TCS ४० हजार जणांना देणार रोजगार

TCS 40000 Vacancies 2020


TCS 40000 Vacancies 2020 – कोरना लॉकडाउनमुळे पगार कपात आणि कामगार कपातीच्या अनेक बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. या संकट काळातील सर्वात चांगली बातमी आता समोर आली आहे. देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टसी सर्व्हिसेसने गेल्या वर्षा प्रमाणे या वर्षी देखील नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. TCS कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून ४० हजार भरती करणार आहे. या कंपनीने फक्त भारतातच नव्हे तर अमेरिकेत देखील रोजगार देणार असल्याची योजना तयार केली आहे.

टीसीएस अमेरिकेत दोन हजार लोकांना काम देणार आहे. विशेष म्हणजे ही संख्या गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत दुप्पट आहे. याचा उद्देश एच-१बी आणि एल-१ वर्क व्हिसावरील अवलंबित्व कमी करण्याचा आहे. अमेरिकेतील हे दोन प्रकारचे व्हिसा मिळवणे गेल्या काही दिवसांपासून अवघड होत चालले आहे.

करोनामुळे जून महिन्यात संपलेल्या पहिल्या तिमाहीत टीसीएसच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. यानंतर देखील कंपनीने ४० हजार लोकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. टीसीएसचे इव्हीपी आणि ग्लोबल एचआर हेड मिलिंद लक्कड यांनी सांगितले की, नव्याने सुरुवात करण्याच्या आमच्या धोरणात कोणताही बदल झालेला नाही. भारतात आम्ही ४० हजार रोजगार देणार आहोत. ही संख्या ३५ हजार ते ४५ हजाराच्या दरम्यान असू शकते. हा एक टेक्टिकल कॉल असेल. कंपनीला अपेक्षा आहे की चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या सहा महिन्यात व्यवसाय पुन्हा रूळावर येईल.
टीसीएस अमेरिकेतील इंजिनिअर बरोबरच टॉपच्या १० बिझनेस स्कूलमधून पदवीधरांना भरती करून घेणार आहे. टीसीएस बिझनेस रोलसाठी फ्रेशर आणि अनुभवी लोकांना संधी देणार आहे. लक्कड यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही गोष्टी आमच्यासाठी नवी नाही. कंपनी २०१४ पासून २० हजारहून अधिक अमेरिकनची भरती केली आहे.

टीसीएसने गेल्या वर्षी ४० हजार जणांची कॅम्पस भरती केली होती. हे फ्रेशर जुलैच्या मध्यापर्यंत कंपनीत काम सुरू करतील. यातील ८७ टक्के आधीपासूनच लर्निंग प्लॅटफॉर्मवर काम करत आहेत. ८ हजार ते १० हजार जणांना प्रत्येक आठवड्याला ऑनलाइन काम दिले जाते. भरती झालेल्यापैकी ८ हजारहून अधिक लोकांनी एक किंवा दोन डिजिटल सर्टिफिकेशन पूर्ण केले आहे.18 Comments
 1. Sanjeev says

  Cleaning supervisor post Mumbai

 2. Suraj nimbalkar says

  Mala job pahje lavkar kontaa pan chali

 3. Vikram keshav badame says

  I am very keen for this job and if I have to fill the form etc. for this job, tell me which side to fill it on.

 4. Pushpa Vitthal bhurkunde says

  Mala pn khup garj ahe job chi plz mala job dya

 5. Nitin.rawate says

  Mala job pahije lavkar

 6. Sohan Suresh Rehapade says

  He company kut ahe
  Mla job chi khup garaj ahe

 7. Roshan Sharma says

  I’m electrician I have 4th year experience in this fild maintenance line commercial & residential dg ht lt panel working

 8. Pradeep says

  Ssc failer sathi goverment job ahe ka

 9. Mahesh Subhashrao Pansambal says

  I have job

 10. Karuna sawant says

  Please kasa feel karaycha form

 11. Vinaya bagadi says

  Hello
  This application of form is also available in kolhapur
  Please tell us

 12. Sachin B Medhe says

  मला जॉब मिळेल का…?

 13. Pradhnya londhe says

  Hello my name is pradhnya londhe
  And i am a student of bca and this year we are complete my bca and i am intrested in the ITI job
  Plese can you give me the total information about job men’s that where is that company
  In what district what ever plese give me a total information about that

 14. Anup khillare says

  Form kese feel krna h mera bhi ITI motor mechanic vehicle tred hua h please i need a job

 15. Anup khillare says

  Form kese feel krna h mera bhi ITI motor mechanic vehicle tred hua h please job me

 16. Prashant Dhonde says

  Mala job chi kulp graj ahe

 17. Pratiksha says

  How to apply for job

 18. Pratiksha bijja says

  I am pratiksha and im studying in M. Com
  I have interested in you company so which form I can fill

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड