तलाठी भरती सराव प्रश्नसंच 6 – आजचा नवीन प्रश्नसंच
Talathi Bharti Practice Paper 6
Talathi Bharti Practice Paper 6 : विविध विभागांची तलाठी भरती ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 50 प्रश्न देत आहोत.लवकरच होणाऱ्या तलाठी भरती मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा, तसेच या लिंक वरून महाभरतीची अँप डाउनलोड करा म्हणजे सर्व अपडेट्स आपल्या मिळत रहातील.
- आणि हो तलाठी भरती बद्दल सर्व माहिती सिल्याबस साठी येथे क्लिक करा !
- तलाठी भरतीचे सर्व पेपर्स बघण्यासाठी येथे क्लिक करा
Leaderboard: तलाठी भरती सराव प्रश्नसंच क्र. ६
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
तलाठी भरती सराव प्रश्नसंच क्र. ६
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsकाही विशिष्ट किमतीला २५ किलो तांदळाची खरेदी होते. जर ही किंमत २५ टक्के वाढली तर तेवढ्याच रकमेत किती तांदूळ खरेदी करता येईल?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsपाच वर्षापूर्वी रिना आणि रोहिणीचे सरासरी वय २५ वर्षे होते. आज रिना, रोहिणी आणि ज्योतीचे सरासरी वय ३५ वर्षे आहे. दहा वर्षांनी ज्योतीचे वय किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsCorrect
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 points4 या अंकाच्या विरुद्ध बाजूला कोणता अंक आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsखालील चार प्रश्नांत सुरुवातीला एक प्रश्न दिलेला आहे. त्याखाली १ व २ या क्रमांकाची दोन विधाने दिली आहेत. या दोन विधानांतील माहिती प्रश्नाचे उत्तर काढण्यासाठी पुरेशी आहे किंवा नाही ते ठरवून योग्य तो पर्याय निवडा.
(A) फक्त विधान १ पुरेसे आहे, पण विधान २ पुरेसे नाही.
(B) फक्त विधान २ पुरेसे आहे, पण विधान १ पुरेसे नाही.
(C) विधान १ किंवा २ यापैकी कोणतेही विधान पुरेसे नाही.
(D) विधान १ व २ या दोन्हीमधील माहिती पुरेशी नाही.
(E) विधान १ व २ दोन्हीमधील एकत्रित माहिती आवश्यक आहे.
सुरंजन आपल्या कार्यालयात त्याच्या घड्याळानुसार सकाळी १०.०० वाजता पोहोचला. सुरंजन हा वेळेपूर्वी, वेळेवर की उशिराने पोहोचला. विधान : १. आपले घड्याळ १० मिनिटे पुढे आहे अये त्याला वाटत होते. २. प्रत्यक्षात त्याचे घड्याळ ५ मिनिटे मागेच होते.
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsराधिका हिला किती बहिणी आहेत? विधान : १. तिच्या वडिलांना एकूण सात मुले आहेत. २. तिला बहिणींच्या दुप्पट भाऊ आहेत.
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsएका वसाहतीतील ४० टक्के लोकांकडे टेलिफोन व दूरदर्शन संच या दोन्ही सुविधा आहेत. या वसाहतीतील किती टक्के लोकांकडे दूरदर्शन संच आहेत, पण टेलिफोन नाहीत. विधान : १.६५ टक्के लोकांकडे टेलिफोन आहेत. २.७५ टक्के लोकांकडे दूरदर्शन संच आहेत.
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsअमृता हिचे आनंदशी कोणते नाते आहे? विधान :१. आनंदची सासू ही मनोजचीपण सासू आहे. २. मनोजची पत्नी ही अमृताची एकमेव बहीण आहे.
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsखालील माहितीच्या आधारे उत्तरे द्या.
शुभमला गणित आणि इतिहास हे विषय आवडत नाहीत, परंतु विज्ञान भाषा हे विषय आवडतात. पृथाला विज्ञान आणि भाषा हे विषय आवडत नाहीत. परंतु गणित आणि इतिहास हे विषय आवडतात. ईशिताला गणित आणि भाषा हे विषय आवडतात, पण विज्ञान आणि इतिहास हे विषय आवडत नाहीत. पण विज्ञान आणि गणित हे विषय आवडतात, तर खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
सर्वात जास्त मुलांना आवडणारा विषय कोणता?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsविज्ञान विषय कोणाकोणाला आवडतो?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsसोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण मिळतात?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsवरील घनांच्या आकृत्यांवरून २ च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक येईल?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsCorrect
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsसुरज त्याच्या बहिणीपेक्षा ७३० दिवसांनी मोठा आहे. बहिणीचा जन्म शनिवारी झाला आहे. तर सूरजचा जन्म कोणत्या वारी झाला असेल?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsप्रणालीचे आजचे वय अतुलच्या वयाच्या दीडपट असून वडिलांच्या वयाच्या एक चतुर्थांश पट आहे. तिघांच्या वयांची बेरीज 68 वर्षे असल्यास, वडिलांचे गतवर्षीचे वय किती होते?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsCorrect
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsएक माणूस एका ठिकाणी जाताना ताशी १६ किमी व त्या ठिकाणाहून परतताना ताशी 28 किमी वेगाने प्रवास करतो, तर त्याचा सरासरी वेग ताशी किती किमी असेल?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsZ-DQ-ZT-HZTD–HZT–Q
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 points३४२: ११४ :: १: ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsRaDio : SBejP :: JoULe : ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsपुढील अक्षरमालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? B, C, E, G?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXY
वरील अक्षरमालेवरून पुढील प्रश्न सोडवा. AC. GI.?.SU
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsCrocodile tears means.
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsChoose the antonym of the word: Strange
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsThe Synonym of the word absolutely is ……
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsThe feminine of horse is …….
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsInsert the correct word in the following sentence. Macbeth is the tragedy of a man who was……with great qualities?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsChoose the correct adjective that can be used to fill in the blank in the following sentence. What politicians say is hardly…..?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsImprudent King patronize sycophants in their Courts.- Find out the word similar in meaning to sycophants.
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsChoose the correct sentence from the following:-
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsChoose one of the alternative nearest in meaning to the key-word. Malevolent
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsWhich one of the following is a pair of words not the same meaning?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsविसंगत घटक ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारे पद ओळखा.- CAT ECU CEV IGW KIX?
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत GOOD हा शब्द CRME असा लिहितात, तर FAME हा शब्द कसा लिहाल?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsपुढीलपैकी विसंगत अक्षरगट शोधा: LYZM, JWXK, HUIV, FSTG
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsकोणती संख्या पुढील संख्याश्रेणीतील प्रश्नचिन्हाच्या जागी टाकता येईल?
०, १, ५, ५, १०, ९, १५, ?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsजर NORTH WEST हा शब्द 42 असा, आणि SOUTH EAST हा शब्द 31 असा लिहिला, तर त्याच संकेतानुसार SOUTH WEST हा शब्द कसा लिहिला जाईल.
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsसंख्याश्रेणीतील पुढील संख्या कोणती? २४९, २५१, २५५, २६१, २७१, २८७, …..
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsइतर तिनांच्या गटात न बसणारी खालीलपैकी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsअ ला ब व क हे दोन भाऊ आहेत व क च्या मुलाला केवळ एक काका आहे, तर अ चे क शी नाते कोणते?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsआई आणि तिच्या पाच मुलांचे सरासरी वय पंधरा वर्षे आहे. आई वगळून हे वय सात वर्षांनी कमी होते, तर आईचे वय किती वर्षे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsपुढील अक्षरश्रेणी पूर्ण करा. VXZ, QSU, LNP, GIK,…….
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsप्रश्नार्थक चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? ४, १०, ?, ८२, २४४, ७३०
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsअ स्त्री ब स्त्रीस म्हणाली, तू माझ्या सुनेची मुलगी आहेस, तर अ ही ब ची कोण?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 points१) Rando… २) Har…… ३) O…..en ४) Ad…it
वरील चारही शब्दातील रिकाम्या जागी एक अक्षर लिहिल्याने सर्व शब्द अर्थपूर्ण होतात, तर ते अक्षर कोणते?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsखाली इंग्रजी अक्षरांचे चार गट दिले आहेत. त्यापैकी तीन गट एका विशिष्ट बाबतीत समान आहेत आणि एक गट वेगळा आहे, तो ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsमाणसांच्या एका गटात काही जोडपी आहेत. उरलेले लोक एकेकटेच आहेत. पैकी विवाहित लोकांची संख्या ६० टक्के आहे आणि पुरुषांची संख्या ५४ टक्के आहे, तर सर्व पुरुष विवाहित आहेत हे विधान …..आहे.
Correct
Incorrect