१० वी पास उमेदवारांसाठी राज्य उत्पादन शुल्क मुंबई भरती

State Excise Mumbai Bharti 2020

State Excise Mumbai Bharti 2020 : राज्य उत्पादन शुल्क, मुंबई येथे जवान पदाच्या एकूण ३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ मार्च २०२० आहे.

राज्य उत्पादन शुल्क मुंबई अपात्रता यादी 

  • पदाचे नाव – जवान
  • पद संख्या – ३ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार एस. एस. सी. उत्तीर्ण असावा व उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • फीस –  मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांकरिता रु. १५०/- आहे.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई उपनगर यांचे कार्यालय जुने जकात घर, तळमजला, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट मुंबई – ४००००२३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ मार्च २०२० आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

रिक्त पदांचा तपशील – State Excise Mumbai Recruitment 2020

State Excise Mumbai Bharti 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/3cmStFY
अधिकृत वेबसाईट : https://mumbaisuburban.gov.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Subodh pandurang sirsat says

    Mala job chi garaj ahe

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड