तलाठी भरती सराव प्रश्नसंच 63 – आजचा नवीन प्रश्नसंच
Talathi Bharti Practice Paper 63
Talathi Bharti Practice Paper 63 : महाराष्ट्र, महसूल विभाग तलाठी भरती ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 25 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या तलाठी भरती मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा, तसेच या लिंक वरून महाभरतीची अँप डाउनलोड करा म्हणजे सर्व अपडेट्स आपल्या मिळत रहातील.
- आणि हो तलाठी भरती बद्दल सर्व माहिती सिल्याबस साठी येथे क्लिक करा !
- तलाठी भरतीचे सर्व पेपर्स बघण्यासाठी येथे क्लिक करा
Leaderboard: तलाठी भरती सराव प्रश्नसंच क्र. ६३
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
तलाठी भरती सराव प्रश्नसंच क्र. ६३
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsवस्तूच्या दर्शनी किंमतीवर शेकडा १० सुट ग्राहकास देऊनसुद्धा दुकानदाराला शेकडा २० नफा होतो. तर ८०० रु. दर्शनी किंमत झालेल्या वस्तूची दुकानदाराची खरेदी किंमत किती रुपये असेल?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points१,५०० रु. मुद्दलाची ३ वर्षांत सरळव्याजाने १,८६० रु. रास होते. तर व्याजाचा दर काय असावा?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsएका शेतकऱ्याने १५ शेळ्या आणि ४ बोकड एकूण १७,५५० रुपयांस खरेदी केले. बोकडाची किंमत शेळीच्या किमतीपेक्षा ३५० रुपयांनी जास्त होती. तर प्रत्येक शेळीची किंमत किती रुपये असावी?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsताशी ६० किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी २४० मित्र लांबीच्या पुलास ३६ सेकंदांत ओलांडते. तर त्या आगगाडीची लांबी किती असावी?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsनिलेशने ४,००० रुपये आणि आकाशने ६,००० रुपये भांडवल घालून के व्यवसाय सुरु केला. वर्षअखेर झालेला नफा त्यांनी ८:९ या गुणोत्तरात वाटून घेतला. निलेशचे भांडवल १२ महिने होते. तर आकाशचे भांडवल किती महिने असावे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsएका वर्तुळाचा परीघ ८८ सें.मी. आहे. तर त्याचे क्षेत्रफळ किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsएका २५ * १० * ५ सें.मी. मापाच्या इष्टिकाचितीच्या सर्व पृष्ठांचे एकूण पृष्ठफळ किती चौ.सें.मी. ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsएका संख्येच्या ६० टक्क्यांमधून ३० वजा केले असता ३० शिल्लक राहतात. तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points९५० चे ६ टक्के म्हणजे किती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखालीलपैकी प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
१३, ३९, १५, ४५, १७, ५१, १९, ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points‘अरिष्ट’ या शब्दाचा अर्थ – …………..
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points‘अकलेचा कांदा’ म्हणजे – …………
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points‘पूर्वी कधी पाहिले नाही असे’ या शब्दसमूहाचा अर्थ सांगणारा पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsदेह जावो अथवा राहो ! या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsमांजर उंदीर पकडते. या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsChoose correct ‘Adverb Clause of Reason’ from the following sentences.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsChoose the correct alternative which is the best complex sentence form of the following sentence :
My cousin, a journalist, wrote this article.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsCuriosity is one of the noblest instincts of man. (Change into positive degree.)
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsRam as well as Seeta has gone to the movie. (Use ‘both’ instead of ‘as well as’)
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsShe is too hardworking to fail in the examination (Remove ‘too’)
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsमहाबळेश्वर – पोलादपूर दरम्यान खालीलपैकी कोणता घाट वसलेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points‘इंडियन ड्रग रिसर्च लॅबोरेटरी’ ही औषधीविषयक केंद्रीय संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमहाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी ‘मौनी विद्यापीठ’ हे अभिमत विद्यापीठ आहे.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsकेंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी भारतीय रेल्वेमध्ये आमूलाग्र बदल सुचविण्याकरिता एक ‘कायाकल्प’ परिषद गठीत केली असून सुप्रसिध्द उद्योजक ………. हे या परिषदेचे अध्यक्ष आहेत.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsसन ……… मध्ये ‘तलवार’ या जहाजावर नाविकांनी हरताळ केला.
Correct
Incorrect
Table of Contents