राज्य उत्पादन शुल्क मैदानी चाचणी नियुक्ती यादी जाहीर, चेक करा! – State Excise Result Download

State Excise Result Download

Maha State Excise Result PDF

 

उपरोक्त वाचा मधील अ.क्र. २ वरील जाहिरातीस अनुसरून सन २०२३-२४ मध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागात जवान (गट-क) सरळसेवेने भरती प्रक्रिया मे. टि.सी.एस. मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात आली आहे. सदर भरती प्रक्रियेमध्ये पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी या कार्यालयाने नेमलेल्या विभागीय समितीमार्फत करण्यात आली आहे. सदर समितीच्या अहवालाच्या अनुषंगाने खालील नमूद निवडपात्र उमेदवारांस या विभागात जवान (गट-क) या पदावर त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या प्रवर्गातून (एस-७) (२१७००-६९१००) या वेतनश्रेणीत तात्पुरत्या स्वरुपात खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून नियुक्ती देण्यात येत आहे. तसेच त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कार्यालयात नियुक्ती देण्यात येत आहे.

 

नियुक्ती यादी पहा 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

राज्य उत्पादन शुल्क ग्राउंड मार्क जाहीर झाली आहे. खालील लिंक वरून आपण निकाल बघू शकता. तसेच, पुढील  या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

निकाल लिंक खाली दिलेल्या आहे!
जवान पदाच्या ( नागपूर केंद्र) मैदानी चाचणीचा निकाल News
जवान पदाच्या ( नाशिक केंद्र) मैदानी चाचणीचा निकाल News
जवान पदाच्या ( छत्रपती संभाजीनगर केंद्र) मैदानी चाचणीचा निकाल News
जवान पदाच्या ( पुणे केंद्र) मैदानी चाचणीचा निकाल News
जवान पदाच्या ( ठाणे केंद्र) मैदानी चाचणीचा निकाल News
जवान-नि-वाहनचालक पदाच्या ( नागपूर केंद्र) मैदानी व वाहन कौशल्य चाचणीचा निकाल News
जवान-नि-वाहनचालक पदाच्या ( नाशिक केंद्र) मैदानी व वाहन कौशल्य चाचणीचा निकाल News
जवान-नि-वाहनचालक पदाच्या ( छत्रपती संभाजीनगर केंद्र) मैदानी व वाहन कौशल्य चाचणीचा निकाल News
जवान-नि-वाहनचालक पदाच्या ( पुणे केंद्र) मैदानी व वाहन कौशल्य चाचणीचा निकाल News
जवान-नि-वाहनचालक पदाच्या ( ठाणे केंद्र) मैदानी व वाहन कौशल्य चाचणीचा निकाल News
जवान पदाच्या ( ठाणे केंद्र) मैदानी चाचणीचा निकाल News

 


State Excise Result Download – Result Of State-level competitive examination for filling the direct service vacancies of Stenographer (lower category), Stenographer, Jawan as well as Jawan-ni-Vehicle Driver Group-C category and Chaparashi (Group-D) category in various offices in the State Excise Department under the jurisdiction of the Government of Maharashtra through nominations through online mode has been published. The said examination has been conducted from January 08, 2024 to January 14, 2024. Candidates can now download Maha State Excise Result PDF from below link.

Today On 14th June 2024, Rajya Utpadan Shulk Has Published result after normalization process. Candidates can check how state excise department did Normalization of marks from below formula.

 

निकाल जाहीर – महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारितील राज्य उत्पादन शुल्क विभागामधील विविध कार्यालयातील लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान तसेच जवान-नि-वाहनचालक गट-क प्रवर्गाती आणि चपराशी (गट-ड) संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे नामनिर्देशनाद्वारे भरण्याकरिता राज्यस्तरीन स्पर्धा परीक्षा ऑनलाईन पध्दतीने मे. टीसीएस यांच्याद्वारे घेण्यात आलेली आहे. सदर परीक्षा दिनांक ०८ जानेवारी, २०२४ ते १४ जानेवारी, २०२४ या कालावधीत घेण्यात आली आहे.  या भरती परीक्षेचे निकाल आज म्हणजेच १४ जून २०२४ ला जाहीर करण्यात आलेलले आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. Rajya Utpadan Shulk Nikal 2024

Below is a result for Constable, Steno, Constable cum Driver, Steno Typist under Recruitment of state excise department maharashtra. Download Direct PDF given below to check your marks after normalization process.

