तलाठी भरती सराव प्रश्नसंच 8 – आजचा नवीन प्रश्नसंच
Talathi Bharti Practice Paper 8
Talathi Bharti Practice Paper 8 : विविध विभागांची तलाठी भरती ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 50 प्रश्न देत आहोत.लवकरच होणाऱ्या तलाठी भरती मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा, तसेच या लिंक वरून महाभरतीची अँप डाउनलोड करा म्हणजे सर्व अपडेट्स आपल्या मिळत रहातील.
- आणि हो तलाठी भरती बद्दल सर्व माहिती सिल्याबस साठी येथे क्लिक करा !
- तलाठी भरतीचे सर्व पेपर्स बघण्यासाठी येथे क्लिक करा
Leaderboard: तलाठी भरती सराव प्रश्नसंच क्र. ८
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
तलाठी भरती सराव प्रश्नसंच क्र. ८
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
You must specify a text. | |
You must specify a text. | |
You must specify a text. | |
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
- Question 1 of 50
1. Question
1 pointsखालील प्रत्येक प्रश्नांत निरनिराळ्या वस्तूंचे तीन संच दिले आहेत, या संचांमधील संबंध आकृत्यांच्या सहाय्याने दाखवण्यात आला आहे. आकृत्यातील वर्तुळांचा आकार व प्रत्येक संचातील घटकांचा आकार यांचा काहीएक संबंध नाही. प्रत्येक प्रश्नातील संचामधील संबंध कोणत्या आकृतीद्वारे योग्य प्रकारे व्यक्त होतो ते सांगा.
व्यायामपट्टू, खेळाडू, महाविद्यालयीन विद्यार्थी
CorrectIncorrect - Question 2 of 50
2. Question
1 pointsकुत्रे, मांजरे, पाळीव प्राणी
CorrectIncorrect - Question 3 of 50
3. Question
1 pointsगुन्हेगार, पाकिटमार, जाळपोळ करणारे
CorrectIncorrect - Question 4 of 50
4. Question
1 pointsखाद्यपदार्थ, भाज्या, भोपळा
CorrectIncorrect - Question 5 of 50
5. Question
1 pointsपोपट, कबुतर, पक्षी
CorrectIncorrect - Question 6 of 50
6. Question
1 pointsNCERT : ? :: ? BFTYR
CorrectIncorrect - Question 7 of 50
7. Question
1 pointsMLKJ : DCBA : ZYXW 😕
CorrectIncorrect - Question 8 of 50
8. Question
1 pointsCOBALT : FLGVSM :: ? :: UBLVYW
CorrectIncorrect - Question 9 of 50
9. Question
1 pointsBEAT म्हणजे GIDY, तर SOUP म्हणजे काय?
CorrectIncorrect - Question 10 of 50
10. Question
1 pointsTEACHING या शब्दातील अक्षरांची जुळवाजुळव करून CHEATING हा शब्द मिळतो. त्याच नियमानुसार GRADIENT या शब्दातील अक्षरांची मांडणी केल्यास कोणता शब्द तयार होईल?
CorrectIncorrect - Question 11 of 50
11. Question
1 points८० या संख्येचे चार भाग असे पाडा की, पहिल्यामध्ये ३ मिळवले, दुसऱ्यामधून ३ वजा केले, तिसऱ्याला ३ ने गुणले व चौथ्याला ३ ने भागले तर उत्तर समान येते, तर सर्वात मोठा व सर्वात लहान भाग पुढीलपैकी कोणते?
CorrectIncorrect - Question 12 of 50
12. Question
1 pointsएक दोन अंकी संख्येचा दशक स्थानाचा अंक एकक स्थानाच्या अंकाच्या निमपट आहे. एककस्थानी P हा अंक असेल, तर ती संख्या कोणती?
CorrectIncorrect - Question 13 of 50
13. Question
1 pointsमण्यांच्या सहाय्याने एक चौरस तयार करा. प्रत्येक बाजूवर समान अंतरावर ११ मणी असले पाहिजे, तर एकूण किती मणी लागतील?
CorrectIncorrect - Question 14 of 50
14. Question
1 pointsसोबतच्या गुणाकाराच्या उदाहरणात या चिन्हाची किंमती किती?
CorrectIncorrect - Question 15 of 50
15. Question
1 pointsअर्चना सुप्रियापेक्षा हुशार आहे. संदीप अर्चनापेक्षा हुशार आहे. सुप्रिया कवितापेक्षा हुशार आहे. वैभव सुप्रियापेक्षा हुशार आहे. अर्चना वैभावपेक्षा हुशार आहे, तर हुशारीच्या क्रमाने मध्यभागी कोण येईल.
CorrectIncorrect - Question 16 of 50
16. Question
1 pointsवसुधा शिरीषच्या डावीकडे बसली आहे. शिरीष विनयच्या डावीकडे बसला आहे. विनयच्या उजवीकडे विवेक व आकाश बसले आहेत, तर आकाशच्या डावीकडे सर्वात शेवटी कोण बसले आहे.
CorrectIncorrect - Question 17 of 50
17. Question
1 pointsखालील प्रश्नांमध्ये दोन विधाने व चार अनुमाने दिलेली आहेत. दिलेली विधाने वास्तवाशी विसंगत वाटली तरीही सत्य समजावीत. दिलेल्या विधानावरून कोणते अनुमान किंवा अनुमाने निघू शकतात किंवा बरोबर आहेत ते ठरवा व त्यासाठीचा अचूक पर्याय निवडा. विधान : सर्व माकडे, रस्ते आहेत, सर्व रस्ते फोन आहेत. अनुमान : १) काही रस्ते माकडे आहेत २) काही फोन माकडे आहेत. ३) काही माकडे फोन आहेत ४) सर्व फोन माकडे आहेत.
CorrectIncorrect - Question 18 of 50
18. Question
1 pointsखालील प्रश्नांमध्ये दोन विधाने व चार अनुमाने दिलेली आहेत. दिलेली विधाने वास्तवाशी विसंगत वाटली तरीही सत्य समजावीत. दिलेल्या विधानावरून कोणते अनुमान किंवा अनुमाने निघू शकतात किंवा बरोबर आहेत ते ठरवा व त्यासाठीचा अचूक पर्याय निवडा. विधान : बऱ्याच सृजनशील व्यक्ती कलाकार असतात. अनुमान : १) काही कलाकर सृजनशील आहेत.
२) उच्च दर्जाची सृजनशीलता कलाकार होण्यासाठी आवश्यक आहेत.
३) सृजनशीलतेशिवाय कलाकार बनणे अशक्य
४) सृजनशील माणूस नक्की कलाकार बनेल.
CorrectIncorrect - Question 19 of 50
19. Question
1 pointsरवीचा जन्म ५ मे १९९२, सोमवार या रोजी झाला. पहिल्या वाढदिवसापासून तो प्रत्येक वाढदिवसाला चित्रपट पाहायला जातो, मात्र वाढदिवस मंगळवारी व बुधवारी असल्यास त्याला चित्रपटासाठी जाता येत नाही. पहिल्या दहा वाढदिवसात तो किती वेळा चित्रपट पाहू शकणार नाही?
CorrectIncorrect - Question 20 of 50
20. Question
1 pointsपरागच्या २५ वा वाढदिवस २१ फेब्रुवारी २००४ रोजी आहे. त्या दिवशी शनिवार असेल, तर परागचा १४ वा वाढदिवस कोणत्या वारी होता?
CorrectIncorrect - Question 21 of 50
21. Question
1 pointsमी सरळ रेषेत चालायला सुरुवात केली, १० किमी अंतर कापल्यानंतर मी उजवीकडे वळून ५ किमी व पुन्हा उजवीकडे वळून ५ किमी अंतर कापले. सद्य: स्थितीत मी मूळ स्थानाच्या वायव्येस आहे, तर मी कोणत्या दिशेस चालावयास सुरुवात केली होती?
