तलाठी भरती सराव प्रश्नसंच 106 – आजचा नवीन प्रश्नसंच
Talathi Bharti Practice Paper 106
Talathi Bharti Practice Paper 106 : महाराष्ट्र, महसूल विभाग तलाठी भरती ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 25 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या तलाठी भरती मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा, तसेच या लिंक वरून महाभरतीची अँप डाउनलोड करा म्हणजे सर्व अपडेट्स आपल्या मिळत रहातील.
- आणि हो तलाठी भरती बद्दल सर्व माहिती सिल्याबस साठी येथे क्लिक करा !
- तलाठी भरतीचे सर्व पेपर्स बघण्यासाठी येथे क्लिक करा
Leaderboard: तलाठी भरती सराव प्रश्नसंच क्र. १०६
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
तलाठी भरती सराव प्रश्नसंच क्र. १०६
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsखालील संख्याश्रेणी पूर्ण करा.
२०, ११०, २७२, ५०६, ८१२, ………
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsनवीन ध्वनिफीत तयार करताना जुन्या ध्वनिफितीतील गाण्याचा जो क्रम नव्या ध्वनिफितीवर आला आहे, त्या क्रमानुसार ज्या दोन गाण्यांमध्ये ५ या संख्येइतके अंतर आहे, अशा गाण्यांच्या किती जोड्या आहेत? या ध्वनिफित एकूण १० गाणी आहेत.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points२४ विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक त्यांच्या वयांची सरासरी १५ वर्षे आहे. त्यांचा वयातून शिक्षकांचे वय काढून टाकले तर वयांची सरासरी १ वर्षाने कमी होते. तर शिक्षकांचे वय काय असेल?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points४७० रुपयांची १/३ = १/४ = १/५ या गुणोत्तरात वाटणी केली, तर वाटणीचा सर्वात लहान हिस्सा किती रुपयांचा असेल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsशामरावांनी ६,००० रुपये भांडवल घालून फुलांचा व्यापार सुरु केला. ३ महिन्यांनी शेखरचे काही भांडवल देऊन भागिदारी स्वीकारली. वर्षअखेर शामराव यांस जितका नफा मिळाला त्याच्या निम्मा नफा शेखरला मिळाला. तर शेखरचे भांडवल किती होते?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsसध्या कामावर असलेल्या मजुरांनी त्यांच्या कामाचा वेग तसेच कामाचे रोजचे तास दुप्पट करून काम केल्यास नियोजित काम पूर्ण करण्यास त्यांना पूर्वीच्या दिवसांच्या किती पट दिवस लागतील?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsA आणि B हे दोघे उंच व देखणे आहेत. C आणि D हे दोघे हुशार व देखणे आहेत. E आणि A हे दोघे उंच व हुशार आहेत तर हुशार, उंच देखणा कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points३७/१०० = ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsतुमच्या डावीकडील पदांमध्ये विशिष्ट संबंध आहे. तो ओळखा व तसाच संबंध उजवीकडील पदांमध्ये राहील अशा प्रकारे योग्य पर्याय निवडा.
KMN : PRS : : UWX : ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points‘INTEGRITY’ ला ‘ONTIGROTY’ लिहल्यास त्याच भाषेत ‘LEOPARD’ कसे लिहाल?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsएका सांकेतिक लिपीत ‘POLICE’ हे ‘SROLFH’ असे लिहतात; तर त्याच लिपीत ‘DEPRIVE’ हे कसे लिहावे लागेल?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points‘M2PQ’ चा ‘N2PR’ शी जसा संबंध आहे, तसा ‘P2ST’ चा खालीलपैकी कशाशी संबंध आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points‘MASTER JOHN’ = 1 2 3 4 5 0 6 7 8 9 आणि ‘PURCHASE SUGAR’ = 1 2 3 4 5 6 7 8 7 9 0 6 3, तर पहिल्या पध्दतीत ‘NEST’ हा शब्द नवीन पध्दतीत कसा लिहावा?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsएकतीस प्राप्ताकांचा मध्य ६० आहे. जर पहिल्या १६ प्राप्ताकांचा मध्य ५८ असेल व शेवटच्या १६ प्राप्ताकांचा मध्य ६२ असेल तर १६ वा प्राप्तांक किती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsZ = ५२ आणि ACT = ४८ तर BAT = किती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsमार्च-एप्रिल, २०१६ दरम्यान भारतात संपन्न झालेल्या सहाव्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडच्या संघावर रोमहर्षक विजय मिळवून खालीलपैकी कोणत्या देशाच्या संघाने या स्पर्धेत विजेतेपद पटकाविले?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points‘ब्रह्मांड आठवणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points‘फिफा’ चे नवनिर्वाचित अध्यक्ष कोण?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points‘दास कॅपिटल’ हा जगप्रसिध्द ग्रंथ …….. यांनी लिहला.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsखालील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल?
तुझे नाव काय
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
भारत हा माझा देश आहे.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points‘समोर’ हे शब्दयोगी अव्यय कोणत्या उपप्रकारातील आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsपुढील शुद्ध शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points‘विडा उचलणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ विशद करणारा पर्याय कोणता?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsपुढील शब्दाचे लिंग ओळखा – लाहोर
Correct
Incorrect
Table of Contents