तळेगाव दाभाडे नगर परिषद येथे १०वी पास ते पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची संधी!! विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू | Talegaon Dabhade Nagar Parishad Bharti 2026

Talegaon Dabhade Nagar Parishad Bharti 2026

Talegaon Dabhade Nagar Parishad Bharti 2026: Talegaon Dabhade Nagar Parishad, Pune has published recruitment notification for the various vacant posts of “Principal, Teacher, Clerk & Peon”. There are a total of 12 vacancies are available to fill the posts. Interested and eligible candidates may attend the walk in interview at the given mentioned address on the 13th of June 2023. Further details are as follows:-

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या माध्यामिक शाळांमध्ये तात्पुरत्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर २ मुख्याध्यापक, ६ शिक्षक, २ लिपिक व २ शिपाई नियुक्त करण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी दिनांक १३/०६/२०२३ रोजी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या सभागृहामध्ये सकाळी ११.०० वाजता उपस्थित रहावे. माध्यमिक शाळेतील कामाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – मुख्याध्यापक, शिक्षक, लिपिक & शिपाई
  • पद संख्या – 12 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – तळेगाव दाभाडे, जि. पुणे
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – तळेगाव दाभाडे नगरपरिषद सभागृह
  • मुलाखतीची तारीख13 जुन 2023
  • अधिकृत वेबसाइट – www.talegaondabhademc.org 

Talegaon Dabhade Nagar Parishad Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या 
मुख्याध्यापक02 पदे
शिक्षक06 पदे
लिपिक02 पदे
शिपाई02 पदे

Educational Qualification For Talegaon Dabhade Nagar Parishad Recruitment 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मुख्याध्यापक
शिक्षकB.A. – B.ED/ BSC. B.ED./ B.A. – B.P.ED.
लिपिककोणत्याही शाखेची पदवी, टायपिंग – मराठी – ३० श.प्र.मि, इंग्रजी – ४० श.प्र.मि.
शिपाईएस. एस. सी. उत्तीर्ण

Salary Details For Talegaon Dabhade Nagar Parishad Jobs 2026

पदाचे नाव वेतनश्रेणी
मुख्याध्यापकRs. 18,000/- per month
शिक्षकRs. 15,600/- per month
लिपिकRs. 12,000/- per month
शिपाईRs. 8,400/- per month

Selection Process For Talegaon Dabhade Nagar Parishad Pune Bharti 2026

  • या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
  • इच्छुक उमेदवारांनी नियोजित तारखा आणि वेळेवर मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • उमेदवार 13 जुन 2023 तारखेला दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
  • मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Talegaon Dabhade Nagar Parishad Vacancy details 2026

Talegaon Dabhade Nagar Parishad Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

This advertisement is old new advertisements will be coming soon.

Important Links For Talegaon Dabhade Nagar Parishad Pune Recruitment 2026

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/guwIX
✅ अधिकृत वेबसाईटwww.talegaondabhademc.org

 

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड