सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया भरती करिता नवीन जाहिरात प्रकाशित

Supreme Court of India Recruitment 2021

Supreme Court of India Recruitment 2021 : सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया येथे कोर्ट सहाय्यक (कनिष्ठ अनुवादक), कायदा लिपिक-सह-संशोधन सहाय्यक करिता एकूण 30+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी & 13 मार्च 2021 (पदांनुसार) आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावकोर्ट सहाय्यक (कनिष्ठ अनुवादक), कायदा लिपिक-सह-संशोधन सहाय्यक
  • पद संख्या – 30+ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –
    • 28 फेब्रुवारी 2021 (कायदा लिपिक-सह-संशोधन सहाय्यक)
    • 13 मार्च 2021 (कोर्ट सहाय्यक (कनिष्ठ अनुवादक)
  • अधिकृत वेबसाईट – www.sci.gov.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Supreme Court of India Recruitment 2021
PDF जाहिरात 1 : http://bit.ly/3jVxazg

PDF जाहिरात 2 : http://bit.ly/2OOATU9

अधिकृत वेबसाईट : www.sci.gov.in


2 Comments
  1. Machindra bhajanawale says

    1oth fail sethi job ahe ka

  2. Gavit yamuna pratap says

    No queation

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड