सप्टेंबरमध्ये होणार SSC स्टेनोग्राफर कागदपत्रांची पडताळणी, वेळापत्रक येथे पहा

SSC Stenographer Documents Verification

कर्मचारी निवड आयोगाने (एसएससी) एमपीआर क्षेत्रासाठी एसएससी स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि डी परीक्षा 2018 साठी कागदपत्र पडताळणीची तारीख जाहीर केली आहे. आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार एस.एस.सी. स्टेनोग्राफर कागदपत्रांची पडताळणी 08 सप्टेंबर 2020 ते 14 सप्टेंबर, 2020 दरम्यान होणार आहे. एसएससी स्टेनोग्राफर भरतीसाठी अर्ज केलेले उमेदवार त्यांच्या कागदपत्रांच्या पडताळणीची तारीख तपासू शकतात ..

स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि डी परीक्षा 2018 च्या कौशल्य परीक्षेचा निकाल 18 मार्च 2020 रोजी जाहीर करण्यात आला. कौशल्य चाचणीमध्ये तात्पुरती पात्र ठरलेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी सप्टेंबर 2020 मध्ये करण्यात आली आहे. उमेदवार खाली दिलेल्या थेट लिंकवर क्लिक करू शकतात .

एसएससी स्टेनोग्राफर कागदपत्रांची पडताळणी यादी – https://bit.ly/2PA9W3A
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड