प्रोग्राम राबवला जाणार आहे.
कोरोना साथीच्या रोगामुळे अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या तर काहींना घरी बसून काम करण्याची मुभा मिळाली. कोरोनानंतर अनुभवी लोकांना नोकऱ्या लवकर मिळत आहेत. परंतु ज्यांचं शिक्षण नुकतंच पूर्ण झालं अशा फ्रेशर्सना जॉब मिळणं थोडं कठीण आहे. मात्र, आता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये काम करू इच्छिणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (TCS) फ्रेशर्ससाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. टीसीएस अॅटलास हायरिंगच्या माध्यमातून (TCS Atlas Hiring) एक ऑफ-कॅम्पस हायरिंग प्रोग्राम राबवला जाणार आहे. याविषयीचं सविस्तर वृत्त ‘द बेटर इंडिया’ने प्रकाशित केलं आहे.
- टीसीएसच्या या भारती प्रक्रियेत गणित (Mathematics)
- सांख्यिकी किंवा अर्थशास्त्र (Statistics or Economics)
- या विषयात M.Sc पदवी किंवा अर्थशास्त्रात (Economics) MA पदवी घेतलेल्या फ्रेश उमेदवारांना सहभागी होता येणार आहे.
“Candidates selected by TCS Atlas Hiring will contribute to achieving excellent business results, confident decisions and a bright future for the business,” TCS said in a statement.
TCS Atlas Hiring Program Eligibility Criteria
- Candidates applying for this post must have passed the degree examination in the year 2020, 2021 or 2022.
- – उमेदवारांनी इयत्ता 10 वी, 12 वी, डिप्लोमा (लागू असल्यास), पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा किमान 60 टक्के किंवा त्याहून अधिक गुणांसह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
- – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगद्वारे (NIOS) 10वी आणि 12वी पूर्ण केलेले उमेदवारदेखील या पदांसाठी पात्र आहेत.
- – 2020 आणि 2021 साली उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या निकालात कोणताही बॅकलॉग नसावा. तसंच त्यांच्याकडे अभ्यासक्रम पूर्ण केल्याची कागदपत्रं उपलब्ध असावीत.
- – 2022 साली उत्तीर्ण झाल्यानंतर एका वर्षाच्या आत उमेदवारांसाठी फक्त एका बॅकलॉगची मुभा आहे. मात्र प्रलंबित बॅकलॉग निर्धारित अभ्यासक्रमाच्या कालावधीत पूर्ण करणं आवश्यक आहे.
- – उमेदवाराने शिक्षण किंवा कामातून ब्रेक घेतला असल्यास तो ब्रेक 24 महिन्यांपेक्षा जास्त नसावा. तसंच केवळ वैध कारणांसाठीच घेतलेल्या ब्रेक गृहित धरला जाईल.
- – उमेवारांची सर्व संबंधित कागदपत्रं (Document Proof ), योग्य असल्यास गॅप सर्टिफिकेट (Gap Certificate) तपासलं जाईल.
- – शैक्षणिक किंवा कामाच्या अनुभवादरम्यान गॅप, थकबाकी किंवा बॅकलॉग असेल तर सर्व उमेदवारांनी ते जाहीर करणं आवश्यक आहे.
- – ज्या उमेदवारांना कामाचा 2 वर्षांचा अनुभव आहे, असे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
TCS Jobs Age Criteria
- 18 वर्षे आणि कमाल 28 वर्षे असलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.
TCS Atlas Hiring: Registrations Open for Campus Recruitment
- उमेदवारांनी सर्वप्रथम TCS NextStep पोर्टलवर जाऊन नोंदणी करून अर्ज भरावा.
- अर्जाची स्थिती ‘Application Received’ and above अशी असावी.
- अर्ज भरताना उमेदवाराने सीटी/डीटी आयडी (CT/DT ID) सोबत ठेवावं.
- उमेदवारांकडे आधीच CT/DT आयडी असेल तर त्यांनी TCS नेक्स्ट स्टेप पोर्टलवर लॉग इन करावं आणि अर्ज भरावा.
- उमेदवार नवीन यूजर असल्यास TCS नेक्स्ट स्टेप पोर्टलवर लॉग इन करावं आणि ‘Register Now’ या पर्यावर क्लिक करावं.
- त्यानंतर ‘IT’ ही श्रेणी निवडावी आणि पुढे जाऊन उमेदवाराचा सर्व तपशील भरावा.
- सर्व तपशील व्यवस्थित भरल्यानंतर अर्ज सबमिट करावा.
- एकाच उमेदवाराच्या अनेक नोंदी आढळल्यास ते अपात्र ठरतील.
TCS Atlas Hiring Program for Post-Graduates
TCS Bharti 2022 : Tata Consultancy Services, India’s largest IT service provider, has announced the TCS Atlas Hiring Program for Post-Graduates. The company is inviting job applications from M.Sc (Mathematics / Statistics / Economics) and MA (Economics) passing year (YoP) – 2020, 2021 and 2022 under this new program. Further details are as follows:-
भारतातील सर्वात मोठी IT सेवा प्रदाता कंपनी Tata Consultancy Services ने पोस्ट-ग्रॅज्युएट्ससाठी TCS Atlas Hiring Program ची घोषणा केली आहे. कंपनी या नवीन कार्यक्रमांतर्गत M.Sc (गणित/ सांख्यिकी/ अर्थशास्त्र) आणि MA (अर्थशास्त्र) उत्तीर्ण वर्ष (YoP) – 2020, 2021 आणि 2022 पासून नोकरीसाठी अर्ज आमंत्रित करित आहे. जे उमेदवार वर्ष 2020, 2021 आणि 2022 मध्ये उत्तीर्ण आहेत अशांना या अंतर्गत नोकरीची मोठी संधी आहे. ऍटलस हायरिंग प्रोग्रामचे स्पष्टीकरण देताना, कंपनीने सांगितले की, “टीसीएसऍटलस हायरिंग हे केवळ नावीन्यपूर्ण आवडीसह प्रभावी प्रतिभांसाठी डिझाइन केलेले आहे आणि ज्यांना विश्वास आहे की ते डेटा-केंद्रित दृष्टिकोनातून व्यवसायाच्या कामकाजाची पुनर्कल्पना करू शकतात.” त्यांच्यासाठीच आहे.
टीसीएस ऍटलस हायरिंगद्वारे शोधलेली प्रतिभा उत्कृष्ट व्यावसायिक परिणाम प्रदान करण्यासाठी, निर्णय घेण्यावर आत्मविश्वास असणारी आणि व्यवसायांना मोठे भविष्य घडवण्यासाठी प्रभावी डेटा-चालित धोरणे अंमलात आणण्यास मदत करण्यास सक्षम असतील. कंपनी या नवीन कार्यक्रमांतर्गत M.Sc (गणित/ सांख्यिकी/ अर्थशास्त्र) आणि MA (अर्थशास्त्र) उत्तीर्ण वर्ष (YoP) – 2020, 2021 आणि 2022 पासून नोकरीसाठी अर्ज आमंत्रित करित आहे. 2020, 2021 आणि 2022 उत्तीर्ण झाल्याच्या वर्षापासून गणित/सांख्यिकी/अर्थशास्त्र यासारख्या स्पेशलायझेशनसह केवळ पूर्ण-वेळ पोस्ट ग्रॅज्युएशन अभ्यासक्रमांचा विचार केला जाईल (अर्धवेळ/ पत्रव्यवहार अभ्यासक्रम विचारात घेतला जाणार नाही).
येथे अर्ज करा – https://on.tcs.com/3DpVB0e
TCS Off-Campus Digital Hiring 2022
TCS Bharti 2022 – Tata Consultancy Services (TCS) is inviting applications from engineering graduates for the ‘Off-Campus Digital Hiring’ program. The last date to apply for these posts is 25th February. Candidates will have to appear for the online tests and personal interviews and the company will announce the dates soon. Further details are as follows:-
TCS Off Campus Digital Hiring YoP 2019, 2020 & 2021
Your career deserves limitless growth and extraordinary possibilities. That is what we’re offering you through TCS Off Campus Digital Hiring, an opportunity for engineering graduates from the Year of Passing (YoP) 2019, 2020, and 2021 with 6 to 12 months, IT work experience.
- Join us to strengthen the foundation of your career. Register now.
- Streams we’re hiring for: B.E. / B.Tech / M.E. / M.Tech / MCA/ M.Sc from Year of Passing – 2019, 2020 & 2021, with 6 to 12 months, IT work experience
- Digital Salary Package: 7.0 LPA (UG) & 7.3 LPA (PG
Jobs in IT Sector | TCS Bharti 2022
आयटी क्षेत्रात नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांसाठी (Jobs in IT Sector) चांगली बातमी आहे. टीसीएसने नोकरीसाठी अर्ज मागवले आहेत. अर्जदारांना थोडा अनुभव असणं आवश्यक असेल. पगारदेखील चांगला दिला जाणार आहे. टीसीएसने (TCS Jobs | TCS Bharti 2022) ज्या जागांसाठी अर्ज मागवले आहेत, त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (Tata Consultancy Services TCS) ‘ऑफ-कॅम्पस डिजिटल हायरिंग’ (Off-Campus Digital Hiring) कार्यक्रमासाठी इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्सकडून (engineering graduates job) अर्ज मागवत आहे.
TCS Jobs | Engineering Graduates Job
या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी आहे. उमेदवारांना ऑनलाइन टेस्ट आणि मुलाखतीसाठी (online test and personal interview) हजर राहावं लागेल आणि कंपनीकडून लवकरच त्या तारखा जाहीर केल्या जातील, अशी माहिती देण्यात आली आहे. ‘बिझनेस इनसायडर’ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. निवडलेल्या उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार पगार मिळेल.
- – अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आयटी क्षेत्रात किमान 6 ते 12 महिन्यांचा कामाचा अनुभव असावा, ही एक महत्त्वाची अट ठेवण्यात आली आहे.
- – याशिवाय उमेदवारांनी इयत्ता 10वी, 12वी, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये किमान 70% एकूण गुण मिळवलेले असावेत.
- – उमेदवारांचा कोणताही बॅकलॉग नसावा. त्यांनी निर्धारित अभ्यासक्रम दिलेल्या कालावधीत पूर्ण केलेला असावा.
- – सर्व उमेदवारांना शिक्षणात गॅप (gaps in education) असेल तर जाहीर करणं बंधनकारक आहे.
- शिक्षण पूर्ण होईपर्यंत एकूण गॅप 24 महिन्यांपेक्षा जास्त नसावा, असं नमूद करण्यात आलं आहे.
- – तसंच उमेदवारांचे केवळ फुल टाइम कोर्सेस (full-time courses) गृहीत धरले जातील आणि त्यांचा विचार केला जाईल. अर्धवेळ (part time) / किंवा इतर कोणतेही अभ्यासक्रम ग्राह्य धरले जाणार नाहीत.
पदवीधरांना वार्षिक 7 लाख रुपयांचं पॅकेज मिळेल, तर ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन (post-graduation) म्हणजेच मास्टर्स झालंय, त्यांना वार्षिक 7.3 लाख रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो.
Eligiblity Criteria For TCS Recruitment 2022
तुम्ही जर टीसीएसमध्ये अॅप्लाय करण्याचा विचार करत असाल तर या पात्रतेच्या अटी आधी वाचून घ्या. बॅचलर किंवा मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी (B.Tech) किंवा (M.Tech)/बॅचलर किंवा मास्टर ऑफ इंजिनीअरिंग (BE) किंवा (ME)/ मास्टर ऑफ कम्प्युटर अॅप्लिकेशन (MCA)/ मास्टर ऑफ सायन्स (M.Sc) यांपैकी कोणतीही पदवी मान्यताप्राप्त महाविद्यालय किंवा विद्यापीठामधून प्राप्त केलेले उमेदवार अर्ज करू शकतात. 2019, 2020, 2021 मध्ये पदवी प्राप्त केलेले अर्ज करण्यास पात्र असतील.
