10वी पास उमेदवारांसाठी MTS,हवालदारच्या 1075 पदांची नवीन जाहिरात प्रकाशित!- SSC MTS Bharti 2025
SSC MTS Havaldar Bharti 2025-ssc.nic.in
SSC MTS Havaldar Bharti 2025-ssc.nic.in
SSC MTS Bharti 2025: The Staff Selection Commission will release the SSC MTS Notification 2025for Multi Tasking Staff and Havaldar posts. Staff Selection Commission will hold total 1075 vacancies for 10th pass candidates. Earlier, the commission was scheduled to release the notification on June 26, 2025.SSC has notified that the last date for submitting online application is July 24, 2025. The notification shall be published on the SSC website – ssc.nic.in, on the date of publishing, as notified by the commission.
मित्रांनो, 10वी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी! SSC MTS भरती अंतर्गत एकूण 1075 पदांच्या भरतीसाठी एसएससी एमटीएस 1075 भरती जाहिरात आता प्रकाशित झाली आहे. या भरतीची अधिसूचना आज 26 जून 2024 रोजी अधिकृत वेबसाइटद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2025 आहे. तरी सर्व
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
महाराष्ट्रातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स
- पदाचे नाव – मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार
- पदसंख्या – 1075 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – भारत
- अर्ज शुल्क – १००/-
- वयोमर्यादा –
- मल्टी टास्किंग स्टाफ – 18-25 वर्ष
- हवालदार – 18 – 27 वर्ष
- 📆 आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 26 जुन 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जुलै 2025
- अधिकृत वेबसाईट – www.ssc.nic.in
SSC MTS Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
मल्टी टास्किंग स्टाफ | Vacancies being collected |
हवालदार | 1075 |
Educational Qualification For SSC MTS Applications2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
मल्टी टास्किंग स्टाफ | The candidates must have passed Matriculation Examination or equivalent from a recognized Board |
हवालदार | The candidates must have passed Matriculation Examination or equivalent from a recognized Board |
How to Apply For SSC MTS Bharti 2025
- या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अपुर्ण कागदपत्रे/ माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल.
- प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी “नवीन नोंदणी” वर क्लिक करा.
- प्रत्येक उमेदवाराचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड त्यांच्या ईमेल खात्यावर ईमेल केला जाईल.
- तुमच्या क्रेडेन्शियल्ससह लॉग इन केल्यानंतर, “आता अर्ज करा” बटणावर क्लिक करा.
- अर्जावर, तुमची वैयक्तिक माहिती प्रदान करा, जसे की तुमचे नाव, तुमच्या वडिलांचे नाव, तुमची जन्मतारीख, तसेच तुमचा शैक्षणिक इतिहास
- अर्ज नाकारला जाऊ नये यासाठी तुम्ही स्कॅन केलेले पासपोर्ट आकाराचे छायाचित्रे आणि स्वाक्षरी प्रमाणबद्ध परिमाण आणि आकारात JPG फॉरमॅटमध्ये अपलोड करा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2025 आहे.
- अर्ज फी भरण्यासाठी तुम्ही तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग वापरू शकता.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.ssc.nic.in MTS Recruitment 2025 |
|
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/dbOhn |
👉 ऑनलाईन अर्ज करा |
https://shorturl.at/fDKS3 |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.ssc.nic.in |
Table of Contents
[…] कर्मचारी निवड आयोगाने SSC MTS 2023 अभ्यासक्रम जारी केला आहे जे उमेदवार ssc MTS परीक्षा 2023 साठी नोंदणी करणार आहेत त्यांच्यासाठी डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. ही एक मोठी भरती परीक्षा आहे, त्यामुळे प्रत्येक उमेदवाराने या परीक्षेची तयारी करणे आवश्यक आहे. SSC MTS निवड प्रक्रिया 2023 मध्ये संगणक आधारित परीक्षा, शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)/ शारीरिक मानक चाचणी (PST) (केवळ हवालदार पदासाठी) समाविष्ट आहे. संगणक आधारित परीक्षा हिंदी, इंग्रजी आणि 13 प्रादेशिक भाषांमध्ये घेतली जाईल. संगणक आधारित परीक्षा दोन सत्रांमध्ये घेतली जाईल. SSC MTS परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम 2023 बद्दल खाली अधिक जाणून घ्या..संपूर्ण जाहिरात बघण्यासाठी येथे क्लि… […]