खुशखबर ! स्टाफ सिलेक्शन कमिशन स्टेनोग्राफर परीक्षेचा निकाल जाहीर ! – Stenographer Exam Result !

Stenographer Exam Result !

स्टाफ सिलेक्शन कमिशन स्टेनोग्राफर परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे . निकाल कसा बघायचा ? ते खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जाणून घ्या . स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माहितीनुसार, ह्या परीक्षेत ९३४५ उमेदवार ग्रेड C साठी आणि २६६१० उमेदवार ग्रेड D साठी पात्र ठरले आहेत. आता या उमेदवारांची कौशल्य चाचणी घेतली जाणार असून, त्यामध्ये यशस्वी ठरलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल.

Stenographer Exam Result !

निकाल कसा पाहावा?

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अधिकृत वेबसाइटला ssc.gov.in भेट द्या.
  • “एसएससी स्टेनोग्राफर निकाल” या लिंकवर क्लिक करा.
  • लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाका व निकाल उघडा.
  • निकाल डाउनलोड करून पुढील प्रक्रियेसाठी सुरक्षित ठेवा.

परीक्षेचे तपशील
ही संगणक आधारित परीक्षा देशभरात १० आणि ११ डिसेंबर रोजी घेण्यात आली होती. सामान्य उमेदवारांसाठी उत्तीर्ण गुण ३०%, ओबीसी व ईडब्ल्यूएससाठी २५%, तर अनुसूचित जाती-जमाती आणि इतर विशेष प्रवर्गांसाठी २०% होते.

कटऑफ गुण

  • ग्रेड C साठी कटऑफ – १४८.५७
  • ग्रेड D साठी कटऑफ – १३०.९३

कौशल्य चाचणीनंतर अंतिम निवड होईल आणि पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी होणार आहे. अधिक माहितीसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड