तलाठी भरती सराव प्रश्नसंच 142 – आजचा नवीन प्रश्नसंच
Talathi Bharti Practice Paper 142
Talathi Bharti Practice Paper 142 : महाराष्ट्र, महसूल विभाग तलाठी भरती ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 25 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या तलाठी भरती मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा, तसेच या लिंक वरून महाभरतीची अँप डाउनलोड करा म्हणजे सर्व अपडेट्स आपल्या मिळत रहातील.
- आणि हो तलाठी भरती बद्दल सर्व माहिती सिल्याबस साठी येथे क्लिक करा !
- तलाठी भरतीचे सर्व पेपर्स बघण्यासाठी येथे क्लिक करा
Leaderboard: तलाठी भरती सराव प्रश्नसंच क्र. १४२
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
तलाठी भरती सराव प्रश्नसंच क्र. १४२
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsइ. स. ७१२ मध्ये भारताच्या इतिहासात घडलेली महत्वाची घटना ……….. आहे.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsइस्त्राईलच्या संसदगृहास …………… या नावाने संबोधले जाते.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsभारतात घटकराज्याच्या मुख्यमंत्राची नेमणूक ………….. करतो.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsखालीलपैकी हवेमार्फत पसरणारा रोग ………….. आहे.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsसंगणकामध्ये माहिती व आज्ञावली खालील स्वरुपात साठविल्या जातात?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsसर मोंटींमर ड्युरंड प्रतिनिधीने कोणत्या दोन देशामधील सीमारेषा निश्चित केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsभटनागर पुरस्कार ……….. या क्षेत्रात दिला जातो.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points‘कुद्रेमुख लोह’ प्रकल्प …………. या राज्यात आहे.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points‘केपलर’ या शास्त्रज्ञाचे नियम ………… या शास्त्राशी संबंधित आहेत.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsकोणत्या मुघल सम्राटाने धुम्रपानास बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsसर्वसामान्य अवस्थेत काचेतील सर्व अणू कशा असतात?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालीलपैकी …….. यावर्षी अंतर्गत अशांततेच्या कारणावरून भारतात प्रथमच आणीबाणी पुकारली होती.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमागितल्या नसलेल्या तरीपण आलेल्या ई-मेल्सला ………. म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points‘नाईलची देणगी’ म्हणून ……. या देशास संबोधले जाते.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsअफगाणिस्तान देशाची राजधानी ………….. आहे.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsसन २०१९ पर्यंत देशातील सर्व राष्ट्रीय महामार्ग रेल्वे क्रॉसिंगमुक्त करण्यासाठी केंद्र शासनाने सुरु केलेला प्रकल्प कोणता?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points‘झारिया’ या दगडी कोळशाची प्रसिद्ध खाण ………. या राज्यात आहे.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsIMF म्हणजे खालीलपैकी कोणती संस्था?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsसंरक्षण साहित्य निर्मितीसाठी प्रसिद्ध असणारे ‘वाडी’ हे ठिकाण ………. या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsउमराण व मेहरूण या जातीच्या बोरांसाठी खालीलपैकी ………… हा जिल्हा प्रसिद्ध आहे.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsकांदे, बटाटे इत्यादी भाज्यांना कोंब येऊ नयेत, म्हणून कशाचा मारा करतात?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points२१ जून व २२ डिसेंबर या दिवसांना …………… या नावाने संबोधले जाते.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsयापैकी इनपुट डिव्हाईस कोणते?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsऔंढा-नागनाथ हे एक ज्योतिर्लिंग आहे, यालाच कोणत्या नावाने ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsबॉक्साईड हे ……… याचे धातूक आहे.
Correct
Incorrect
Table of Contents