STQC अंतर्गत 36 विविध रिक्त पदांकरिता भरती; ऑफलाईन अर्ज करा !! | STQC Bharti 2025

STQC Bharti 2025

STQC Bharti 2025: STQC (Standardisation Testing and Quality Certification) Directorate, Ministry of Electronics and Information Technology, Government of India, has published notification for the post of Joint Director, Deputy Director, Administrative Officer, Assistant Section Officer, Senior Secretariat Assistant. There are a total of 36 vacancies available. Interested and eligible candidates can send their applications to the given address before the last date. The last date for offline application is 45 days (5th August 2025). For more details about STQC Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

STQC (मानकीकरण चाचणी आणि गुणवत्ता प्रमाणन) संचालनालय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार, अंतर्गत “सह संचालक, उपसंचालक, प्रशासकीय अधिकारी, सहाय्यक सेक्शन ऑफिसर, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक पदांच्या एकूण 36 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 45 दिवस (05 ऑगस्ट 2025) आहे.

STQC Recruirment 2025या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावसह संचालक, उपसंचालक, प्रशासकीय अधिकारी, सहाय्यक सेक्शन ऑफिसर, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक
  • पदसंख्या36 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स निकेतन, ६, सीजीओ कॉम्प्लेक्स, नवी दिल्ली-११०००३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख45 दिवस (05 ऑगस्ट 2025) 
  • अधिकृत वेबसाईट – https://www.stqc.gov.in/

STQC Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
सह संचालक02
उपसंचालक02
प्रशासकीय अधिकारी02
सहाय्यक सेक्शन ऑफिसर18
वरिष्ठ सचिवालय सहाय्यक12

Salary Details For STQC Recruitment 2025

पदाचे नाव वेतनश्रेणी
सह संचालकपे मॅट्रिक्स लेव्हल १२- ग्रेड पे रु. ७,६००/- (प्री-रिव्हाइज्ड)
उपसंचालकपे मॅट्रिक्स लेव्हल ११- ग्रेड पे रु. ६,६००/- (प्री-रिव्हाइज्ड)
प्रशासकीय अधिकारीपे मेट्रिक्स स्तर ९ ग्रेड पे रु. ५४००/ (प्री-रिव्हाइज्ड)
सहाय्यक सेक्शन ऑफिसरपे मॅट्रिक्स लेव्हल ६- ग्रेड पे रु. ४,२००/- (प्री-रिव्हाइज्ड)
वरिष्ठ सचिवालय सहाय्यकपे मॅट्रिक्स लेव्हल ४- ग्रेड पे रु. २,४००/- (प्री-रिव्हाइज्ड)

How To Apply For STQC Application 2025

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 45 दिवस (05 ऑगस्ट 2025) आहे.
  • अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 45 दिवसांच्या आत मिळाले पाहिजेत.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Important Links For stqc.gov.in Bharti 2025

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/53AgQ
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.stqc.gov.in/

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड