मिहान हे एन नागपूरचे महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. मिहान मध्ये विविध कंपन्यांना सहभागी करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. यातच एक नवीन महत्वाचा अपडेट समोर आला आहे. मिहान मध्ये TASL म्हणजेच टाटा ऍडव्हान्स सिस्टीम एक मोठी हजार पदांची भरती आपल्या नवीन युनिट मध्ये करणार आहे. या मुले नागपूर मधील स्थानिकांना आणि जवळपासच्या विविध शहरातील उमेदवारांना नोकरीची एक जोरदार संधी उपलब्ध होणार आहे. या अंतर्गत TASL नागपूर मध्ये मोठ्ठी गुंतवणूक करणार असल्याचे समजते.

मिहानच्या विशेष आर्थिक क्षेत्रातील (एसईझेड) टाटा अॅडव्हान्स सिस्टिम लिमिटेड (टीएएसएल) या कंपनीने विस्तारीकरणात अतिरिक्त ३० एकर आगेसाठी करार केला आहे. त्याद्वारे नव्याने एक हजार युवकांना नोकऱ्या मिळतील. जमिनीचा करार कंपनीलगत असलेल्या जागेसाठी झाला आहे. कंपनी मिहानमध्ये १४ वर्षांपासून कार्यरत आहे. पूर्वी कंपनीचे नाव टीएएल असे होते. कंपनी विस्तारीकरणात ६५० कोटींची गुंतवणूक करणार आहे. एअरबॉड प्लॅटफॉर्म, सिस्टिमसह डिफेन्स क्षेत्रात कार्यरत कंपनीची निर्यात वाढली आहे. याच कारणांनी युवकांना भविष्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















