कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत संयुक्त हिंदी अनुवादक पदांची भरती, जाहिरात उपलब्ध !! । SSC Translator Recruitment 2026

SSC Translator Bharti 2026 Details

SSC Translator Bharti 2026: The Staff Selection Commission has declared the new recruitment notification for the interested and eligible candidates to fill “Junior Translation Officer (JTO), Junior Hindi Translator (JHT), Junior Translator (JT), Senior Hindi Translator (SHT), Senior Translation Officer (STO)” posts. There are a total of 84 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates can apply through the given mentioned link below before the last date. The last date for submission of the online application is the 14th May 2026. Further details about SSC Translator Bharti 2026 are as follows:-

कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत कनिष्ठ अनुवाद अधिकारी (JTO), कनिष्ठ हिंदी अनुवादक (JHT), कनिष्ठ अनुवादक (JT), वरिष्ठ हिंदी अनुवादक (SHT), वरिष्ठ अनुवाद अधिकारी (STO)” पदाकरिता 84 जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. कर्मचारी निवड आयोग अनुवादक भरती २०२६ करीता  अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ मे २०२६ आहे. या परीक्षे संदर्भात अधिक माहिती सिलॅबस, परीक्षा पद्धत, निवड पद्धती, गुण येथे डाउनलोड करा.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

कर्मचारी निवड आयोग अनुवादक भरती २०२६

  • पदांचे नाव –  कनिष्ठ भाषांतर अधिकारी, कनिष्ठ हिंदी अनुवादक/ कनिष्ठ भाषांतर अधिकारी/ कनिष्ठ अनुवादक, वरिष्ठ हिंदी अनुवादक/ वरिष्ठ अनुवादक, उपनिरीक्षक
  • पदसंख्या84 जागा
  • शैक्षणिक पात्रता –  Diploma, Degree
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • वयोमर्यादा – 18 – 30 वर्षे
  • अर्ज शुल्क
    • Women/SC/ST/PWD/Ex – Nill
    • इतर उमेदवारांसाठी  – रु. 100/-
  • अर्ज सुरू होण्याची तारीख –२३ एप्रिल २०२६
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  १४ मे २०२६
  • अधिकृत वेबसाईट – ssc.gov.in

 SSC Translator Vacancy 2026 

पदाचे नाव पद संख्या 
कनिष्ठ अनुवाद अधिकारी (JTO), कनिष्ठ हिंदी अनुवादक (JHT), कनिष्ठ अनुवादक (JT), वरिष्ठ हिंदी अनुवादक (SHT), वरिष्ठ अनुवाद अधिकारी (STO)84

Educational Qualification For SSC Translator Recruitment 2026

Post NameEducation 
Junior Translation Officer (JTO)Recognized Diploma/Certificate in translation (Hindi ↔ English) OR 2 years’ experience in translation in Central/State Govt. Office
Junior Hindi Translator (JHT)
Junior Translator (JT)
Senior Hindi Translator (SHT)Recognized Diploma/Certificate in translation (Hindi ↔ English) OR 3 years’ experience in translation in Central/State Govt. Office
Senior Translation Officer (STO)

Salary For Staff Selection Commission JHT Bharti 2026

Post NameSalary (Per Month)
Junior Translation Officer (JTO)Rs. 35,400 – 1,12,400/-
Junior Hindi Translator (JHT)
Junior Translator (JT)
Senior Hindi Translator (SHT)Rs. 44,900 – 1,42,400/-
Senior Translation Officer (STO)

Age Relaxation

  • Candidates must be 18 to 30 years
CodeCategoryAge Relaxation
01SC / ST5 Years
02OBC3 Years
03PwBD (General/EWS)10 Years
04PwBD (OBC)13 Years
05PwBD (SC/ST)15 Years
06Ex-Serviceman (ESM)3 Years after deduction of military service from actual age
07Defence Personnel disabled in operations (General)3 Years
08Defence Personnel disabled in operations (SC/ST)8 Years

SSC JHT Exam Pattern 2026 

PaperModeSubjectQuestions / MarksDuration
Paper-I (Objective)Computer Based (CBT)Part-I: General HindiPart-II: General English100 Questions / 100 Marks each(Total: 200 Questions / 200 Marks)2 Hours (Sectional timer: 1 hr per part)2 hrs 40 min for Scribe-eligible candidates
Paper-II (Descriptive)Pen & PaperTranslation (Hindi ↔ English) + Essay200 Marks2 Hours2 hrs 40 min for Scribe-eligible candidates

How to Apply For SSC Translator Vacancy 2026

  1. या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  2. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे
  3. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  5. अपुर्ण कागदपत्रे/ माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल.
  6. प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी “नवीन नोंदणी” वर क्लिक करा.
  7. प्रत्येक उमेदवाराचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड त्यांच्या ईमेल खात्यावर ईमेल केला जाईल.
  8. तुमच्या क्रेडेन्शियल्ससह लॉग इन केल्यानंतर, “आता अर्ज करा” बटणावर क्लिक करा.
  9. अर्जावर, तुमची वैयक्तिक माहिती प्रदान करा, जसे की तुमचे नाव, तुमच्या वडिलांचे नाव, तुमची जन्मतारीख, तसेच तुमचा शैक्षणिक इतिहास
  10. अर्ज नाकारला जाऊ नये यासाठी तुम्ही स्कॅन केलेले पासपोर्ट आकाराचे छायाचित्रे आणि स्वाक्षरी प्रमाणबद्ध परिमाण आणि आकारात JPG फॉरमॅटमध्ये अपलोड करा.
  11. अर्ज फी भरण्यासाठी तुम्ही तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग वापरू शकता.
  12. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ मे २०२६आहे.
  13. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Important Links For Staff Selection Commission Translator Application 2026

सिलॅबस PDF डाउनलोड करा Click Here
PDF जाहिरात https://urli.info/1oky-
ऑनलाईन अर्ज कराhttps://urli.info/1okyY
✅ अधिकृत वेबसाईट https://ssc.gov.in/home

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड