Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

SSC भरती २०१९

SSC Vacancies 2019

कर्मचारी निवड आयोग येथे स्टेनोग्राफर श्रेणी ‘सी’ (गट ‘बी’), स्टेनोग्राफर श्रेणी ‘डी’ (गट ‘सी’) पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येतआहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – स्टेनोग्राफर श्रेणी ‘सी’ (गट ‘बी’), स्टेनोग्राफर श्रेणी ‘डी’ (गट ‘सी’).
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून बारावी / समकक्ष असावा.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ ऑक्टोबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   ऑनलाईन अर्ज करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड