तलाठी भरती सराव प्रश्नसंच 62 – आजचा नवीन प्रश्नसंच
Talathi Bharti Practice Paper 62
Talathi Bharti Practice Paper 62 : महाराष्ट्र, महसूल विभाग तलाठी भरती ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 25 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या तलाठी भरती मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा, तसेच या लिंक वरून महाभरतीची अँप डाउनलोड करा म्हणजे सर्व अपडेट्स आपल्या मिळत रहातील.
- आणि हो तलाठी भरती बद्दल सर्व माहिती सिल्याबस साठी येथे क्लिक करा !
- तलाठी भरतीचे सर्व पेपर्स बघण्यासाठी येथे क्लिक करा
Leaderboard: तलाठी भरती सराव प्रश्नसंच क्र. ६२
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
तलाठी भरती सराव प्रश्नसंच क्र. ६२
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕GGMC मुंबई मध्ये 421 रिक्त पदांकरिता भरती सुरु; १०वी पास उमेवारांना संधी
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅नागपूर महानगरपालिका अंतर्गत १७४+ रिक्त पदांची भरती जाहिरात प्रकाशित!!
✅ ठाणे महापालिकेत तब्बल 1775 पदांसाठी भरती सुरु!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Information
You must specify a text. | |
You must specify a text. | |
You must specify a text. | |
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
1 pointsगणपतीच्या तीन मूर्तींच्या किमतीची सरासरी ३५.६ रुपये येते. पण चौथ्या गणपतीची किंमत धरल्यास सरासरी किंमत ३८.२ रुपये येते, तर चौथ्या गणपतीची किंमत किती?
CorrectIncorrect - Question 2 of 25
2. Question
1 pointsपुढील संख्यांचे माध्यमान किती?
४१, ४९, १३२, ९९, ८४, ७४, १०१, ९२
CorrectIncorrect - Question 3 of 25
3. Question
1 pointsएक कागद छापण्यासाठी १ मिनिट १५ सेकंद वेळ लागला, तर ३ तासांत किती कागद छापून होतील?
CorrectIncorrect - Question 4 of 25
4. Question
1 points६० विद्यार्थी असलेल्या वर्गात ३ गैरहजर आहेत, तर वर्गात हजर असणाऱ्या मुलांचे शेकडा प्रमाण काय?
CorrectIncorrect - Question 5 of 25
5. Question
1 pointsमारुती, महादू आणि मधुकर या तीन भावांनी ३६,००० रुपये ४ : ३ : २ या प्रमाणात वाटून घेतले, तर मधुरकरला किती रुपये मिळाले?
CorrectIncorrect - Question 6 of 25
6. Question
1 pointsदर ताशी ४८ किलोमीटर वेगाने जाणारी एक आगगाडी रस्त्याच्या कडेच्या एका झाडास १२ सेकंदात ओलांडून गेली, तर त्या आगगाडीची लांबी किती मीटर असेल?
CorrectIncorrect - Question 7 of 25
7. Question
1 pointsदोन मित्रांनी भागीदारीने केलेल्या व्यापारात झालेला नफा वाटून घेतला. सोमनाथला ५,४०० रुपये मिळाले आणि रामनाथला ४,५०० रुपये मिळाले, तर दोघांच्या नफ्याचे गुणोत्तर काय?
CorrectIncorrect - Question 8 of 25
8. Question
1 pointsबागेत फिरताना पावसाने भिजवले. या वाक्यातील प्रयोग कोणता आहे?
CorrectIncorrect - Question 9 of 25
9. Question
1 pointsमरावे परी कीर्ती रूपे उरावे. या वाक्याचे केवल वाक्यात रुपांतर करा.
CorrectIncorrect - Question 10 of 25
10. Question
1 pointsमोठेपणा प्राप्त करण्यासाठी परिश्रमांना पर्याय नाही, हे सूचित करणारी म्हण निवडा.
CorrectIncorrect - Question 11 of 25
11. Question
1 points‘दीपोत्सव’ या संधीची योग्य फोड ओळखा.
CorrectIncorrect - Question 12 of 25
12. Question
1 points‘सविता आधी जेवली कारण तिला भूक लागली होती.’ हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
CorrectIncorrect - Question 13 of 25
13. Question
1 points‘अपर्णा दररोज अभ्यास करते.’ या वाक्याचा काळ ओळखा.
CorrectIncorrect - Question 14 of 25
14. Question
1 pointsखालीलपैकी विरामचिन्हांचा अचूक वापर असणारा पर्याय ओळखा.
CorrectIncorrect - Question 15 of 25
15. Question
1 points‘सुलक्षणी’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.
CorrectIncorrect - Question 16 of 25
16. Question
1 pointsI expect that I shall et a medal.
(Choose the correct clause of the underlined group of words.)
CorrectIncorrect - Question 17 of 25
17. Question
1 pointsMany people assume that money brings happiness. (Change the voice.)
CorrectIncorrect - Question 18 of 25
18. Question
1 pointsThe officer ordered the soldier to let the man come. (Change into direct speech.)
CorrectIncorrect - Question 19 of 25
19. Question
1 pointsMother said to Mani, “Please don’t eat all the biscuits.” (Change into indirect speech.)
CorrectIncorrect - Question 20 of 25
20. Question
1 pointsWhich of the following sentence into a complex one without changing the meaning :
The story is too absurd to be believe.
CorrectIncorrect - Question 21 of 25
21. Question
1 pointsभारतातील अपिलाचे अंतिम न्यायालय कोणते – …………
CorrectIncorrect - Question 22 of 25
22. Question
1 pointsभारतात चंदनाच्या लाकडाचे सर्वधिक उत्पादन ………. राज्यात होते.
CorrectIncorrect - Question 23 of 25
23. Question
1 pointsसंरक्षण साहित्य निर्मितीसाठी प्रसिद्ध असणारे ‘वाडी’ हे ठिकाण ………. या जिल्ह्यात आहे.
CorrectIncorrect - Question 24 of 25
24. Question
1 pointsराष्ट्रपतीला आपल्या पदाचा राजीनामा द्यावयाचा असेल, तर तो त्यांनी स्वहस्ताक्षरात ………….. कडे सुपूर्द करावा.
CorrectIncorrect - Question 25 of 25
25. Question
1 pointsईशान्य मान्सूनचा पाऊस खालीलपैकी कोठे पडतो?
CorrectIncorrect
Table of Contents