CorrectIncorrect - Question 22 of 50
22. Question
1 pointsएका सकाळी सूर्योदय झाल्याबरोबर शरद ध्वजस्तंभाकडे तोंड करून उभा होता. त्यावेळी ध्वजस्तंभाची सावली त्याच्याबरोबर उजवीकडे त्याच्या 90° अंशात पडली होती, तर शरदचे तोंड कोणत्या दिशेस असेल?
CorrectIncorrect - Question 23 of 50
23. Question
1 pointsमहेशचे वय सारंगच्या वयाच्या निमपटओ. ५ वर्षानंतर सारंगचे वय त्याच्या वडिलांच्या तत्कालीन वयापेक्षा २५ वर्षांनी कमी असेल. त्याच्या वडिलांचे आजचे वय ५५ वर्षे असेल, तर महेशचे आजचे वय किती?
CorrectIncorrect - Question 24 of 50
24. Question
1 pointsस्वप्नील व मकरंद यांच्या आजच्या वयात ६ वर्षांचा फरक आहे. स्वप्नील मकरंदपेक्षा लहान आहे. आणखी ६ वर्षानंतर दोघांच्या वयात किती फरक असेल?
CorrectIncorrect - Question 25 of 50
25. Question
1 pointsएका शेतात काही गायी व काही गुराखी आहेत. गायी आणि गुराखी यांच्या पायाची एकूण संख्या ९८ ओ व डोक्यांची संख्या २६ आहे, तर त्या ठिकाणी गायी व गुराखी किती आहेत?
CorrectIncorrect - Question 26 of 50
26. Question
1 pointsएका रस्त्यावरून काही घोडे व तेवढेच घोडेस्वारही चालत चालले आहेत. काही अंतर कापल्यानंतर त्यापैकी निम्मे घोडेस्वार घोड्यावर स्वार झाले. आता चालणाऱ्या पायांची संख्या ५० झाली, तर एकूण घोडे किती?
CorrectIncorrect - Question 27 of 50
27. Question
1 pointsएका मैदानात पांढऱ्या व काळ्या रंगाचे काही ध्वज उभे धरले आहेत. तेथे उभ्या असणाऱ्या गोविंददास पांढरे ध्वज किती आहेत असे विचारले असता तो म्हणाला, ‘प्रत्येक पाच ध्वजामधील एक पांढरा आहे व एकूण ध्वज ३५० आहेत’, तर पांढरे ध्वज किती?
CorrectIncorrect - Question 28 of 50
28. Question
1 pointsएका पार्टीत १२ लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने इतरांशी एकेकदा हस्तांदोलन केले. कोणत्याही दोन व्यक्तींचे हस्तांदोलन एकदाच होईल. तर एकूण हस्तांदोलनाची संख्या किती होईल?
CorrectIncorrect - Question 29 of 50
29. Question
1 pointsजर जॉन भारतीय असेल तर तो पाकिस्तानी नाही, युरोपियन नाही, जॉन भारतीय नाही असे नाही, म्हणून जॉन …… आहे.
CorrectIncorrect - Question 30 of 50
30. Question
1 pointsएका पिंजऱ्यात १२ सोडून सर्व बदक, ११ सोडून सर्व मोर, १७ सोडून सर्व पोपट आहेत. त्या पिंजऱ्यात तीनच प्रकारचे पक्षी असतील, तर पिंजऱ्यात एकूण किती पक्षी आहेत?
CorrectIncorrect - Question 31 of 50
31. Question
1 pointsएका करंडीत पाच रंगाची फुले आहेत. त्यात २३ सोडून सर्व लाल, २५ सोडून सर्व पांढरी, २२ सोडून सर्व पिवळी, १८ सोडून सर्व निळी तर २० सोडून सर्व गुलाबी फुले आहेत. तर त्या करंडीत एकूण किती फुले आहेत?
CorrectIncorrect - Question 32 of 50
32. Question
1 pointsसौरभचे घड्याळ दर तासाला ५ सेकंद मागे पडते. रविवारी दुपारी ३ वाजता ते बरोबर लावले होते. बुधवारी दुपारी ३ वाजता ती कोणती वेळ दाखवेल?
CorrectIncorrect - Question 33 of 50
33. Question
1 pointsएका वर्गातील ६ मुलांना सरासरी ५० गुण आहेत व उर्वरित मुलांना सरासरी ७५ गुण आहेत. सर्वांच्या गुणांची सरासरी ६० असल्यास त्या वर्गात एकूण मुले किती आहेत?
CorrectIncorrect - Question 34 of 50
34. Question
1 pointsप्रत्येक कॅपिटल अक्षराखाली एक अंक लिहिला आहे. अंक ही अक्षरांसाठी सांकेतिक लिपी आहे व अक्षरे अंकांसाठी सांकेतिक लिपी आहे.
H C T S B M P K N X
4 1 7 9 3 6 0 8 5 2
यावरून PMXNHC अक्षरांसाठी सांकेतिक अंक शोधा
CorrectIncorrect - Question 35 of 50
35. Question
1 pointsजर HORSE : 82539 तर ROSE : ?
CorrectIncorrect - Question 36 of 50
36. Question
1 pointsरिक्त स्थानांची योग्य पर्यायाद्वारे पूर्तता करा. ……? : nEa :: deB : ….?
CorrectIncorrect - Question 37 of 50
37. Question
1 pointsजर पहिले विधान खरे असेल तर दुसऱ्याची सत्यता तपासा व त्यानुसार योग्य पर्याय निवडा.
विधान : १) सर्व सरकारे तटस्थ नसतात.
विधान : २) कोणतेही सरकार तटस्थ नाही.
CorrectIncorrect - Question 38 of 50
38. Question
1 pointsविधान : आम्ही मानसिक दडपण कमी करणे या विषयावरील चर्चासत्रे सुरु केल्यापासून उत्पादन खाली आले आहे. गृहितके : १) मानसिक दडपणाची स्थिती असल्यास उत्पादन वाढते. २) मानसिक दडपण कमी केल्यास कोणी कामाकडे लक्ष देत नाही असे वाटते. दिलेल्या विधानात कोणते गृहितके अंतर्भूत आहे (आहेत)
CorrectIncorrect - Question 39 of 50
39. Question
1 pointsवर्तुळात वर्तुळखंड काढण्यासाठी खाली लोकसंख्या आणि त्यांचे अंशात्मक आणि त्यांचे अंशात्मक कोन दिलेले आहेत. तर जैनधर्मीय लोकसंख्येसाठी असलेला अंशात्मक कोन काढा.
CorrectIncorrect - Question 40 of 50
40. Question
1 pointsखालीलपैकी कोणती जोडी जुळते आहे?
CorrectIncorrect - Question 41 of 50
41. Question
1 pointsपुढील क्रम पूर्ण करा. 5/7 8/12 14/22 26/42 …?
CorrectIncorrect - Question 42 of 50
42. Question
1 pointsIn each of the following questions one word, a numbered on, is followed by four words.
Choose the word or phrase that is MOST NEARLY OPPOSITE in meaning of the numbered word.
Cajole :
CorrectIncorrect - Question 43 of 50
43. Question
1 pointsBizarre :
CorrectIncorrect - Question 44 of 50
44. Question
1 pointsSeldom :
CorrectIncorrect - Question 45 of 50
45. Question
1 pointsHumility :
CorrectIncorrect - Question 46 of 50
46. Question
1 pointsSanguine :
CorrectIncorrect - Question 47 of 50
47. Question
1 pointsIn each of the question below choose, from the alternatives given, the word which is MOST NEARLY THE SAME IN MEANING of the numbered word.
synopsis:
CorrectIncorrect - Question 48 of 50
48. Question
1 pointsPacify :
CorrectIncorrect - Question 49 of 50
49. Question
1 pointsRebate :
CorrectIncorrect - Question 50 of 50
50. Question
1 pointsPlacid :
CorrectIncorrect
Table of Contents