अद्ययावत बातम्या
जवान संवर्गाच्या भरतीबाबतच्या मैदानी चाचणीबाबतची थोडक्यात माहिती
मैदानी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतिम सुधारित यादी (जवान-नि-वाहनचालक पदासाठी) News
मैदानी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतिम सुधारित यादी (जवान पदासाठी) News
MSED मद्यविक्री परवाना असलेल्या आवारात कार्यान्वित करण्यासाठी AM/ML आधारित CCTV पाळत ठेवण्यासाठी व्यक्ती अभिव्यक्तीची विनंती (EOI)
मैदानी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी (जवान-नि-वाहनचालक पदासाठी)
मैदानी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी (जवान पदासाठी)
चपराशी पदाची अंतिम निवड यादी (‍यवतमाळ) News
चपराशी पदाची अंतिम निवड यादी (‍वाशिम) News
चपराशी पदाची अंतिम निवड यादी (‍ठाणे) News
चपराशी पदाची अंतिम निवड यादी (‍सिंधुदुर्ग) News
चपराशी पदाची अंतिम निवड यादी (‍सातारा) News
चपराशी पदाची अंतिम निवड यादी (‍सांगली) News
चपराशी पदाची अंतिम निवड यादी (‍रत्नागिरी) News
चपराशी पदाची अंतिम निवड यादी (‍परभणी) News
चपराशी पदाची अंतिम निवड यादी (‍नाशिक) News
चपराशी पदाची अंतिम निवड यादी (‍नांदेड) News
चपराशी पदाची अंतिम निवड यादी (‍नागपूर) News
चपराशी पदाची अंतिम निवड यादी (‍मुंबई उपनगर) News
चपराशी पदाची अंतिम निवड यादी (‍मुंबई शहर) News
चपराशी पदाची अंतिम निवड यादी (‍कोल्हापूर) News
चपराशी पदाची अंतिम निवड यादी (‍जळगाव) News
चपराशी पदाची अंतिम निवड यादी (‍हिंगोली) News
चपराशी पदाची अंतिम निवड यादी (गोंदिया) News
चपराशी पदाची अंतिम निवड यादी (गडचिरोली) News
चपराशी पदाची अंतिम निवड यादी (धुळे) News
चपराशी पदाची अंतिम निवड यादी (धाराशिव) News
चपराशी पदाची अंतिम निवड यादी (आयुक्त कार्यालय) News
चपराशी पदाची अंतिम निवड यादी (छत्रपती संभाजीनगर) News
अद्ययावत बातम्या
चपराशी पदाची अंतिम निवड यादी (बुलढाणा) News
चपराशी पदाची अंतिम निवड यादी (भंडारा) News
चपराशी पदाची अंतिम निवड यादी (बीड) News
चपराशी पदाची अंतिम निवड यादी (अहमदनगर)
चपराशी पदाची अंतिम निवड यादी (अमरावती) News
लघुलेखन कौशल्य चाचणी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी (लघुटंकलेखक पदासाठी) News
लघुलेखन कौशल्य चाचणी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी (लघुलेखक नि.श्रे. पदासाठी) News
मैदानी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी (जवान-नि-वाहनचालक पदासाठी) News
मैदानी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी (जवान पदासाठी) News
राज्य उत्पादन शुल्क भवन उपहारगृह कंत्राट ई निविदाNew Tender
गुणांचे समानीकरणाचे सूत्र व जाहिरात
गुणांचे समानीकरणाचे सूत्र
Exam Result Constable
Exam Result Steno (Lower Grade)
Exam Result Constable Cum Driver
Exam Result Peon
Exam Result Steno Typist

Exam Result Constable
Exam Result Peon

State Excise Result Download

Normalization of Marks

About Normalization in State Excise Exam 2024

Normalization means adjusting values measured on different scales to a notionally common scale.
Need for Normalization in Exam: –
Exam pertaining for a particular post/course could be spread across multiple shifts which will have different question paper for each shift. The normalization is to be done by considering the difficulty level of each set, since the questions may be different in different sets and difficulty level of a particular set may be different from other sets.
Hence the normalization of scores needs to be carried out for all the candidates who had written the exam, across shifts for the same post/course.


 

राज्य उत्पादन शुल्क  Constable (चालक) Markslist निकाल आपण खालील लिंक वरून चेक करू शकता. 

राज्य उत्पादन शुल्क कॉन्स्टेबल  Marklist Download Link

राज्य उत्पादन शुल्क स्टेनो लोअर ग्रेड Marklist Download Link

राज्य उत्पादन शुल्क कॉन्स्टेबल कम ड्रॉयव्हर  Marklist Download Link

राज्य उत्पादन शुल्क स्टेनो टायपिस्ट Marklist Download Link

राज्य उत्पादन शुल्क Peon  Marklist Download Link

राज्य उत्पादन शुल्क चालक शिपाई  Marklist Download Link

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड