परीक्षांवरून उमेदवारांमध्ये गोंधळ आठवड्यातच MPSC गट क, टेट परीक्षा! – TAIT Exam Registration Process
TAIT Exam Registration Process
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी गट क पदासाठीची परीक्षा १ जून रोजी होत आहे, तर २४ मे ते ५ जून या कालावधीत शिक्षक भरतीसाठी ‘पवित्र’ पोर्टलद्वारे ऑनलाइन अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा-३ (टेट-३) होणार आहे. त्यामुळे टेटमधील ‘गट क’ची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. अकृषक विद्यापीठांतर्गत व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या काही परीक्षाही याचदरम्यान होत आहेत. टेट परीक्षेची तारीख पुढे ढकलण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी संघटनांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.
या संदर्भाने पुण्यातील राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांना निवेदनही पाठवण्यात आल्याची माहिती युवा विद्यार्थी असोसिएशनचे तुषार देशमुख यांनी येथे दिली. परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर अधिसूचनेची माहिती दिल्यानंतर अवघ्या २० दिवसांत टेट-३ या परीक्षेची पूर्ण प्रक्रिया पार पाडावी लागत असून, तयारीसाठी कमी कालावधी मिळाल्याचाही सूर उमटत आहे. टेटच्या तारखेचे नियोजन केल्यास भविष्यातील न्यायालयीन प्रक्रियेत जाण्यासारखी समस्या उद्भवणार नाही, असे देशमुख यांनी सांगितले.
TAIT Exam Registration Process – Many candidates are facing problems while TAIT Application Form registration process. In Candidates Dashboard there is no options to Edit the details, So candidates are facing the problem after submitting details & Fees payment. More details are given below. Also the Tait website ibpsonline.ibps.in/mscepjan23 working very slow or Not working many times.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App