राज्यात ३००० महिला उद्योजक तयार करणार स्वयंपूर्णा उत्सवात मुख्यमंत्र्यांची ग्वाही – Swayampurna Utsav Registration
Swayampurna Utsav Registration
CSR ऑथोरिटीमार्फत राज्यात ३००० महिला उद्योजक तयार केले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित कला अकादमी येथील ‘स्वयंपूर्णा उत्सव’ कार्यक्रमात दिली. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Swayampurna Goa, conceptualized by the Chief Minister of Goa, Dr. Pramod Sawant, is the flagship program of the Government of Goa. In a nutshell, it is a Government led community level action plan to make each and every Goan village and city self reliant. The program was initiated as a response to The COVID-19 pandemic, during which it became apparent that Goa was largely dependent on the neighbouring states of Maharashtra and Karnataka for basic food items like vegetables, fruits, eggs, chicken, meat, rice and also skilled manpower from all over India to run the industries and manufacturing facilities.
यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, नियोजन, सांख्यिकी आणि मूल्यमापन खात्याचे संचालक विजय सक्सेना, शिवोली मतदारसंघाच्या आमदार डिलायला लोबो उपस्थित होत्या. मुख्यमंत्री म्हणून मी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. ‘स्वयंपूर्ण गोवा’ हा माझ्या कार्यकाळातील सर्वात मोठा व यशस्वी कार्यक्रम ठरला. स्वयंपूर्ण मित्र सरपंच, पंच आणि महिलांमुळे राज्य स्वयंपूर्ण होऊ शकतील.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.