अनुकंपा तत्वावरील पात्र उमेदवारांकरिता सूचना
Suggestions for Eligible Candidates on Compassionate Basis
Suggestions for Eligible Candidates on Compassionate Basis : दिनांक 12/2/2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुकंपा पात्र यादीमधील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, सहायक शिक्षक या पदाकरिता पात्र उमेदवारांनी दिनांक 8 मार्च 2021 व कंत्राटी ग्रामसेवक या पदाकरिता पात्र उमेदवारांनी 9 मार्च 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता “मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षात” उपस्थित राहावे. यासंदर्भातील अधिक माहिती करिता PDF जाहिरात बघावी.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, सहायक शिक्षक
- तारीख – 8 मार्च 2021 & 9 मार्च 2021
- पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षात
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links | |
PDF जाहिरात : http://bit.ly/2NVcLPB |