Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल भरती २०२०

Synergy Multispeciality Hospital Bharti 2020

Synergy Multispeciality Hospital Bharti 2020 : सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, मिरज येथे वैद्यकीय अधिकारी, इंटसिव्हिस्ट, नर्सिंग स्टाफ, निवासी वैद्यकीय अधिकारी पदांच्या विविध जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.

  • पदाचे नाववैद्यकीय अधिकारी, इंटसिव्हिस्ट, नर्सिंग स्टाफ, निवासी वैद्यकीय अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणमिरज, जि. सांगली 
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – hr@synergymshospital.com

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड