SWAYAM जुलै सेमिस्टर परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर!! येथे करा डाउनलोड

Swayam Exam Admit Card

SWAYAM July Exam Admit Card

Swayam Exam Admit Card : Study Web of Active Learning for Young Aspiring Minds has been announced for the July semester exams. This exam is being conducted for various courses. Further details are as follows:-

स्टडी वेब्स ऑफ अॅक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ऍस्पायरिंग माइंड्स म्हणजेच स्वयमतर्फे जुलै सेमिस्टर परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. विविध अभ्यासक्रमांसाठी ही परीक्षा होत आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन प्रवेशपत्र पाहता येणार आहे. परीक्षाकेंद्रावर प्रवेश मिळण्यासाठी प्रवेशपत्र हा महत्वाचा दस्तावेज आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

यमतर्फे २१ आणि २२ फेब्रुवारी २०२२ रोजी देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर विविध अभ्यासक्रमांसाठी या परीक्षा होणार आहेत. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना त्यांच्या लॉगिन क्रेडेंशियल्सच्या मदतीने प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे. पुढील स्टेप्स फॉलो करुन उमेदवारांना प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे. स्वयम जुलै २०२१ ( SWAYAM July 2021) प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करावे लागेल.पत्र पोस्टाने पाठवले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्या.

How to Download SWAYAM July Exam Admit Card 

  • उमेदवारांनी स्टडी वेब्स ऑफ अ‍ॅक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ऍस्पायरिंग माइंड्स (SWAYAM) ची अधिकृत वेबसाईट swayam.nta.ac.in वर जा.
  • होमपेजवर ‘स्वतःसाठी लॉगिन – जुलै २०२१ सेमिस्टर नोंदणी’ लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा.
  • तुमचा ईमेल आयडी भरा आणि लॉगिन करण्यासाठी ओटीपी जनरेट करा.
  • तुमचे स्वयम जुलै २०२१ प्रवेशपत्र तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
  • प्रवेशपत्र डाऊनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट काढा.
  • प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची थेट लिंक बातमीखाली देण्यात आली आहे.

Important Instruction

  • Candidates should carefully read all the information provided after downloading the July Admission Form.
  • If you find any error in this, report it to NTA’s helpline number 011-4075900 or mail NTA to [email protected].
  • This exam will start from 22nd February.
  • Candidates must reach the examination center on time.
  • Admit card is an important document at the examination center.

शिक्षण मंत्रालयाने ९ जुलै २०१७ रोजी मोठ्या प्रमाणावर ओपन ऑनलाइन कोर्सेस (MOOCs) ऑफर करण्यासाठी एक व्यासपीठ सुरू केले होते. ज्याला स्वयंम (अभ्यास वेब्स ऑफ अ‍ॅक्टिव्ह लर्निंग फॉर यंग एस्पायरिंग माइंड्स) म्हणून ओळखले जाते. एनसीईआरटी अकरावी आणि बारावीच्या शालेय शिक्षण प्रणालीसाठी ११ विषयांमध्ये ऑनलाइन अभ्यासक्रम चालवत आहे.

प्रवेशपत्र डाउनलोड – https://bit.ly/3JpsAVL

अधिकृत वेबसाईट – swayam.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड