SSC MTS परीक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड

SSC MTS Admit Card Download

SSC MTS Admit Card 2021

SSC MTS Admit Card Download : The schedule of SSC Multi-Tasking Staff Examination to be held from 5th to 20th October has been announced. Candidates appearing for the MTS Paper 1 examination can download the admission form by following the steps given in the news. Further details are as follows:-

५ ते २० ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या एसएससी मल्टी-टास्किंग स्टाफ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. एमटीएस पेपर १ परीक्षेला बसलेले उमेदवार बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन प्रवेशपत्र डाऊनलोड करु शकतात.

How to Download SSC MTS Admit Card 2021 

  • एसएससी एमटीएस प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट किंवा प्रादेशिक वेबसाइटला भेट द्या.
  • त्यानंतर होमपेजवरील नोटिफिकेशनवर क्लिक करा. ज्यामध्ये ‘तुमच्या अर्जाची स्थिती तपासा / एमटीएस परीक्षेसाठी प्रवेशपत्र डाउनलोड करा’ असे लिहिलेले असेल.
  • यानंतर तुमच्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी तुमचा रोल नंबर / नोंदणीकृत आयडी क्रमांक आणि जन्मतारीख टाका.
  • यानंतर तुम्ही ‘प्रवेशपत्र डाउनलोड करा’ पर्यायावर क्लिक करू शकाल.
  • तुमचे एसएससी एमटीएस प्रवेशपत्र २०२१ स्क्रीनवर दिसेल.
  • प्रवेशपत्र डाऊनलोड करुन त्याची प्रिंट काढून परीक्षेच्या दिवशी परीक्षाकेंद्रावर न्या. हा एक महत्वाचा दस्तावेज आहे.

SSC MTS Exam 2021 Exam Pattern 

In SSC MTS 2021 Tier-1 paper 100 questions of total 100 marks will be asked. For which candidates will be given 90 minutes. Time management is very important to pass this exam. Apart from this, negative marking is also done in the examination. In which 0.25 marks are deducted for each wrong answer. Therefore, candidates need to write their answers carefully. 

अधिकृत वेबसाईट – ssc.nic.in


SSC MTS प्रवेशपत्र डाऊनलोड : कर्मचारी निवड आयोगनी SSC MTS चे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

प्रवेशपत्र डाऊनलोड


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड