Tax Assistant Main Exam 2022 Document Verification – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन २०२२ या वर्षासाठी शिफारस करण्यात आलेल्या कर सहायक गट क या संवर्गातील ४७५ उमेदवारांच्या नावाची यादी शासनाच्या संदर्भ क्र. २ च्या पत्रान्वये विभागास प्राप्त झालेली आहे. प्रत्यक्ष नियुक्तीपूर्वी उमेदवारांकडून परिशिष्ट-अ मध्ये नमूद केलेल्या बाबींची पूर्तता करण्याबाबत शासनाने वस्तु व सेवाकर विभागास कळविले आहे. शासनाच्या सुचना विचारात घेता कर सहायक परिक्षा – २०२२ च्या शिफारस पात्र उमेदवारांना खालीलप्रमाणे कळविण्यात येत आहे. शिफारसपात्र उमेदवारांनी खालील नमूद तक्त्यातील वेळापत्रकाप्रमाणे कागदपत्रे पडताळणीसाठी पुढील पत्त्यावर उपस्थित रहावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links Tax Assistant Main Exam 2022 Document Verification | |
महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















