SVJCT समर्थं नर्सिंग कॉलेज रत्नागिरी भरती २०२०

SVJCT Samarth Nursing College Bharti Ratnagiri 2020


SVJCT समर्थ नर्सिंग कॉलेज कासारवाडी, रत्नागिरी येथे प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि शिक्षक पदांच्या ९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – प्राध्यापक ,सहाय्यक  प्राध्यापक , सहयोगी प्राध्यापक आणि शिक्षक
  • पद संख्या – ९ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – रत्नागिरी
  • मुलाखतीची तारीख  – ५ फेब्रुवारी २०२० (सकाळी १० वाजता) आहे.
  • अर्ज पाठविण्याचा/ मुलाखतीचा पत्ता – समर्थ नर्सिंग कॉलेज, डेरवन, चिपळूण
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ जानेवारी २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.svjctsamarthnursing.com 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात अधिकृत वेबसाईट

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड कराLeave A Reply

Your email address will not be published.