Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सुगुणा फूड्स नाशिक भरती 2023 | Suguna Foods Nashik Bharti 2023

Suguna Foods Nashik Bharti 2023

Suguna Foods Nashik Bharti 2023

Suguna Foods Nashik Bharti 2023: The walk-in-interview is conducted by Suguna Foods Nashik for Manager(Feedmill/Hanchery/Breeder), Execuitive/ Senior Execuitive(Purchase), Execuitive/ Senior Execuitive(HR), Safety Officer, Line Supervisor, Lifting Supervisor, Electrician” Posts. There is a total of 215 vacancies to fill all the above posts. Interested and eligible candidates can send their resumes to the given email address and attend the walk-in-interview on the 10 & 11th Of January 2023. More details are as follows:-

सुगुणा फूड्स नाशिक अंतर्गत व्यवस्थापक (फीडमिल/हॅन्चरी/ब्रीडर), कार्यकारी/ वरिष्ठ कार्यकारी (खरेदी), कार्यकारी/ वरिष्ठ कार्यकारी (एचआर), सुरक्षा अधिकारी, लाइन सुपरवायझर, लिफ्टिंग सुपरवायझर, इलेक्ट्रीशियन” पदांच्या एकूण 215 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या  उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 10 आणि 11 जानेवारी 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावव्यवस्थापक (फीडमिल/हॅन्चरी/ब्रीडर), कार्यकारी/ वरिष्ठ कार्यकारी (खरेदी), कार्यकारी/ वरिष्ठ कार्यकारी (एचआर), सुरक्षा अधिकारी, लाइन सुपरवायझर, लिफ्टिंग सुपरवायझर, इलेक्ट्रीशियन”
  • पदसंख्या – 215 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणनाशिक
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – सुगुणा फूड्स प्रायव्हेट लिमिटेड, विजय चेंबर्स, महात्मा नगर क्रिकेट ग्राउंड सामोर, महात्मा नगर, नाशिक-422007
  • मुलाखत तारीख10 आणि 11 जानेवारी 2023

Suguna foods Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
व्यवस्थापक (फीडमिल/हॅन्चरी/ब्रीडर) 35 पदे
कार्यकारी/ वरिष्ठ कार्यकारी (खरेदी) 30 पदे
कार्यकारी/ वरिष्ठ कार्यकारी (एचआर) 30 पदे
सुरक्षा अधिकारी 30 पदे
लाइन सुपरवायझर 30 पदे
लिफ्टिंग सुपरवायझर 30 पदे
इलेक्ट्रीशियन 30 पदे

Educational Qualification For Suguna Foods Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
व्यवस्थापक (फीडमिल/हॅन्चरी/ब्रीडर) Minimum 6 years work experience in Feedmill/Hanchery/Breeder as per degree and rank in any discipline required
कार्यकारी/ वरिष्ठ कार्यकारी (खरेदी) Diploma in Mechanical / Electrical with minimum 2 years experience in Purchase required
कार्यकारी/ वरिष्ठ कार्यकारी (एचआर) Post Graduate Degree in HR and minimum 2 years experience in Plant HR required
सुरक्षा अधिकारी Diploma in Industrial Fire and Safety Degree is mandatory and 3 years experience as Safety Officer is required
लाइन सुपरवायझर Degree in any discipline and minimum 2 years of line supervisor work experience required
लिफ्टिंग सुपरवायझर Minimum 12th pass and working experience as Lifting Supervisor is preferred
इलेक्ट्रीशियन Minimum ITI pass and experience in electrician work preferred

Selection Process For Suguna Foods Recruitment 2023

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • मुलाखतीची तारीख 10 आणि 11 जानेवारी 2023 आहे.
  • इच्छुक उमेदवारांनी त्यांचा अर्ज / बायोडाटा, वय / शैक्षणिक पात्रतेचा पुरावा, आवश्यक प्रमाणपत्र व अनुभवाचे प्रमाणपत्रासह उपस्थित रहावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Suguna Foods Recruitment 2023

???? PDF जाहिरात
https://bit.ly/3VWMD3x

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड