कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत ‘कनिष्ठ अभियंता’ पदांची भरती सुरू | SSC JE Bharti 2022
SSC JE Bharti 2022
SSC JE Bharti 2022 Details
SSC JE Bharti 2022: The Staff Selection Commission has declared the new recruitment notification for the interested and eligible candidates to fill Junior Engineer posts. Interested candidate can apply online before 2nd of September 2022. Further details are as follows:-
SSC JE 2022 तात्पुरती उत्तरतालिका जाहीर 
कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत कनिष्ठ अभियंता (सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि क्वांटिटी सर्व्हेइंग आणि कॉन्ट्रॅक्ट्स) पदाच्यारिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 सप्टेंबर 2022 आहे. तसेच जे उमेदवार SSC JE भरती परीक्षा 2022 ची तयारी करत आहेत त्यांनी SSC कनिष्ठ अभियंता परीक्षा पॅटर्न तसेच जेई अभ्यासक्रमाबद्दल पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅अर्ज करा, अंगणवाडी सेविका भरती जिल्हानिहाय जाहिराती
✅कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत 5369 पदांची बंपर भरती सुरू-त्वरित अर्ज करा;!
✅10 वी उत्तीर्णांना सीमा सुरक्षा दलात (BSF) नोकरीची संधी; 1284 रिक्त पदांची नवीन भरती!!
⚠️तलाठी भरती लवकरच सुरु होणार- रजिस्ट्रेशनसाठी 'ही' कागदपत्रे तयार ठेवा!
✅पोलीस भरती २०२२ आजचे सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा!
✅MahaIT नवीन पॅटर्न नुसार पोलीस शिपाई, चालक अपेक्षित प्रश्नसंच सोडवा !
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत उपनिरीक्षक पदांची भरती सुरू; 4300 रिक्त पदे
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
- पदांचे नाव – कनिष्ठ अभियंता (सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि क्वांटिटी सर्व्हेइंग आणि कॉन्ट्रॅक्ट्स)
- शैक्षणिक पात्रता – Engineering Degree/ Diploma In Relevant Branch (Refer PDF)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज शुल्क –
- Women/SC/ST/PWD/Ex – Nill
- इतर उमेदवारांसाठी – रु. 100/-
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 12 ऑगस्ट 2022
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 सप्टेंबर 2022
- अधिकृत वेबसाईट – ssc.nic.in
Educational Qualification For SSC Junior Engineer Bharti 2022
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
Junior Engineer (Civil), Border Roads Organization, Ministry of Defence. |
|
Junior Engineer (Electrical & Mechanical), Border Roads Organization, Ministry of Defence. |
|
Junior Engineer (Civil), CPWD | Diploma in Civil Engineering from a recognized University or Institute. |
Junior Engineer (Electrical), CPWD | Diploma in Electrical or Mechanical Engineering from a recognized University or Institute. |
Junior Engineer (Civil), Central Water Power Research Station. | Diploma in Civil Engineering from a recognized Institute. |
Junior Engineer (Electrical), Central Water Power Research Station. | Diploma in Electrical Engineering from a recognized Institute. |
Junior Engineer (Mechanical), Central Water Power Research Station. |
Diploma in Mechanical Engineering from a recognized Institute. |
Junior Engineer (Civil), Central Water Commission. | Degree or Diploma in Mechanical Engineering from a recognized University or Institution |
Junior Engineer (Mechanical), Central Water Commission | Degree or Diploma in Civil Engineering from a recognized University or Institution |
Junior Engineer (Mechanical), Directorate of Quality Assurance, (Naval). |
|
Junior Engineer (Electrical), Directorate of Quality Assurance, (Naval). |
|
Junior Engineer (Civil), Farakka Barrage Project | Diploma in Civil Engineering from a recognized University or Institute or Board |
Junior Engineer(Electrical) Farakka Barrage Project. | Diploma in Electrical Engineering from a recognized University or Institute or Boar |
Junior Engineer (Mechanical), Farakka Barrage Project. | Diploma in Mechanical Engineering from a recognized University or Institute or Board. |
Junior Engineer (Civil), MilitaryEngineer Services (MES) |
|
Junior Engineer (Electrical & Mechanical), Military Engineer Services (MES) |
|
Junior Engineer (Civil), National Technical Research Organization. | Diploma in Civil Engineering from a recognized University/ Institution. |
Junior Engineer (Electrical), National Technical Research Organization. | Diploma in Electrical Engineering from a recognized University/ Institution. |
Junior Engineer(Mechanical) National Technical Research Organization. | Diploma in Mechanical Engineering from a recognized University/ Institution |
Junior Engineer (Civil), Ministry of Ports, Shipping & Waterways (Andaman Lakshadweep Harbour Works) | Diploma in Civil Engineering from a recognized Institution. |
Junior Engineer (Electrical), Ministry of Ports, Shipping & Waterways (Andaman Lakshadweep Harbour Works) | Diploma in Electrical Engineering from a recognized Institution. |
Junior Engineer (Mechanical), Ministry of Ports, Shipping & Waterways (Andaman Lakshadweep Harbour Works) | Diploma in Mechanical Engineering from a recognized Institution. |
Salary Details For SSC JE Notification 2022
पदाचे नाव | वेतन | ||
कनिष्ठ अभियंता | Level-6 (Rs 35400-112400/-) |
Important Date For SSC JE Examination 2022
ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या तारीख | 12 ऑगस्ट 2022 | ||
ऑनलाइन अर्ज प्राप्त करण्यासाठी शेवटची तारीख | 2 सप्टेंबर 2022 | ||
ऑफलाइन चालान तयार करण्यासाठी शेवटची तारीख | 2 सप्टेंबर 2022 | ||
ऑनलाइन शुल्क भरण्याची शेवटची तारीख | 3 सप्टेंबर 2022 | ||
चालान (बँकेच्या कामकाजाच्या वेळेत) पेमेंट करण्याची शेवटची तारीख | 3 सप्टेंबर 2022 | ||
अर्जासाठी विंडो फॉर्म करेक्शन आणि करेक्शन चार्जेसचे ऑनलाइन पेमेंट. | 4 सप्टेंबर 2022 | ||
संगणक आधारित परीक्षेचे वेळापत्रक | November, 2022 |
How to Apply For SSC Junior Engineer Vacancy 2022
- या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अपुर्ण कागदपत्रे/ माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल.
- प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी “नवीन नोंदणी” वर क्लिक करा.
- प्रत्येक उमेदवाराचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड त्यांच्या ईमेल खात्यावर ईमेल केला जाईल.
- तुमच्या क्रेडेन्शियल्ससह लॉग इन केल्यानंतर, “आता अर्ज करा” बटणावर क्लिक करा.
- अर्जावर, तुमची वैयक्तिक माहिती प्रदान करा, जसे की तुमचे नाव, तुमच्या वडिलांचे नाव, तुमची जन्मतारीख, तसेच तुमचा शैक्षणिक इतिहास
- अर्ज नाकारला जाऊ नये यासाठी तुम्ही स्कॅन केलेले पासपोर्ट आकाराचे छायाचित्रे आणि स्वाक्षरी प्रमाणबद्ध परिमाण आणि आकारात JPG फॉरमॅटमध्ये अपलोड करा.
- अर्ज फी भरण्यासाठी तुम्ही तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग वापरू शकता.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 सप्टेंबर 2022 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For SSC JE Bharti Notification 2022 |
|