तलाठी भरती सराव प्रश्नसंच 82 – आजचा नवीन प्रश्नसंच
Talathi Bharti Practice Paper 82
Talathi Bharti Practice Paper 82 : महाराष्ट्र, महसूल विभाग तलाठी भरती ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 25 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या तलाठी भरती मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा, तसेच या लिंक वरून महाभरतीची अँप डाउनलोड करा म्हणजे सर्व अपडेट्स आपल्या मिळत रहातील.
- आणि हो तलाठी भरती बद्दल सर्व माहिती सिल्याबस साठी येथे क्लिक करा !
- तलाठी भरतीचे सर्व पेपर्स बघण्यासाठी येथे क्लिक करा
Leaderboard: तलाठी भरती सराव प्रश्नसंच क्र. ८२
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
तलाठी भरती सराव प्रश्नसंच क्र. ८२
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points‘जेव्हा पुरेसा पाऊस पडतो, तेव्हा शेतकरी खुष होतो.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsह्या गोष्टीचे खरेखोटे करा. अधोरेखित शब्दाचा समास ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsमुले नुकतीच सर्कस पाहून घरी आली; हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsपोलिसांनी चोरास मारले; हे कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsपाहण्यासाठी जमलेले लोक; या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखालीलपैकी कोणते महाप्राण ध्वनीचे युग्म नाही?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsएका कारला ताशी ६२ कि.मी. वेगाने काही अंतर कापण्यासाठी ४ तास लागतात. तर तेच अंतर ८ तासांत कापण्यासाठी कारचा ताशी वेग किती असावा?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsएका कंत्राटदाराने ५०० बंगले बांधण्याचे कंत्राट घेतले. त्यापैकी १/५ बंगले एक मजली, उर्वरित बंगल्यांपैकी २०० बंगले तीन मजली बांधले व बाकीचे बंगले दोन मजली बांधले. तर दोन मजली बंगल्यांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsद. सा. द. शे. ४ दराने ५,६०० रुपयांचे २ वर्षांचे सरळव्याज किती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएका आयताकृती सभागृहात १५ सें.मी. * १५ सें.मी. मापाच्या एकूण ९६०० फरशा बसविल्या. सभागृहाची लांबी १८ मीटर असल्यास रुंदी किती मीटर असेल?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsताशी ७२ कि.मी. वेगाने जाणारी एक आगगाडी रेल्वेमार्गाच्या कडेला उभी असलेल्या एका व्यक्तीस १८ सेकंदात ओलांडून जाते. तर त्या आगगाडीची लांबी किती असावी?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएका १० सें.मी. लांब, ६ सें.मी. रुंद आणि ४ सें.मी. अशा इष्टीकाचितीच्या सर्व पृष्ठभागांचे एकूण पृष्ठफळ किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsदोन संख्यांची बेरीज ८८ आणि वजाबाकी ८ आहे. तर त्यांपैकी मोठी संख्या आणि लहान संख्या यांचे गुणोत्तर काय असेल?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points५६ * ३३ + ६७ * ५६ = किती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsटेबल आणि खुर्ची यांची किंमत ४७५ रु., खुर्ची आणि स्टूल यांची किंमत २३० रु. आणि टेबल आणि स्टूल यांची किंमत ४५५ रु. आहे, तर खुर्चीची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsChoose the correct sentence :
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsFill in the blank with the appropriate expression from the following.
It is time …………
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsWhich of the following word is different from the others?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsWhich of the following word is different from others?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsWe can never forget him. (Make it interrogative.)
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points‘नाथसागर’ हा जलाशय कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या वर्षी भारतीय जनतेने व संस्थानिकांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव केला होता?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमहाराष्ट्रात ‘छोडो भारत’ चळवळीच्या काळात ‘प्रतिसरकार’ची स्थापना कोठे करण्यात आली होती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsस्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान – ________
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsभारताचे पहिले सरन्यायाधीश कोण?
Correct
Incorrect
Table of Contents
No.
Yashwant rao chavan.
Maharashtras first CM