तलाठी भरती सराव प्रश्नसंच 99 – आजचा नवीन प्रश्नसंच
Talathi Bharti Practice Paper 99
Talathi Bharti Practice Paper 99 : महाराष्ट्र, महसूल विभाग तलाठी भरती ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 25 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या तलाठी भरती मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा, तसेच या लिंक वरून महाभरतीची अँप डाउनलोड करा म्हणजे सर्व अपडेट्स आपल्या मिळत रहातील.
- आणि हो तलाठी भरती बद्दल सर्व माहिती सिल्याबस साठी येथे क्लिक करा !
- तलाठी भरतीचे सर्व पेपर्स बघण्यासाठी येथे क्लिक करा
Leaderboard: तलाठी भरती सराव प्रश्नसंच क्र. ९९
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
तलाठी भरती सराव प्रश्नसंच क्र. ९९
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsशिक्षकदिन २००७ साली बुधवार आला होता, तर २००८ साली तो कोणत्या वारी आला असेल?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsजर DEEP = ३०, तर MOON = ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsविसंगती ओळखा – १, २७, ६४, १२१ ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsवैशाली मनीषापेक्षा ९ दिवसांनी मोठी आहे. मनीषाचा जन्म शनिवारी झाल्यास वैशाली कोणत्या वारी जन्मली?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsजर ५ * ३ = ७, ६ * ७ = २९, आणि ८ * ३ = १३ असेल तर ३ * ११ = ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsविमल एका बिंदू पासून उत्तरेकडे ४ कि. मी. चालत गेली. तेथून उजवीकडे वळून ती आणखी ६ कि. मी. चालली. त्यानंतर डावीकडे वळून ती आणखी ४ कि. मी. चालली. तर मूळ जागेपासून ती किती अंतरावर पोहोचली?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsकाही मुले घड्याळे आहेत, दिलीप हा मुलगा आहे. या दोन विधानांच्या आधारे खालीलपैकी कोणते अनुमान काढाल?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points१३, २५, १८, ६३, ३०, ७८ या संखांच्या ल. सा. वि. ………….
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत RED हा शब्द SFE असा लिहतात तर त्याच भाषेत BLUE हा शब्द कसा लिहाल?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएका रांगेत शेवटून ८ वा क्रमांक अजयचा आहे. त्याच रांगेत सुदेश सुरुवातीपासून १६ वा आहे तर अजय सुदेशच्या अगोदर चौथ्या स्थानावर आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points‘मी शरीरबळ कमविण्याचा संकल्प करतो.’ या वाक्यातील प्रयोग कोणता?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points‘भारतीय कबड्डी संघातील खेळाडूंनी चांगली कामगिरी केली.’ या वाक्यातील उद्देश्यविस्तार सांगा.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsपुढीलपैकी उपसर्गघटीत शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points‘तुमच्या परीक्षा कधी सुरु होणार? हि वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे?’
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsखालीलपैकी ‘ओष्ठ्य’ व्यंजन कोणते?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsखालीलपैकी प्रत्ययसाधित शब्द सांगा.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points‘चतुर’ या शब्दाचे भाववाचक नाम सांगा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsज्याची किंमत होऊ शकणार नाही असे ……….
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsकाळ सांगा. मी कांदबरी वाचत होतो.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द तद्भव आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsक्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी’ हि संस्था ………… येथे आहे.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points‘कॅलॅमिन’ हे ………. याचे धातूक आहे.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsपेट्रोलियम उत्पादनासाठी प्रसिध्द असणारे ‘अंकलेश्वर’ हे ठिकाण ……… राज्यात आहे.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points‘क्षयरोग’ या प्राणघातक संसर्गजन्य आजारास कारणीभूत ठरणाऱ्या जीवाणूंचा शोध ………. यांनी लावला.
Correct
Incorrect
Table of Contents