शुअरटेक कॉलेज ऑफ नर्सिंग नागपूर भरती २०२०

Suretech College of Nursing Nagpur Bharti 2020


सुरेटेक कॉलेज ऑफ नर्सिंग नागपूर येथे प्राध्यापक सह प्राचार्य, सहकारी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक / व्याख्याता आणि शिक्षक / क्लिनिकल प्रशिक्षक पदाच्या २६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज आफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नावप्राध्यापक सह प्राचार्य, सहकारी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक / व्याख्याता आणि शिक्षक / क्लिनिकल प्रशिक्षक
  • पद संख्या – २६ जागा
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • अर्ज पद्धती – आफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता – सुरेटेक कॉलेज ऑफ नर्सिंग, नागपूर १२० / २ के, अशोकवान, एनएच-7, वर्धा रोड-रुई, नागपूर-441११०8
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३फेब्रुवारी २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.muhs.ac.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2H31o0D
अधिकृत वेबसाईट : https://www.muhs.ac.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.



Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड