Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

राज्य उत्पादन शुल्क धुळे भरती २०२०

State Excise Dhule Recruitment 2020

राज्य उत्पादन शुल्क, धुळे येथे जवान पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – जवान
  • पद संख्या – १ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा.
  • फीस – राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी १५०/- रुपये आहे.
  • नोकरी ठिकाण – धुळे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा निवड समिती, धुळे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ जानेवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात अधिकृत वेबसाईट

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड