Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

स्वामी विवेकानंद शैक्षणिक संस्था भरती २०१९

Swami Vivekanand Shaikshanik Sanstha Recruitment 2019

स्वामी विवेकानंद शैक्षणिक संस्था अंतर्गत डी. एम. पाटील आय. टी. आय. सावखेडे तुर्क येथे विविध पदाच्या एकूण ७ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित केली आहे. मुलाखतीची तारीख १८ ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाचे नाव – प्राचार्य, निर्देशक (फिटर, इलेक्ट्रिशियन, शिवणकाम, गणित / अभियांत्रिकी / चित्रकला ), भांडारपाल, लिपिक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाचा आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धत्ती – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – डी. एम पाटील खाजगी आय. टी. आय. सावखेडे तुर्क, ता. पारोळा, जि. जळगाव
  • संपर्क क्रमांक – ८८०६५५२३३३
  • मुलाखातीची तारीख – १८ ऑगस्ट २०१९ (सकाळी ११.०० वाजता.)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड