तलाठी भरती सराव प्रश्नसंच 87 – आजचा नवीन प्रश्नसंच
Talathi Bharti Practice Paper 87
Talathi Bharti Practice Paper 87 : महाराष्ट्र, महसूल विभाग तलाठी भरती ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 25 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या तलाठी भरती मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा, तसेच या लिंक वरून महाभरतीची अँप डाउनलोड करा म्हणजे सर्व अपडेट्स आपल्या मिळत रहातील.
- आणि हो तलाठी भरती बद्दल सर्व माहिती सिल्याबस साठी येथे क्लिक करा !
- तलाठी भरतीचे सर्व पेपर्स बघण्यासाठी येथे क्लिक करा
Leaderboard: तलाठी भरती सराव प्रश्नसंच क्र. ८७
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
तलाठी भरती सराव प्रश्नसंच क्र. ८७
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points‘कच खाणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ – _______
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points‘काळ्या दगडावरील रेघ’ या म्हणीतून काय प्रतीत होते – ______
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points‘तो बैल बाधतो’ वाक्याचे प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsअबब ! केवढा हा उंचच उंच डोगर; या वाक्याचा प्रकार – ______
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points‘अंजलीने टीव्ही बंद केला.’ या वाक्यातील उद्देश – _____
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsदोन संख्यांची बेरीज २१६ असली तरी वजाबाकी मात्र ३६ आहे. तर त्या दोन संख्यांचे गुणोत्तर काय असेल?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsएका संख्येमधून त्या संख्येच्या ३० टक्के वजा केल्यानंतर ४२० शिल्लक राहतात. तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsएक काम करण्यास २५ मजुरांना १० दिवस लागतात. तर तेच काम मजुरांची संख्या ५ ने कमी केल्यास किती दिवस लागतील?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsएका संख्येच्या ४० टक्क्यांमधून १० वजा केले असता ३० शिल्लक राहतात. तर टी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsअजिंक्यने एका पुस्तकाचा २/८ भाग वाचला होता. त्याने आज आणखी १२ पाने वाचली. तेव्हा पुस्तकाची ७२ पाने शिल्लक राहिली, तर त्या पुस्तकाची पाने किती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsएका गावात १५,००० लोकसंख्येपैकी १/५ स्त्रिया, ३/५ पुरुष असून अर्व्रीत बालके आहेत. तर बालकांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsरजनीला ७ विषयांत मिळून ४७५ गुण मिळाले. तिच्या गुणांची एकूण सरासरी – _____
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points३/१० या अपूर्णांकाचे शेकड्यात रुपांतर करा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsएका संख्येच्या शेकडा २ म्हणजे २४ तर ती संख्या – _____
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsवेगळा गट ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsजर भारत : आशिया, तर इंग्लंड : ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखालील रिक्त जागी योग्य पर्याय लिहा.
a-c-bc- -ca-c
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsखालील संख्येच्या २५% म्हणजे ७५, तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsचक्रवाढव्याजात, व्याजाची आकारणी सहामाही असेल तर एकूण व्याज ______
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsमहाराष्ट्रात स्वतंत्र महिला विद्यापीठ सर्वप्रथम ………….. यांनी स्थापन केले.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points‘ब्राम्हणांचे कसब’ हा ग्रंथ ……… यांनी लिहिला.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsमहाराष्ट्र शासनाने २ ऑक्टोबर, २०१६ पासून …….. सेवा ऑनलाईन पद्धतीने देण्याचा निएन्य घेतला.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsआधुनिक आवर्तसारणीतील मुलद्रव्यांची रचना मूलतः …….. आधारित आहे.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsसन २०११ च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षानुसार भारतातील …….. राज्यात स्त्रियांना अनुकूल स्त्री-पुरुष प्रमाण आहे.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsकॉफीच्या उत्पादनात आघाडीवर असणारा देश – _______
Correct
Incorrect
Table of Contents
Upload district wise all talathi exam papers from yr2006 to 2019