तलाठी भरती सराव प्रश्नसंच 105 – आजचा नवीन प्रश्नसंच
Talathi Bharti Practice Paper 105
Talathi Bharti Practice Paper 105 : महाराष्ट्र, महसूल विभाग तलाठी भरती ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 25 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या तलाठी भरती मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा, तसेच या लिंक वरून महाभरतीची अँप डाउनलोड करा म्हणजे सर्व अपडेट्स आपल्या मिळत रहातील.
- आणि हो तलाठी भरती बद्दल सर्व माहिती सिल्याबस साठी येथे क्लिक करा !
- तलाठी भरतीचे सर्व पेपर्स बघण्यासाठी येथे क्लिक करा
Leaderboard: तलाठी भरती सराव प्रश्नसंच क्र. १०५
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
तलाठी भरती सराव प्रश्नसंच क्र. १०५
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points‘स्वराज्याच्या शिलेदारांनी औरांगझेबावर मात केली.’ या वाक्यातील अधोरेखित वाकप्रचाराचा अर्थ कोणता?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points‘मी शरीरबळ कमविण्याचा संकल्प करतो.’ या वाक्यातील प्रयोग सांगा.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points‘अर्थात सत्तेपुढे त्यांचा नाईलाज होतो.’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points‘भार्या’ या शब्दास समानार्थी ठरणारा शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points‘इच्छेलेली वस्तू देणारे झाड’ या शब्द्सामुहासाठी समर्पक शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points‘विनाकारण’ हा खालीलपैकी …….. या प्रकारचा शब्द आहे.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points‘दिवाळीत पणत्या लावतात.’ या वाक्यातील अधोरेखित नामाचे वचन कोणते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमानवी शरीरातील अवयवांच्या नावाचा योग्य वापर असणारी म्हण सांगा.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsग्रीष्मा त्या तळ्याच्या काठी बसे. या वाक्यातील काळ कोणता?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points‘डोळ्यावर धुंदी चढणे’ या वाकप्रचाराचा अर्थ कोणता?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points‘महोत्सव’ या संधीची फोड कोणत्या प्रकारे होते?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालील शब्दांपैकी एक शब्द उपसर्गघटीत नाही, तो ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsएक गाडी ४८० कि. मी. अंतर ६ तासात कापते. तर ती गाडी दर ३० मिनिटांत किती अंतर कापेल?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsद. सा. द. शे. १० दराने ७,००० रु. चे ३ वर्षांचे चक्रवाढ व्याज किती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points७/८ – ०.१२५ = किती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsबेरीज करा. ९+९८+९८७+९८७६+९८७६५ = किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsदुकानातील एका वस्तूची छापील किंमत ४४० रु. आहे. दुकानदार त्या वस्तूवर शेकडा १० सूट देतो. तरीही त्याला शेकडा १० नफा होतो. तर दुकानदाराने ती वस्तू किती रुपयांस खरेदी केली असावी?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsजर (a-b) = ९, ab = ६०.७५ तर b = ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points७ सें. मी. लांब, ८ सें. मी. रुंद आणि ६ सें. मी. उंच अशा इष्टीकाचिती ठोकळ्यावर कागद चिकटवायचा झाल्यास ……….. चौ. सें. मी. कागद लागेल.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत ‘सुभाष’ हा शब्द १२३ व ‘तगर’ हा शब्द ४५६ या अंकांनी दर्शविला जातो, तर ‘भारत’ या शब्दासाठी कोणता अंक वापराल?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points२६० चा २/५ किती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points७/४ म्हणजे किती टक्के?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points१३, २०, ७, १५, १० यांचा मध्य काढा.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsसुमतीने मे महिन्याच्या एका आठवड्यात पुस्तकाची रोज २२, २५, २९, २४, २०, ३०, २६ पाने वाचली, तर रोज सरासरी किती पाने वाचली?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखालील क्रम पूर्ण करा.
५/७, ८/१२, १४/२२, २६/४२, ?
Correct
Incorrect
Table of Contents