Application Process TCS Recruitment Process
- Step 1. Register and complete the application form on TCS NextStep portal. Status of your application should be ‘Application Received’ and above. Keep your CT/DT ID handy and update the same on the link provided in step 2.
- Scenario A: In case you already have CT/DT ID, kindly log on to TCS Next Step Portal (click here) and complete the application form.
- Scenario B: If you are a new user, kindly log on to TCS Next Step Portal (click here). Click on “Register Now”, choose category as “IT”, proceed to fill your details and submit your application form.
- Step 2. As the final step, click here to apply for the Digital drive. This is a mandatory step.
Selection Process For TCS Jobs 2022
- (TCS Bharti 2022) उमेदवारांची निवड कंपनीद्वारे आयोजित दोन राउंड्सच्या आधारे केली जाईल.
- पहिली ऑनलाइन लेखी परीक्षा (Online written test) आणि दुसरी म्हणजे मुलाखत.
- लेखी परीक्षा रिमोट पद्धतीने घेतली जाईल आणि त्यात advanced quantitative aptitude (40 minutes), verbal ability (10 min), advanced coding (60 min) या विभागांचे प्रश्न असतील.
- TCS प्रोग्रामसाठी अर्ज कसा करावा? या प्रोग्रामसाठी उमेदवारांना एक ऑनलाइन अर्ज (https://nextstep.tcs.com/campus/#/) भरावा लागेल.
- तुमचा अर्ज सबमिट केल्यानंतर, ‘डिजिटल ड्राइव्ह’साठी येथे अर्ज करा’ (apply for the ‘Digital Drive’ here) ही एक महत्त्वाची स्टेप पूर्ण करावी लागेल.
एकाच उमेदवाराने अनेक वेळा अर्ज केल्यास ते अपात्र ठरतील, असंही सांगण्यात आलं आहे. तुम्ही या नोकरीसाठी पात्र असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर वर दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्ही अर्ज करू शकता.
Important Note:
- You must have all your original academic and employment documents readily available. Documents would be verified at the time of selection process
- You must mandatorily have 6 to 12 months of IT work experience to be eligible for the TCS Off Campus Digital Hiring drive
- Information related to the test will be communicated by TCS iON
- Test mode will be remote only
- Creating a TCS (CT/DT) Reference ID is mandatory to apply for the TCS Off Campus Digital Drive. The same has to be mandatorily provided in the TCS Careers portal.
- TCS does not send job offers / any hiring related communication from unofficial email ids like Gmail, Rediff mail, Yahoo Mail, Hotmail, etc
- TCS does not ask candidates to deposit any money for job offers
- TCS is not associated with any external agency/company to conduct any interviews or make offers of employment on its behalf
संपूर्ण जाहिरात – https://on.tcs.com/3502I3y
अधिकृत वेबसाईट – nextstep.tcs.com
TCS Off Campus Drive 2021 Details
TCS Bharti 2021 : TCS Off Campus Drive: इंजिनिअर असाल तर TCS मध्ये जॉबची संधी सोडू नका; जाणून घ्या पात्रतेचे निकष. हे उमेदवार टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये नोकरी (TCS jobs for Engineers) करण्यास पात्र असणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया या पदभरतीबाबत. नामांकित IT कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं (TCS) इंजिनिअरिंग पदवीधरांची भरती (TCS jobs for Freshers) करण्यासाठी ऑफ-कॅम्पस ड्राइव्हचं (TCS Off Campus Drive 2021) आयोजन करणार आहे. यामध्ये फ्रेशर्ससह अनुभवी उमेदवारांनाही जॉबची संधी (TCS jobs for freshers) मिळणार आहे. 00-01+ वर्षांचा अनुभव असलेले B.E./B.Tech/M.E./M.Tech/MCA/M.Sc उमेदवार टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये नोकरी (TCS jobs for Engineers) करण्यास पात्र असणार आहेत.
To make the most of the talent and ensure that you do not miss the opportunity to build a great future with us, we are introducing to you the TCS of Campus Hiring phase for graduates from the year 2020 and 2021 (YOP), according to the company’s official notification.
Table of Contents
Mala mahiti pahi jel sarva bharti chi